Naralkar Institute

Naralkar Institute

Share

Get Industry based, Skill development education and Career in Graphic Designing, Accounting, Hardwa

18/05/2026

सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. तंत्रज्ञान बदलते आहे आणि अशा वेळी नवनवीन कौशल्य आत्मसात करून बदलत्या काळानुरूप शिक्षण घेणे आवश्यक आहे. यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग हा उत्तम मार्ग आहे. योग्यवेळी करीयरची निवड ही काळाची गरज लक्षात घेऊन संस्थेत फ्री कौन्सेलिंग केले जाते.
संपर्क -
नारळकर इंस्टिटयूट – व्होकेशनल विंग
एस.पी.कॉलेज कॅम्पस, टिळक रोड , पुणे ३०
9850104387

15/05/2026

उत्तम करीयरची संधी देणारे व विविध स्कील डेव्हलप करणाऱ्या अनेक व्होकेशनल कोर्सेसना प्रवेश चालू झाले आहेत.
योग्यवेळी करीयरची निवड ही काळाची गरज लक्षात घेऊन संस्थेत फ्री कौन्सेलिंग केले जाते.
संपर्क - नारळकर इंस्टिटयूट – व्होकेशनल विंग
स.प. महाविद्यालयाजवळ, टिळक रोड , पुणे ३०
98501 04387


,
,

08/05/2026
21/04/2026

DO IT YOURSELF – DIY Summer Vacation Workshop
Admissions OPEN ! Hurry !! Limited seats !!!
Starts from – 5th May 2026 | Time – 9 to 11 am
For details call - 9420482679 / 9552874383 / 8329507668 / 9623816798
Fees Rs.6000/- Includes GST, Form fees and material cost

20/04/2026

Admissions Open.......
Summer Vacation Worshop....
, , , , ,

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


1655 Sadashiv Peth
Pune
411030