22/05/2026
Delegates of DIPEX from across Maharashtra had the opportunity to visit i-Hub Gujarat and GUSEC, where they explored the growing ecosystem of innovation, entrepreneurship, and technology-driven development.
The visit provided valuable insights into startup incubation, emerging technologies, and collaborative initiatives shaping India’s innovation landscape. It was an inspiring experience for all delegates to interact with innovators and understand how institutions like i-Hub Gujarat and GUSEC are empowering young minds and fostering a culture of research, creativity, and nation-building.
Such visits strengthen the connection between students and the real-world innovation ecosystem while encouraging youth participation in leadership, technology, and entrepreneurship.
01/05/2026
समस्त महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
वीरांची भूमी, संतांची परंपरा आणि समृद्ध संस्कृतीने नटलेले महाराष्ट्र राज्य सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहो, हीच सदिच्छा.
19/04/2026
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तर्फे १० एप्रिल रोजी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाध्ये DIPEX 2026 ITI च्या विजेता संघांना मा. ना. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
08/03/2026
डिपेक्स २०२६ चा समारोप व बक्षीस वितरण समारंभ विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे संचालक विनोद मोहितकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. करभारी काळे तसेच स्वागत समिती अध्यक्ष मा. ना. अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अभाविप राष्ट्रीय सह-संघटनमंत्री श्री. देवदत्त जोशी, सृजनचे अध्यक्ष श्री. रामचंद्र भोगले, स्वागत समिती सहसचिव श्री. प्रवीण घुगे, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश जायभाये, देवगिरी प्रदेश तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य संयोजक हरजिंदर सिंग, महानगर मंत्री चिन्मय महाले तसेच सर्व स्पर्धक आणि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
09/04/2025
Sharad Institute of Technology Polytechnic, Yadrav (Ichalkaranji) for winning 1st Prize at DIPEX 2025! Your project, Adaptive Recon Rover for Defence and Wildlife.