MPSC Written and Objective English

MPSC Written and Objective English 100% GUARANTEED RESULTS! Personal coaching available for Written & or Descriptive English for RAJYAS

17 डिसेंबर 2023 ला Group च्या प्रश्नपत्रिकेतील A series मधील प्रश्न क्रमांक 55. यातील वाक्य a आणि च पहा. आणि माझ्या The ...
16/01/2024

17 डिसेंबर 2023 ला Group च्या प्रश्नपत्रिकेतील A series मधील प्रश्न क्रमांक 55. यातील वाक्य a आणि च पहा. आणि माझ्या The Master Key to Engish Grammar या पुस्तकातील page 247, 248 वरील correct-incorrect मधील रेड मार्किंग केलेली वाक्य पहा. जशीच्या तशी आली आहेत.

Heartiest Congratulations and Thanks Ganesh Dhane for making me a part of your JOURNEY OF ACHIEVING & fulfilling a dream...
23/12/2023

Heartiest Congratulations and Thanks Ganesh Dhane for making me a part of your JOURNEY OF ACHIEVING & fulfilling a dream post. (Earlier Mantralay Clerk and now Sub Registrar.)English's only one of the subjects that has to be studied carefully with great subtility and attention. You've favoured me being my student and really made me a proud teacher. Many have achieved their dream posts this year but few have informed personally as you have done. On the contrary I've to congratulate my students. I proudly now say that yes one of my students Ganesh Dhane has been selected on the post of SUB REGISTRAR. He with his 13th rank in Maharashtra make me feel proud.

महाराष्ट्रातील अनेकजण इंग्लिश शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी सुद्धा या पुस्तकांचा संदर्भ घेतात.  मार्क्स वाढवायचे असतील तर म...
20/11/2023

महाराष्ट्रातील अनेकजण इंग्लिश शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी सुद्धा या पुस्तकांचा संदर्भ घेतात. मार्क्स वाढवायचे असतील तर मग या पुस्तकांना पर्याय नाही.

संपर्क : 9226326487मार्क्स  कसे वाढतात हे समजते फक्त इथेच!!!Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डा...
18/11/2023

संपर्क : 9226326487
मार्क्स कसे वाढतात हे समजते फक्त इथेच!!!
Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डाउनलोड करा.लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.vapzq.

📚 Sudesh Welapure's*A to Z : VOCABULARY*(सुधारित, 6वी आवृत्ती) ✔️पाने - 344✔️किंमत : 450/-🔹TCS / IBPS पॅटर्ननुसार आणि MP...
18/11/2023

📚 Sudesh Welapure's
*A to Z : VOCABULARY*

(सुधारित, 6वी आवृत्ती)
✔️पाने - 344
✔️किंमत : 450/-

🔹TCS / IBPS पॅटर्ननुसार आणि MPSC-UPSC आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अत्यंत विश्वासाहार्य व हमखास गुणांसाठी उपयुक्त पुस्तक
🔹UPSC I MPSC I PSI-STI-ASO I MES I Dept.PSI Forest I Tax-Asst. I Clerk I Banking I Agriculture I SSC I CDS
तलाठी व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🔹PYQ - प्रत्येक घटकांनुसार PYQचा पर्याय आणि उत्तरांसह समावेश
🔹25 वर्षांहून अधिककाळ विविध स्पर्धा परीक्षांना दररोज स्वतः प्रा. सुदेश वेळापुरे सर इंग्रजी विषयाचे अध्यापन आणि मार्गदर्शन करत आहेत.
आयोगाच्या पूर्व+मुख्य+मुलाखत या तिन्ही स्तरांवरील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती.
🔹महाराष्ट्रातील सर्वाधिक सर्वाधिक खपाचे व अधिकारी घडविणारे पुस्तक.
🔹वाक्यातील अवघड शब्द विद्यार्थ्यांसाठी सुलभ अभ्यासासाठी तळटीपेमध्ये दिलेले आहेत.
🔹पाठांतर न करता प्रत्यक्ष शब्द समजून, वाचून लक्षात रहावा अशी रचना.
🔹झालेल्या अनेक परीक्षांमध्ये येऊन गेलेल्या VOCABULARY चा समावेश.
🔹Synonyms, Antonyms, Common हे भाग समाविष्ट.
🔹महाराष्ट्रातील जवळपास सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले एकमेव पुस्तक.
🔹ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल व इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास वाढून इंगजीची भीती कायमची निघून जाईल या पद्धतीने पुस्तकाची रचना.
🔹महारष्ट्रातील सर्वच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आणि संचालक शिफारस करत असलेले एकमेव पुस्तक.
🔹आजवरच्या बहुतांश यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तक यादीत हमखास सुचविलेले पुस्तक.
--------------------------------
🔴 पुस्तकासाठी संपर्क
विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
संपर्क - 9168682201

16/11/2023
मार्क्स  कसे वाढतात हे समजते फक्त इथेच!!!Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डाउनलोड करा.
15/11/2023

मार्क्स कसे वाढतात हे समजते फक्त इथेच!!!
Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डाउनलोड करा.

Written English वर प्रभुत्व मिळवून देणारा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव कोर्स. मार्क्स  कसे वाढतात हे समजते फक्त इथेच!!!S...
14/11/2023

Written English वर प्रभुत्व मिळवून देणारा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव कोर्स. मार्क्स कसे वाढतात हे समजते फक्त इथेच!!!
Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डाउनलोड करा.

100% गॅरंटीने Descriptive English शिकवणारा एकमेव कोर्स 👇👇👇👇Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डाउ...
13/11/2023

100% गॅरंटीने Descriptive English शिकवणारा एकमेव कोर्स 👇👇👇👇
Sudesh Welapure's The Master Key to English Grammar हे ऍप डाउनलोड करा.लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.vapzq.

06/11/2023

आता आराम कराल, आळसात वेळ घालवाल तर पुढे उमेदीच्या काळात इतके कष्ट करावे लागतील की आराम, आळस व टाइम पास करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. मग उरतील आयुष्यभर कष्ट, कष्ट आणि कष्ट. चॉईस तुमची आहे. यश आणि अपयश याच्या पलीकडे जाऊन फक्त कष्टात कसा आनंद मिळेल याचा विचार करा. लक्षात ठेवा कष्टाचे फळ उशिरा मिळतं हे खरं आहे पण आळसाचे फळ तत्काळ मिळते ते म्हणजे जांभया आणि निद्रा. कष्ट केल्यावर पश्चाताप करावा लागत नसतो आणि आळशी पश्चातापाशिवाय काहीच करत नाही. जिवंत उदाहरणे आजूबाजूलाच असतात. शोध घ्या. ही उदाहरणे फक्त शोध घेणाऱ्यालाच दिसतात अन्यथा गुप्त असतात 😊.

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919226326487

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC Written and Objective English posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MPSC Written and Objective English:

Shortcuts

Share