The sole objective was to guide the students. The next year there were 12 students and this went on and on only through mouth publicity today we have more than 200 students.
प्रस्तावना :
ह्या क्लासच्या संस्थापिका सौ गौरी देव यांनी स्वतःच्या घरी सन १९९० साली ३ विद्यार्थ्यांना घेऊन हा क्लास सुरु केला.
पुढील वर्षी १२ विद्यार्थी झाले व त्यानंतर मौखिक जाहिरातीद्वारे सद्यःस्थितीत २०० पेक्षा जास्त विद
्यार्थी क्लास द्वारे मार्गदर्शन घेत आहेत.
क्लास चा एकमेव उद्देश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा आहे. ACTIVITY :-
1. Along with the school syllabus other activities are also done like:- Quiz, debate, stories, personality development programs, Annual social gathering, picnic, celebration of sankrant , guru pornima
2. so on Regular parent meetings , test series , proper evaluation , guidence for 10th examination & Practicals. Children feel at home when they talk to our teachers.
क्लास मध्ये घेतले जाणारे अन्य कार्यक्रम
१. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम क्लास मध्ये घेतले जातात जसे वार्षिक स्नेहसंमेलन, तिळगूळ समारंभ, गुरुपोर्णिमा उत्सव इत्यादी
२. क्लास द्वारे नियमित पालक सभा, सहल, १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पेपर सोडविण्याचा सराव, पाठ्यपुस्तकातील प्रयोग इत्यादी गोष्टी घेतल्या जातात
३. प्रश्न मंजुषा, वादविवाद स्पर्धा, गोष्टी, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम इत्यादी गोष्टी नियमित वर्गामध्ये घेतल्या जातात. DEO CLASS :-
STAFF OF CLASS
1. Mrs. Gauri Deo :- Maths 8th ,9th ,10th eng medium
2. Manjiree Nagpurkar :- Science 8th ,9th ,10th eng medium
3. Ragini Karhadkar :- Science 8th ,9th ,10th eng medium
4. Pradnya Rairikar :- Sanskrit
5. Smita Bedekar :- Science 8th ,9th ,10th marathi medium
6. Pratibha Panse :- Maths 8th ,9th ,10th marathi medium
7. Hema Kulkarni :- Maths / Science 5th ,6th ,7th
8. Swati Donajekar :- History- Geography 10th
9. Rajashree Davani :- English 8th ,9th ,10th Semi-Eng
10. Mr. Chandrakant Chinchore :- Science ( 10th )
11. Vrushali Parnekar :- English 8th, 9th, 10th ( English Medium )
12. Kiran Pangarkar :- English 5th, 6Th, 7th ( English Medium )
अध्यापक वृंद
१. सौ गौरी देव : गणित ( ८ वी, ९ वी, १० वी इंग्लिश मिडीयम )
२. सौ मंजिरी नागपूरकर : शास्त्र ( ८ वी, ९ वी, १० वी इंग्लिश मिडीयम )
३. सौ रागिणी कऱ्हाडकर : शास्त्र ( ८ वी, ९ वी, १० वी इंग्लिश मिडीयम )
४. सौ प्रज्ञा राय्रेकर : संस्कृत
५. सौ स्मिता बेडेकर : शास्त्र ( ८ वी, ९ वी, १० वी इंग्लिश मिडीयम )
६. सौ पानसे : गणित ( ८ वी, ९ वी, १० वी मराठी मिडीयम )
७. सौ हेमा कुलकर्णी : गणित / शास्त्र ( ५ वी, ६ वी, ७ वी )
८. सौ स्वाती डोणजेकर : इतिहास भूगोल ( १० वी )
९. सौ राजश्री दवणी : इंग्लिश ( ८ वी, ९ वी, १० वी ), सेमी इंग्लिश
१०. श्री चंद्रकांत चिंचोरे :- शास्त्र ( १० वी )
११. सौ वृषाली पार्नेकर :- इंग्लिश ( ८ वी, ९ वी, १० वी ), इंग्लिश मिडीयम
१२. श्री किरण पांगारकर :- इंग्लिश ५ वी, ६ वी, ७ वी ( इंग्लिश मिडीयम )