Dnyanada's ABC PLAY School

Dnyanada's ABC PLAY School Its a pre-primary school located at Rajpath sabhagruha lane no 5 Shikshak Nagar, Kothrud, Pune - 38.

08/05/2024
09/08/2022

जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, आशिया खंडातील प्रथम नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी. त्यांनी दिलेला 'जन गण मन' हा राष्ट्रमंत्र देशवासी कधीच विसरु शकत नाहीत. विनम्र अभिवादन !

08/08/2022

शानदार... अभिनंदन SakshiMalik Kadian

शब्दश: ऐतिहासिक विजय !

सुवर्णपदक पटकावल्याबद्दल साक्षी मलिकचं अभिनंदन!

हा विजय लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाला स्मरणात राहिल !


08/08/2022
Day Care Centre for kids from 2-12 years.Starting Dec 1stContact - 9766509425
18/11/2020

Day Care Centre for kids from 2-12 years.
Starting Dec 1st
Contact - 9766509425

31/12/2018

★ तुमची मुलं किती वेळ टि.व्ही बघतात ?★

दिवसातल्या दोन तासांपेक्षा जास्त टीव्ही पहिला तर मुले होऊ शकतात बुद्धू हा लेख वाचला. अमेरिकेमध्ये हे संशोधन झाले आहे.8 ते 11 वयोगटातील चार हजार पाचशे मुलांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. टीव्ही पाहिल्याने मुलांचा मेंदू जास्त सक्रिय नसतो. त्यांच्या डोळ्यासमोर आयत्या प्रतिमा दिसत असतात. पण वाचन करत असतांना मेंदूला एकाच वेळी मन एकाग्र ठेवणे व डोळ्यासमोर वाचत असलेल्या मजकुराच्या चित्ररूपात प्रतिमा तयार करणे ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मेंदूला जास्त सक्रिय राहावे लागते. त्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा वाढतो.यात मेंदू अधिक सक्षम होत जातो. आपण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जसे व्यायाम करतो व पोषक आहार घेतो. तसेच मेंदू तंदुरुस्त राहण्यासाठी वाचन करणे हा एकप्रकारचा व्यायाम आहे तर वेगवेगळ्या विषय, विचारांवरील वाचन हे मेंदूचा आहार आहे. अर्थात केवळ एकाच प्रकारचे वाचन करू नये. मानवी जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रातील लिखाण, कथा,कादंबऱ्या, कविता, नाटक, इतिहास, भूगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, वेगवेगळ्या विचारधारा यांचे वाचन केले पाहिजे. लहान मुलांना चांगली गोष्टींची पुस्तके देऊन त्यांना वाचनाच्या सवयीकडे ओढले पाहिजे.
दिवसातला विशिष्ट वेळच टीव्ही पहायची व इतर वेळ वाचन,लेखन,खेळ ,अभ्यास यात घालवण्याची सवय मुलांमध्ये लावायला हवी. केवळ मुलांना सांगून नाही तर आपणही काहीतरी वेळ मिळेल तसे व जमेल तसे वाचले पाहिजे. तरच आपण भविष्यातील चांगल्या वैचारिक पिढीचा पाया रचू शकतो. बी रुजत असतांनाच त्याला आवश्यक ते खतपाणी, प्रकाश याची सोय करा.

prize _Drama competition!!!!                                  Proud of all our students ......
20/10/2018

prize _Drama competition!!!! Proud of all our students ......

Address

Sai Saraswati Bungalow, Lane No. 7, Opposite Shikshak Nagar Bus Stop, Rajpath Society, Paud Rd
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 3:30pm
Tuesday 9am - 3:30pm
Wednesday 9am - 3:30pm
Thursday 9am - 3:30pm
Friday 9am - 3:30pm

Telephone

+919766509425

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanada's ABC PLAY School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyanada's ABC PLAY School:

Shortcuts

Share

Category