CACPE

CACPE Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CACPE, Education, MM's Chasnrashekhar Agashe College of Physical Education, 3, Shankar Rao Lohane Marg, Opposite Tilak Maharashtra Vidyapeeth, Gultekdi, Pune.

Dear AllWishing you and your families a very Happy Diwali! May this festival of lights bring joy, prosperity, and warmth...
01/11/2024

Dear All

Wishing you and your families a very Happy Diwali! May this festival of lights bring joy, prosperity, and warmth into your lives. Let the glow of diyas illuminate your path with success, and may the coming year be filled with new achievements and cherished memories.

Happy Diwali and a prosperous New Year to you all!

Warm Regards,
Maharashtriya Mandal's Chandrashekhar Agashe College of Physical Education

महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि कला क्रीडा प्रबोधिनी, पुणे यांच्यामध्ये आज सामंजस्य ...
02/10/2024

महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि कला क्रीडा प्रबोधिनी, पुणे यांच्यामध्ये आज सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या सहकार्याच्या माध्यमातून बुद्धिबळाचे प्रमाणपत्र कोर्स, विविध स्पर्धा व कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.याप्रसंगी महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाह श्री. रोहन दामले, प्राचार्य डॉ सोपान कांगणे व डॉ अमित प्रभू तर कला क्रीडा अकादमीचे श्री.विशाल लोंढे आणि श्री केतन खैरे उपस्थित होते.

आज महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात अभिमानास्पद माजी विद्यार्थी संजय दुधाने यांच्यासो...
28/09/2024

आज महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात अभिमानास्पद माजी विद्यार्थी संजय दुधाने यांच्यासोबत एका विशेष गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चार ऑलिंपिक स्पर्धांचे वार्तांकन केलेले संजय दुधाने यांनी विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या अविस्मरणीय अनुभवांवर आणि ऑलिंपिकमधील चित्तथरारक कथांवर संवाद साधला. तसेच त्यांनी 23 पुस्तकांचे लेखन केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.

महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅ. शिवराम पंत दामले यांची पुण्यतिथी आज (२५ जुलै २०२४) चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण ...
25/07/2024

महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅ. शिवराम पंत दामले यांची पुण्यतिथी आज (२५ जुलै २०२४) चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात साजरी करण्यात आली त्याची क्षणचित्रे

नमस्कार! चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या *शारीरिक शिक्षणातील एकमेव नियतकालिक ग...
04/07/2024

नमस्कार!
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या *शारीरिक शिक्षणातील एकमेव नियतकालिक गतिमान शारीरिक शिक्षणाचा* नववा अंक आज प्रकाशित करण्यात आला.
यामध्ये प्रेरणादायी लेख, कबड्डी काल आणि आज, शारीरिक शिक्षणातून मूल्यशिक्षण, खेळातील हालचालींचे विश्लेषण अशा विविध विषयांवर उत्तम लेख दिलेले आहे.
हे नियतकालिक बघण्यासाठी अथवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://bit.ly/GATIMAN-Issue-9

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा शरद आहेर -९८९००२५२६६
धन्यवाद🙏🏼

चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे प्रकाशित केले जाणाऱ्या "गतिमान शारीरिक शिक्षण" या नियतकालिकेचा नववा अंक...
25/05/2024

चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे प्रकाशित केले जाणाऱ्या "गतिमान शारीरिक शिक्षण" या नियतकालिकेचा नववा अंक जून 2024 मध्ये प्रकाशित केला जाणार आहे. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की, आपणही या नियतकालिकेसाठी लेख 🖋 पाठवावे.

लेखात खालील बाबींचा समावेश असावा
# लेख मराठीत टाईप अथवा हस्तलिखित असावा
# लेख १५०० ते २००० शब्दांचा असावा
# आवश्यक तेथे संदर्भ, आकृत्या, फोटो यांचा समावेश करावा
# लेखाच्या शेवटी आपले संपूर्ण नाव व ईमेल लिहावा
# लेख पुढील ईमेलवर पाठवावा: [email protected]
# लेख १५ जून २०२४ पर्यंत पाठवावा

धन्यवाद🙏🏼

Maharashtriya Mandal's Chandrashekhar Agashe College of Physical Education organising Certificate Course on Introduction...
22/04/2024

Maharashtriya Mandal's Chandrashekhar Agashe College of Physical Education organising

Certificate Course on Introduction to Physical Education and Sports (IPES)

Duration : 2 May 2024 to 18 May 2024

Timing : Ground Practical 7:00 to 9:00 am

Theory classes: 10:00 to 12:00

Registration link : https://forms.gle/rNLnxVJ5MhoNkRrG8

नमस्कार!!!गतिमान शारीरिक शिक्षण या नियतकालीकेचा आठवा अंक आज प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे हा अंक अधिक...
31/12/2023

नमस्कार!!!

गतिमान शारीरिक शिक्षण या नियतकालीकेचा आठवा अंक आज प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे हा अंक अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत झाली आहे. त्याबद्दल आश्रयदाते श्री. रोहन दामले, मुख्य संपादक डॉ. सोपान कांगणे, सर्व संपादकीय सल्लागार आणि संपादक मंडळाचे मी ऋण व्यक्त करतो. अंक बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

https://bit.ly/GATIMAN-Issue-VIII

धन्यवाद🙏🏼

International Conference on Yoga16th - 17th February, 2024
20/11/2023

International Conference on Yoga
16th - 17th February, 2024

नमस्कार!!! महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय तर्फे प्रकाशित केले जाणारे गतिमान शारीरिक श...
05/07/2023

नमस्कार!!!
महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय तर्फे प्रकाशित केले जाणारे गतिमान शारीरिक शिक्षण या नियतकालिकेचा सातवा अंक नुकताच प्रकाशित करण्यात आला. या अंकामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणासंबंधी विविध स्तरावरील ध्येय, प्रेरणादायी लेख, उपक्रमांची माहिती, शारीरिक शिक्षणातील मूल्यमापन अशा विविध विषयांवर लेख आहेत. नियतकालिक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bit.ly/GATIMAN-Issue-VII
धन्यवाद 🙏🏼

20/05/2023

Address

MM's Chasnrashekhar Agashe College Of Physical Education, 3, Shankar Rao Lohane Marg, Opposite Tilak Maharashtra Vidyapeeth, Gultekdi
Pune
411037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CACPE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category