18/03/2021
Dipak Borkar
Chip Level Repairing Center of any brand ,any problem of Laptops Desktop Motherboard ,We also repair
18/03/2021
29/10/2019
07/02/2019
सर्वात जास्त रोजगार प्रदान करनारे रिपेरिग कोर्सेस
"गरजेच्या वस्तूचे रिपरिंग करायला शिका,
तुम्ही आयुष्यात कधीच फेल जाणार नाही"
शिका Laptop, Printer, LCD, LED, Mobile, Tablet, CCTV Camera, Xerox Machine Repairing Courses कमवा लाखो मधे
" करा नोकरी किवा करा स्वतचा व्यवसाय "
=बाहेरील विद्यार्थी साठी मोफत रहण्याची सोय=
OFFER मर्यादीत कालावधी साठी,
लगेच संपर्क करा 📞9765343838, 9511819501(Whatsapp)
किवा आपला नो. comment करा
आजच संम्पर्क करा,आपल नशीब बदला.
SW7 INFOLINE PRIVATE LIMITED
Shop No 12, Samruddhi Centre, Kharadi Bypass, Nagar Rd, Shree Ram Society, Kharadi, Pune, Maharashtra 411014
094231 33160
https://g.co/kgs/EpJ3dW
01/02/2019
SW7 INFOLINE PRIVATE LIMITED
Shop No 12, Samruddhi Centre, Kharadi Bypass, Nagar Rd, Shree Ram Society, Kharadi, Pune, Maharashtra 411014
भूक लागलेल्या बिबट्याने गरोदर असलेल्या माकडीनीची शिकार केली खरे पण त्या क्षनालाच तिचि डिलिवरि zaली...आणी नंतर त्या बिबट्याला पश्चाताप झाला.....पश्चातापाचे जिवंत उदाहरण पहा.आयुष्यात असले उदाहरण पहिल्यांदाच बघालयला मिळेल धन्य धन्य ती प्रकृती....धन्य ते उपजत असलेले हृदय ....!!!
Video पहा नक्की..
*प्रत्येक मराठी घरातील एकाने तरी विदेशात गेले पाहिजे*
--------------------------------
केरळ ३.३ कोटी लोकसंख्या असणारे राज्य. ९७% साक्षरता, प्रत्येक गावात इंग्रजी शाळा. सर्वात कमी भ्रष्टाचार असणारे राज्य, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारतात प्रथम क्रमांक. तब्बल ४० लाखांहून अधिक केरळी बांधव विदेशात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. प्रत्येक वर्षी ते आपल्या घरी पैसे पाठवतात. २०१५ साली त्यांनी तब्बल १ लाख २५ हजार कोटी रुपये भारतात आपल्या घरी पाठवले होते, म्हणजे सरासरी एका कुटुंबात ५ लाख रुपये. कोणत्याही घरात गरीबी नाही. केरळच्या खेड्यापाड्यात तुम्ही गेलात तर तुमचे डोळे दिपतील असे बंगले, गाड्या व राहणीमान दिसेल.
बघा कोणकोणत्या देशात किती केरळी बांधव आहेत. युएई ८ लाख, सौदी ५ लाख, कुवेत ६ लाख, ओमान १.५ लाख, बहरीन १ लाख, कतार १ लाख, सिंगापूर १ लाख, आफ्रिका २ लाख, युएसए ३.५ लाख, मलेशिया २ लाख, युके १.५ लाख, कॅनडा १.५ लाख,मॉरीशस ८ लाख, ऑस्ट्रेलिया ३ लाख, नेदरलँड १ लाख, न्यूझीलंड १.५ लाख, फ्रान्स ६५ हजार, आयर्लंड १ लाख इतक्या देशात केरळी बांधव नोकरी व व्यवसाय करतात. ते हॉटेल, शिपिंग, बांधकाम, इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर, इम्पोर्ट, एक्सपोर्ट इत्यादी क्षेत्रात काम करतात. केरळ मधील अगदी दहावी नापास झालेला जरी मुलगा असेल तर तो खाजगीत लहान मोठा टेक्निकल कोर्स करतो थोडा अनुभव घेतो, पासपोर्ट काढतो व विदेशात जातो. तिकडे जाऊन तो महिना किमान ५० हजार पगार वयाच्या १८ ते २० दरम्यान कमवायला लागतो. वयाच्या तिशीपर्यंत तो कोट्याधीश झालेला असतो. गावी त्याचा अलिशान बंगला गाडी असते, त्याचे आई वडील आनंदात राहत असतात.
आपल्याकडील मुलं एमए, बीएड करतात, एखाद्या संस्थेत फुकटात दोन चार वर्षे राबतात, शेवटी नोकरीसाठी १०-२० लाख मागितले जातात, तोपर्यंत वयाची तिशी गाठलेले असते, डोक्याचे अर्धे केस पांढरे झालेले असतात. शेवटी नोकरीत राखीव जागा मिळाव्यात म्हणून अशी लाखो बेकार मराठी मुलं मोर्चात सामील होतात. एकीकडे आपल्याकडे लाखांचे मोर्चे निघतात, तर दुसरीकडे लाखो केरळी बांधव लाखो करोडो रुपये परदेशातून कमवून आणत आहेत.
आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केरळातील संस्थांनी संचलित इंग्रजी शाळा निघत आहेत. आपले पालकही मुलांना त्या शाळेत घालत आहेत कारण त्यांचे इंग्रजी चांगले आहे. इकडच्या बीएड मुलांना तेथे नोकरी मिळत नाही, कारण इंग्रजी येत नाही. त्यामुळे लवकर गाव सोडा, इंग्रजी शिका, व्यवसायाभिमुख तंत्र शिकून घ्या, विदेशात जा डॉलर, पौंड कमवा. बिनकामाचे शिकण्यात व आंदोलने करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येक मराठी घरातील एक माणूस तरी विदेशात गेलाच पाहिजे. आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
*माहीती संकलन*
*©मराठा व्यवसाय संघ,महाराष्ट्र*
17/11/2018
Hurry !!! Book Your seats now...........
SW7 INFOLINE PRIVATE LIMITED
Shop No A 312, Oxy Primo, Bakori Phata Pune - Ahmednagar Road, Wagholi, Pune, Maharashtra 412207
097653 43838 , 09511819501
https://goo.gl/maps/Gq2iHQ9vBnA2
SW7 INFOLINE PRIVATE LIMITED
Shop No A 312, Oxy Primo, Bakori Phata Pune - Ahmednagar Road, Wagholi, Pune, Maharashtra 412207
CONTACT : +91 9765343838 / 9511819501
05/11/2018
SW7 INFOLINE PRIVATE LIMITED
Shop No A 312, Oxy Primo, Bakori Phata Pune - Ahmednagar Road, Wagholi, Pune, Maharashtra 412207
097653 43838 , 09511819501
https://goo.gl/maps/Gq2iHQ9vBnA2
23/10/2018
सर्वात जास्त रोजगार प्रदान करनारे रिपेरिग कोर्सेस
"गरजेच्या वस्तूचे रिपरिंग करायला शिका,
तुम्ही आयुष्यात कधीच फेल जाणार नाही"
शिका Laptop, Printer, LCD, LED, Mobile, Tablet, CCTV Camera, Xerox Machine Repairing Courses कमवा लाखो मधे
" करा नोकरी किवा करा स्वतचा व्यवसाय "
=बाहेरील विद्यार्थी साठी मोफत रहण्याची सोय=
OFFER मर्यादीत कालावधी साठी,
लगेच संपर्क करा 📞9765343838, 9511819501(Whatsapp)
किवा आपला नो. comment करा
आजच संम्पर्क करा,आपल नशीब बदला.
SW7 INFOLINE PVT LTD
Branch: Chinchwad, Wagholi, Khadaki ( )
kudal( ) Neharu Place ( )
Panipat( )
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Shop No. 12, Samruddhi Center, Kharadi Bypass, Pune/Ahmednagar Road, Kharadi
Pune
411014
Opening Hours
| Monday | 11am - 8pm |
| Tuesday | 11am - 8pm |
| Wednesday | 11am - 8pm |
| Thursday | 11am - 8pm |
| Friday | 11am - 8pm |
| Saturday | 11am - 8pm |