Sevasadan High school,Pune(Kai.Sau.Sundarbai Rathi Prashala)

  • Home
  • India
  • Pune
  • Sevasadan High school,Pune(Kai.Sau.Sundarbai Rathi Prashala)

Sevasadan High school,Pune(Kai.Sau.Sundarbai Rathi Prashala) PROUD TO Be SEVASADANIAN

Our friend need pur help 10th paas out year 2005 Pls try to donate and pray for her *Only A Liver Transplant Has The Pot...
11/06/2023

Our friend need pur help
10th paas out year 2005
Pls try to donate and pray for her

*Only A Liver Transplant Has The Potential To Save My Friend's Life!*

Monali Bhondve is raising funds to help her friend Kanchan Warankar, who has been struggling with kidney problems for the past 1.5 years, and now needs to undergo a kidney transplant. Your kind donation will help them reach their fund goals and get the necessary treatment for Kanchan. Please donate to show your support and kindness.

*Read More:* http://impactguru.com/s/HPMPol

*Donate Here:* http://impactguru.com/s/5Ibjq5

*NEFT / IMPS / RTGS*
(Transfers to this account number would be allowed from Banks in India only)
===========================
Account number: 2223330057877474
Account name: Kanchan warankar
IFSC code: RATN0VAAPIS
Bank Name: RBL Bank
===========================

-------------------------------------
*UPI Handle:*
assist.kanchan74@icici
*Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only):* http://impactguru.com/s/wjljcj
-------------------------------------
*Donations via ICICI UPI and RBL Bank Transfers are safe with ImpactGuru.*

Monali Bhondve is raising funds to help her friend Kanchan Warankar, who has been struggling with kidney problems for the past 1.5 years, and now needs to undergo a kidney transplant. Your kind donation will help them reach their fund goals and get the necessary treatment for Kanchan. Please donate....

भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🏻आदरणीय  शिक्षिका आणि रमाबाई रानडे प्रौढ हायस्कुल च्या प्रभारी मुख्याध्यापिका नीलिमा पुराणिक यांना...
03/06/2023

भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🏻
आदरणीय शिक्षिका आणि रमाबाई रानडे प्रौढ हायस्कुल च्या प्रभारी मुख्याध्यापिका नीलिमा पुराणिक यांना काल रात्री ११.०५ वाजता देवाज्ञा झाली.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो !

[05/05, 9:51 am] मनीषा पाठक 😊🌹: *स्नेह मेळावा*शाळेची आठवण आणि ती रोजची वाट! आज त्या वाटेवर आहे फक्त आठवांचा घाट!!  काय म...
05/05/2023

[05/05, 9:51 am] मनीषा पाठक 😊🌹: *स्नेह मेळावा*
शाळेची आठवण आणि ती रोजची वाट!
आज त्या वाटेवर आहे फक्त आठवांचा घाट!!
काय मैत्रिणींनो, वाचल्यावर आठवली ना आपली शाळा आणि शाळेतले ते सुंदर दिवस. चला तर मग येताय ना पुन्हा आठवायला शाळेतले ते मोरपंखी दिवस☀️☀️!
दिनांक : ७ मे 2023
वार: रविवार
खाली दिलेल्या लिंक वरील गुगल फॉर्म द्वारे आपली नाव नोंदणी अवश्य करावी ही विनंती🙏😊
*९४ आणि ९५* साली इयत्ता १० वी ला असणाऱ्या सर्व मैत्रिणींनी नोंदणी करावी 🙏🙏
अधिक माहितीसाठी संपर्क :
रुपाली संत ९६५७१३९९५७
आरती दिक्षित ८४४६४१४७१०

https://forms.gle/aDebn8yhpt6nWHoF6

कृपया ज्यांना अजूनही यायचे त्यांनी आजच आम्हांला contact करावा 🙏🙏
[05/05, 10:00 am] मनीषा पाठक 😊🌹: आपल्या काही शंका आणि अडचणी असतील तर आम्हांला फोन करावा ही विनंती🙏😊
रुपाली संत 9657139957
आरती दिक्षित 8446414710
लिना कराळे 9422330540
गीता अळसपुरे 9850100917
रुपाली कंधारे 9158992393
मनिषा व्हावळ 9860586258
अपर्णा पोते 8975631001
सर्व शिक्षक आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या बॅच व्यतिरिक्त अजूनही कोणाला नोंदणी करायची असेल तर आपले स्वागत आहे. कृपया आजच आम्हांला कळवावे ही विनंती🙏🙏

Get together

28/04/2023

प्रिय मैत्रिणींनो

तुमची माहिती जमा करून घेताना लक्षात आले की, विविध क्षेत्रात आपल्या प्रशालेच्या मुली उच्च कामगिरी करीत आहेत. उच्चपदस्थ असल्या तरी शाळेतील शिकवण, संस्कार विसरल्या नाहीत. शाळेतील शिक्षकांबद्दल भरभरून व्यक्त होताना मनातील कृतज्ञतेची भावना जाणवते. शाळेचे ऋण या जन्मात फेडणे शक्य नाही. तरीही शाळेसाठी काही ना काही करण्याची इच्छा प्रत्येकीच्या मनात आहे. यालाच अनुसरून आपण प्रशालेच्या मुख्याध्यापक श्रीमती नीता बोळकवठेकर यांच्यासोबत एक मिटिंग घेऊ. शाळेला विविध ठिकाणी जसे की, वाचनालय, गायन वर्ग, संगणक प्रयोगशाळा येथे मदत हवी आहे. तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांची ओळख मुलींना करवून देऊन त्यांना करिअरबाबत मार्गदर्शन हवे आहे. तुमच्यापैकी कोणी वेळ देऊ शकला तर उत्तम. ज्यांना वेळ देणे शक्य नसेल त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली तर अनेक मुलींना आपण शालेय साहित्याची मदत देऊ शकतो. शालेय गणवेष, बसचा पास, वह्यापुस्तके यासाठी दरवर्षीच आर्थिक तरतूद करावी लागते. आपल्यापैकी काहीजणी एखाद्या मुलीचे पालकत्व घेऊ शकतात. अनेक प्रकारे आपण शाळेस सहकार्य करू शकतो. यासाठी विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. ज्या मुली यासाठी इच्छुक आहेत त्यांनी खालील नोंदी लक्षात ठेवा.

*ठिकाण: आपली शाळा*
*वार: शनिवार*
*29 एप्रिल 2023*
*वेळ: 9.30 वाजता.*

07/04/2023

Must watch

07/04/2023

Very well said 😔

07/04/2023
Picnic 😀
07/04/2023

Picnic 😀

Vidhate sir
07/04/2023

Vidhate sir

Book written by Pawar sir
07/04/2023

Book written by Pawar sir

07/04/2023

Memories 😀😍👌

1991-pass out students pls join below group to find ur friends
09/03/2023

1991-pass out students pls join below group to find ur friends

WhatsApp Group Invite

Address

Sundarbai Rathi Prashala, Laxmi Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevasadan High school,Pune(Kai.Sau.Sundarbai Rathi Prashala) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category