Mamasaheb Mohol College Alumini Association

Mamasaheb Mohol College Alumini Association मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड -पुणे
माजी विद्यार्थी संघटना

08/03/2026
07/03/2026

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा.....

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन, शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी, दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
जुन्या आठवणींना उजाळा देत, संवाद सेतू साधण्याची तयारी, जीवनातील महत्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर, आपले महाविद्यालयीन विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची, आणि स्नेहांकिताच्या गाठी दृढ करण्याची सुवर्ण संधी, माजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा स्नेह मेळावा एक औपचारिक कार्यक्रम नसून, माजी विद्यार्थ्यांसाठी एक भावनिक व्यासपीठ ठरणार आहे. महाविद्यालय जीवनातील गोड आठवणी, कट्यावरील गप्पा, आणि आयुष्याच्या प्रवासातील अनुभव कथन करण्यासाठी, या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी एकत्र येणार आहेत. अनेक वर्षांनी भेटणाऱ्या वर्ग मित्र, मैत्रिणी, प्राचार्य, प्राध्यापक, यांच्यातील संवाद अधिक प्रगल्भ, व अर्थपूर्ण व्हावा तसेच, महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्याचा सहभाग वाढवणे, व वर्तमान विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळवून देणे, यासाठी हा मेळावा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या निमित्ताने सर्व जुन्या प्राध्यापकांचा, आदर सत्कार करण्याची, आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीही, माजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या सोहळ्यासाठी, मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या, सर्व माजी विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आणि आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनमोल ठेवा पुन्हा अनुभवावा.
चला तर मग भेटूया, शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी, दुपारी ३ वाजता. आपल्या महाविद्यालयात.....

*निमंत्रक* ,
डॉ. शर्मिला चौधरी
प्राचार्या
मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पुणे

श्री.नितीन शिंदे
अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ

श्री.ब्रह्मानंद पुजारी
सचिव, माजी विद्यार्थी संघ

माजी विद्यार्थी समन्वय समिती, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी.

WhatsApp Group Link 🖇️-
https://chat.whatsapp.com/KGXzcWdTIi4KemJJwyctkz?mode=gi_t

Alumni Registration Link 🔗- https://forms.gle/vVmw782ymmv8d58H7

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, पुणे-३८ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की,आप...
31/03/2022

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, पौड रोड, पुणे-३८ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की,आपण पुढील गुगल लिंक चा वापर करून आपली माहिती भरावी जेणेकरून भविष्यातील काही उपक्रमासाठी उपयोगी पडेल व आपला ऋणानुबंध असाच वाढत राहील...
आपला
*नितिन शिंदे*
अध्यक्ष -मामासाहेब मोहोळ
माजी विद्यार्थी संघ

नाव नोंदणी साठी लिंक-

Fill-in the form below to register yourself in Mamasaheb Mohol College, Pune's Alumni Database The alumni association has been participating and contributing significantly in several activities of the college. With the hope of connecting all of our esteemed alumnus, we sincerely request to every alu...

31/08/2021

नमस्कार ..सर्वाना कळविण्यात अतिशय आनंद होतो आहे की, प्राचार्य झावरे सरांच्या मार्गदर्शनानुसार समस्त महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी संघ मागील काही दिवसांपूर्वी NAAC कमिटीस यशस्वीरित्या सामोरे गेले आणि *NAAC ने आपल्या महाविद्यालयास B + हे मानांकन दिले आहे*
सर्व हितचिंतक आणि सहभागी सदस्यांचे मनस्वी आभार आणि अभिनंदन

शुभेच्छुक
*प्रा.डॉ.बाळकृष्ण झावरे*

*नितीन शिंदे*
*आणि सर्व माजी विद्यार्थी संघ*

04/08/2021

Mamasaheb Mohol College is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: मामासाहेब मोहोळ महाविद्यालय,माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
Time: Aug 4, 2021 07:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us05web.zoom.us/j/84558423534?pwd=RUFpZDNrR284TjZ4dXRRc2RoclhOUT09

Meeting ID: 845 5842 3534
Passcode: 12345

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

Address

Paud Road Pune/38
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamasaheb Mohol College Alumini Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mamasaheb Mohol College Alumini Association:

Shortcuts

Share

Category