20/08/2026
Pixavince Photography School
📸 प्रत्येक उत्तम फोटोची सुरुवात एका क्लिकने नाही, तर योग्य कौशल्यांनी होते!
फोटोग्राफी ही फक्त फोटो काढण्याची कला नाही, तर भावना, कथा आणि क्षण प्रभावीपणे जपण्याची ताकद आहे.
Pixavince Photography School मध्ये शिका: प्रकाश आणि कंपोझिशनची खरी समज
📷 स्टुडिओ आणि आउटडोअर प्रॅक्टिकल प्रशिक्षण
🎓 अनुभवी मार्गदर्शन
💼 करिअरच्या नवीन संधी
🎯 आत्मविश्वास आणि व्यावसायिक दर्जा
तुमचं करिअर घडवा!
Learn--->Practice--->Master.
👉2 महिन्यांचा Professional Photography Course
🗓️ सोमवार ते शुक्रवार
⏰ सकाळी 9:00 ते दुपारी 1:00
📍 Pixavince Photography School, सिंहगड रोड, पुणे
📞 प्रवेशासाठी संपर्क: 98230-22244
Pune PhotographyTraining CreativeCareer Marathi Photographers