Online Hindi, Marathi and English teaching.

Online  Hindi, Marathi and English teaching. All are Welcome to take a trial lesson to improve Hindi, Marathi and English language skills. We teach to meet with specific requirement of the learner.

Trial lesson will be self explanatory. Best of luck.

04/10/2024

सामाजिक कार्यासाठी (पुण्यात) जागा मिळणे संबंधी आवाहन:
दिव्यांगांसाठी काही सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अत्यल्प भाडेतत्वावर प्रस्तावित संस्थेला मोकळ्या अथवा बांधलेली छोटी जागा सुद्धा पुण्यात अथवा पुण्याजवळ असेल तरी योग्य करारावर पाहिजे आहे. समविचारी, दानशूर व्यक्ती, संस्थानी सहाय्य करण्याची विनंती. सूचना स्वीकाराहय.
कृपया संपर्क करावा.
मुकुंद चासकर - मो ७०६६५९१००७

टीप: एखाद्या वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात अथवा तत्सम संस्थेत पण चालेल.

19/04/2024

काही वेळेला दिव्यांग / अंध शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या (नोकरी करणाऱ्या नव्हे) पुण्यातील मुलींना रहाण्याची व्यवस्था कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये होत नाही, अशा मुलींसाठी सुवर्णसंधी आहे. आम्ही एक २ बीएचके फ्लॅट वारज्याजवळ शिवणे येथे मध्यवस्तीत भाड्याने फ्लॅट घेतला आहे, तिथे त्यांची पीजी अथवा तत्सम व्यवस्था होऊ शकते. होतकरू असलेल्या मुलींनी ज्यांची ५/'६००० प्रति महिना द्यायची तयारी असेल त्यांनी त्याच्या पालकांना विचारून अशी अरेंजमेंट पाहिजे असल्यास संपर्क करावा.
आपल्या माहितीतील अंध/दिव्यांगांना सुद्धा तुम्ही हे सांगू शकता मुकुंद चासकर - ७०६६५९१००७.

23/12/2023

दिव्यांगों की मदद सरकार करती है, लेकिन समाज के एक हिस्से के रूप में हम दिव्यांगों (अंधे, बहरे आदि) के लिए क्या करें, सिर्फ दान देने के अलावा और क्या किया जा सकता है, हम उन्हें अपने पैरों पर कैसे ला सकते हैं? क्या आप हमें बता सकते हैं कि इस बारे में आपके विचार और विचार क्या हैं? अगर यह जानकारी दिव्यांगों तक पहुंचती है तो दिव्यांग लोगों के समुदाय तक

दिव्यांगों की मदद सरकार करती है, लेकिन समाज के एक हिस्से के रूप में हम दिव्यांगों (अंधे, बहरे आदि) के लिए क्या करें, सिर्फ दान देने के अलावा और क्या किया जा सकता है, हम उन्हें अपने पैरों पर खडा करनेकेलीये क्या कर सकते हैं? क्या आप हमें बता सकते हैं कि इस बारे में आपके विचार और विचार क्या हैं? अगर यह जानकारी दिव्यांगों तक पहुंचती है तो दिव्यांग लोगों के विचार क्या है, वे क्या सोचते है, समाज से वे क्या उम्मीद रखते है ? आप अपनी सोय यहा साजा कर सकते है.

सर्व दिव्यांगांना ( अंध, मूक बधिर, अस्थी दिव्यांग ई ) सरकारी मदत मिळते, लायन / रोटरी क्लब सारख्या संस्था सुद्धा साहाय्य करतात परंतु समाजाचा आपण एक भाग म्हणून आपले पण काही दायित्व आहे, ते आपण निभावतो का ? आम समाजातील लोक दिव्यांगांसाठी फक्त डोनेशन देणे याव्यतिरिरिक्त आणखी काय काय करू शकतात, त्यांना रोजगार मिळावा, समाजात स्थान मिळावे, कीव येण्यापेक्षा त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कक्य करता येईल ? ह्याबद्दल आपले विचार मांडू शकाल का ?
ही माहिती सोशल मीडियामधून दिव्यांगांपर्यंत पोचत असेल तर दिव्यांगांच्या समाजाकडून काय काय अपेक्षा आहेत ह्याची माहिती मिळू शकेल का ?

17/01/2018

People just send 'likes'. They don't utter a word about why do they appreciate it. अच्छा लगाने से अलावा, क्या उनको इन भाषाओं का अभ्यास करना है, संभाषण कला का अभ्यास करना है या वे कैसे सीखना चाहते है, ये तो लिखते नहीं । मेरा मानना है, उन्हें बताना चाहिए, खुल कर बोलना चाहिए । त्या मधे काही सुधारणा पाहिजेत का ? एक दुसऱ्यांशी संपर्क कसा वाढवायचा वगैरे गोष्टींची चर्चा होणे आवश्यक आहे ।
सभी लोगों को बिनती है, इस चर्चा में भाग ले ।
Your comments are welcome. Please try to contact other members, interact with them, express your opinions and specify whether you wish to learn, brush up these languages and / or want to teach.
Happy learning.

22/06/2013

I would like to offer my Hindi teaching services. Online and face-to-face too. Solicit inquiries.

LANGUAGE TEACHER . We are looking for language teachers to introduce primary school children to modern Foreign languages, including French, Spanish, E...

Address

Pune
411038

Telephone

+919764824334

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Online Hindi, Marathi and English teaching. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Online Hindi, Marathi and English teaching.:

Shortcuts

Share