Vishwasai's WonderWorld Preschool, Manjari Budruk, Pune.

  • Home
  • India
  • Pune
  • Vishwasai's WonderWorld Preschool, Manjari Budruk, Pune.

Vishwasai's WonderWorld Preschool, Manjari Budruk, Pune. Vishwasai's Wonder World Pre-Primary English Medium School.

21/11/2025
सौ. शितल अजित कुदळे यांचे वंडर वल्ड प्रि-स्कुलला पत्र!प्रिय, Wonder World Pre-School,आज आवर्जून लिहावस वाटलं म्हणून लिहि...
10/09/2025

सौ. शितल अजित कुदळे यांचे वंडर वल्ड प्रि-स्कुलला पत्र!

प्रिय, Wonder World Pre-School,

आज आवर्जून लिहावस वाटलं म्हणून लिहित आहे. कारण बदलत्या जीवनशैली मध्ये जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर होत आहे. आणि sms जास्त प्रमाणात केले जात आहे comment केल्या जातात. पण wonder world च्या स्टाफला आज पत्र लिहून व्यक्त व्हावस वाटलं!

जीवनशैली बदलत चालली आहे. वेळ सगळ्या कडेच नाही जो वेळ आहे तो टि. व्ही. मोबाईल वर वेस्ट होत आहे. मोबाईल ने जेवढी वेळेची बचत झाली तेवढेच तोटेही झाले. आज जास्त प्रमाणात मनोरंजनाचे साधन म्हणून अतिरिकत वापर होत आहे, मुल मोबाईलच्या जास्त प्रमाणात आहारी जात आहेत.सेम कंडिशन माझा मुलगा शौर्य याबाबत झाली होती. जास्त प्रमाणात मोबाईल पाहत होता. तो बंद करण माझ्यासाठी मोठा टास्क होता. तसा तो त्याच्या बाबांना खूप घाबरतो. बाबा आले की मोबाइल बंद पण आईच काळीज मी त्याला त्याच्यापासून वाचवत होते मी मोबाइल नाही दिला की रडायला सुरुवात. मी त्रस्त झाले होते.

पण आता तो मोबाइलला हातसुद्धा लावत नाही. याच सगळ श्रेय जात वंडरवल्ड स्कूलच्या प्रिन्सिपल आणि वंडरवल्ड स्कूलच्या स्टाफला, विशेषत: सोनिया मॅम, क्लास टिचर सुलभा मॅम, सारिका मॅम, त्यांनी खूप छान मार्गदर्शन करून Video क्रियेट करून मुलांना मोबाइलपासून होणाऱ्या हानी' पासून वेळेतच वाचवले. अभिमान वाटतो आज माझा मुलगा मोबाइल घे म्हटल तरी त्याला टचसुद्धा करत नाही. आणि आजच्या काळात ही कौतुकास्पद गोष्ट आहे. थँक्यू सो मच once again सोनिया मॅम, सुद्रिक सर, सुलभामॅम, सारिका मॅम अँण्ड ऑल Wonder World स्टाफ.

Admission open 2025-2026.
01/04/2025

Admission open 2025-2026.

❗Good news:❗❗Good news:❗Videos of Grand Annual Function 2024-2025 of our Wonder World School are here sending the link W...
14/02/2025

❗Good news:❗❗Good news:❗
Videos of Grand Annual Function 2024-2025 of our Wonder World School are here sending the link Watch All Videos Must Download Share All HD Videos. Appreciate the children by keeping status everyone.🙏

Link:-

Motivational feedback of Parents Mr. Santosh Kumar Naidu.
22/01/2025

Motivational feedback of Parents Mr. Santosh Kumar Naidu.

35 Awards given by parents to Wonder World Pre-School.
22/01/2025

35 Awards given by parents to Wonder World Pre-School.

Address

Sairamnagar, Dhere Bunglow, Gopalpatti, Manjari Budruk, Pune/
Pune
412307

Opening Hours

Monday 9am - 12pm
Tuesday 9am - 12pm
Wednesday 9am - 12pm
Thursday 9am - 12pm
Friday 9am - 12pm

Telephone

+918805838949

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwasai's WonderWorld Preschool, Manjari Budruk, Pune. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vishwasai's WonderWorld Preschool, Manjari Budruk, Pune.:

Shortcuts

Share