विद्या व्हरायटीज

विद्या व्हरायटीज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from विद्या व्हरायटीज, School, Pune.

07/12/2022

आज दत्त जयंती! माझं खाऊघर सुरू होऊन तिथी नुसार 6 वर्ष पूर्ण झाली. तुमचा सर्वांच्या शुभेच्छा, सहकार्य आणि शुभाशीर्वाद आमच्यासोबत असेच कायम राहू द्या. सर्वांना मनापासून धन्यवाद! 🙂 🙏
आणि हो! दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा! श्री गुरुदेव दत्त 🙏🙂

खाऊघर मधे दिवाळीचा घरगुती केलेला फराळ उपलब्ध आहे....पोह्याचा चिवडा 400 रूपयेबेसन लाडू 600 रुपयेशंकरपाळी 400 रुपयेचकली 50...
03/10/2022

खाऊघर मधे दिवाळीचा घरगुती केलेला फराळ उपलब्ध आहे....

पोह्याचा चिवडा 400 रूपये
बेसन लाडू 600 रुपये
शंकरपाळी 400 रुपये
चकली 500 रुपये
वरील भाव प्रत्येकी एका किलोस आहेत.
सर्व पदार्थ साजूक तुपाा मधे तसेच प्यूअर भाजणी वापरून घरी केलेले आहेत..

पदार्थ महाग वाटत असले तरी सर्व पदार्थ हे उत्तम ingredients वापरून केलेले आणि ताजे आहेत.... 🙂🙏

चकली भाजणी सुद्धा मिळेल. 230 रुपये किलो

टेस्टसाठी हे पदार्थ उपलब्ध आहेत....

18/12/2021

आज दत्त जयंती! "माझं खाऊघर" ने आज 5 वर्ष पुर्ण करुन 6 व्या वर्षात पदार्पण केले आहे. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद, शुभेच्छा आणि सहकार्यामुळे हे साध्य झाले आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या बरोबर असूद्या. 🙏मनापासून धन्यवाद.. आणि हो, दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा! गुरुदेव दत्त! 🙏🙂

माझं खाऊघर मधे राखी पौर्णिमेनिमित्त राख्या आणि शाडु मातीच्या सुबक व सुंदर गणपती मुर्ती विक्रीस उपलब्ध आहेत....
16/08/2021

माझं खाऊघर मधे राखी पौर्णिमेनिमित्त राख्या आणि शाडु मातीच्या सुबक व सुंदर गणपती मुर्ती विक्रीस उपलब्ध आहेत....

29/12/2020

आज दत्त जयंती आहे. "माझं खाऊघर" ला आज 4 वर्ष पुर्ण होऊन 5 वे वर्ष सुरु झाले आहे. तुमच्या सर्वांचे आशिर्वाद, शुभेच्छा आणि सहकार्यामुळे हे साध्य झाले आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या बरोबर असूद्या. 🙏मनापासून धन्यवाद.. आणि हो, दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा! गुरुदेव दत्त! 🙏🙂

खाऊघर मधे बनवलेले मोत्यांचे विविध प्रकार विक्रीस उपलब्ध आहेत. गणपती दिवाळी साठी इत्यादी.... अजुनही बरेच प्रकार आहेत.. 🙏
16/08/2020

खाऊघर मधे बनवलेले मोत्यांचे विविध प्रकार विक्रीस उपलब्ध आहेत. गणपती दिवाळी साठी इत्यादी.... अजुनही बरेच प्रकार आहेत.. 🙏

आपल्या खाऊघर मधे शाडु मातीचे गणपती आले आहेत. बुकिंग सुरु आहे....
22/07/2020

आपल्या खाऊघर मधे शाडु मातीचे गणपती आले आहेत. बुकिंग सुरु आहे....

माझं खाऊघर मध्ये बनवलेला प्लम केक. चॉकलेट आणि वॅनिला फ्लेवर मध्ये आहे.ओइडरनुसार बनवला जाईल. चवीला सुंदर, फ्लफी/  हलका, ल...
19/01/2020

माझं खाऊघर मध्ये बनवलेला प्लम केक. चॉकलेट आणि वॅनिला फ्लेवर मध्ये आहे.ओइडरनुसार बनवला जाईल. चवीला सुंदर, फ्लफी/ हलका, लुसलुशीत आणि एकदम हायजिनिक. नक्की घेऊन बघा..

11/12/2019

आज माझं खाऊघर ला 3 वर्ष पुर्ण झाली! आपल्या शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी असुद्या..धन्यवाद! :)

Address

Pune
411051

Telephone

7588321964

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विद्या व्हरायटीज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category