CMP Foundation Course

CMP Foundation Course Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CMP Foundation Course, Education, Pune.

26/08/2026

Women’s equality day (26/8/2026)

📚 वाचनाची सवय म्हणजे स्वतःला घडवण्याची सवय!पुस्तकं केवळ ज्ञान देत नाहीत, तर विचार करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती आणि जीवना...
25/08/2026

📚 वाचनाची सवय म्हणजे स्वतःला घडवण्याची सवय!

पुस्तकं केवळ ज्ञान देत नाहीत, तर विचार करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समृद्ध करतात.

सौरभ दादांकडून जाणून घ्या — वाचनाची सवय का आणि कशी विकसित करावी?

✨ आजच एक पान वाचा, उद्या एक नवा विचार घेऊन जगा!

[Reading,Books, Reading Habit,Knowledge ,Self Development]

National space day 🚀🛰️🧑‍🚀
23/08/2026

National space day 🚀🛰️🧑‍🚀

23/08/2026

🎙️ “अधिकारी म्हणून तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे… अशा वेळी कोणत्याही निर्णयाच्या किंवा परिस्थितीच्या वेळी धर्माधिकारी सरांचा कोणता विचार तुम्हाला आठवतो?”

Foundation Course चे निरंतर विद्यार्थी आणि DYSP गणेश तामणरे यांच्याशी झालेल्या या Podcast Snippet मध्ये जाणून घ्या — त्यांच्या प्रशासकीय प्रवासात Foundation Course मधून मिळालेल्या विचारांची आणि मूल्यांची भूमिका.

📚 Foundation Course 2026–27
नेतृत्व | निर्णयक्षमता | चिकित्सक विचार | जीवनदृष्टी | मूल्यशिक्षण

📍 पुणे व मुंबई — बॅचेस सुरू आहेत
✅ प्रवेश अद्याप सुरू आहेत

✨ विचार जे वर्गाच्या पलीकडे जातात आणि आयुष्यभर सोबत राहतात.

21/08/2026

लोकशाही म्हणजे केवळ बहुमताचा निर्णय नाही; ती अल्पमताच्या आवाजाचा आणि प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचा आदर करण्याची व्यवस्था आहे.

बहुमताला सत्ता मिळू शकते, पण अमर्याद अधिकार नाहीत.
कारण खरी लोकशाही ही बहुमताच्या विजयाइतकीच अल्पमताच्या हक्कांच्या संरक्षणाबद्दलही आहे.

बहुमताचा आदर करा.
अल्पमताचा आवाज जपा.
हीच खरी लोकशाही.

[लोकशाही, Majority Rule, Minority Rights, Constitutionalism, Pluralism
#लोकशाही

20/08/2026

Tarpauline flip…

18/08/2026

Let’s nurture these saplings today so that they can nurture our future tomorrow.
One tree, one step, one better tomorrow. 🇮🇳🌱

17/08/2026

देशप्रेमाला दिशा मिळाली, जेव्हा हात कामाला लागले🇮🇳

यंदाच्या फाऊंडेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराला साथ देत, _कार्यकर्ता_ _धर्मपथिकची_ पहिली पायरी प्रत्यक्ष कृतीतून सुरू केली.

सायन रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण करत, समाजासाठी आपल्यापरीने एक छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. 🌱

देशासाठी काही करण्याची सुरुवात मोठ्या व्यासपीठातून नाही, तर जबाबदारीची जाणीव आणि पुढाकारातून होते.

यावेळी स्वातंत्र्यदिन फक्त साजरा केला नाही तर
तो जगला 🇮🇳

Address

Pune
411052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CMP Foundation Course posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category