31/10/2024
- 31 ऑक्टोबर हा प्रोटेस्टंट सुधारणा दिन आहे
प्रोटेस्टंट धर्म सुधारणा/रेफरमेशन म्हणजे मंडळी पवित्र शास्त्राच्या शिकवणीकडे, ख्रिस्त जो मंडळीचा मस्तक व मुख्यकोनशीला त्याच्याकडे परत येणे आणि रोमन कॅथोलिक चर्चच्या व अशा सर्व गैरशास्त्रीय शिकवणी, विधी आणि प्रथा यांना विरोध करणे. खऱ्या विश्वासणाऱ्यांनी विरोध केला म्हणून त्यांना प्रोटेस्टंट म्हटले गेले. आपण प्रोटेस्टंट आहोत.
पुणे रिफॉर्म्ड बॅप्टिस्ट चर्च