Excellence IAS Academy Pune

Excellence IAS Academy Pune Dreaming of a career in civil services? Join comprehensive UPSC coaching program designed for students from 12th to graduate level! Enroll now

Let us guide on the path to success with experienced faculty, study materials, and guidance.

Admission Open -UPSC / MPSC Rajyaseva 2025 Excellence IAS Academy.पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ...
01/05/2024

Admission Open -
UPSC / MPSC Rajyaseva 2025


Excellence IAS Academy.
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

BATCH-2024-2025Online Admission Starts 20 May 2024Excellence IAS Academy Pune पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन...
27/04/2024

BATCH-2024-2025
Online Admission Starts
20 May 2024

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

MPSC 2025 राज्यसेवा परीक्षेचे  स्वरूप काय  आहे?      महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. महाराष्ट्र शासना...
23/04/2024

MPSC 2025 राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप काय आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत, विविध संवर्गातील एकूण पदांवरील भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा आयोजिन करण्यात येते. या परीक्षेअंतर्गत अधिकारी गट-अ आणि गट-ब स्तरावर पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी/ मुलाखत आशा तीन टप्प्यांतून निवडले जातात. राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप व पात्रता निकष तपशीलवार खालीलप्रमाणे:
❇️ पात्रता
किमान वयोमर्यादा 21 वर्ष व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने आपले पदवीचे किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असावे.

❇️ किमान वयोमर्यादा अमागास / मागासवर्गीय / OBC-19
कमाल वयोमर्यादा- अमागास38 /मागासवर्गीय /OBC /अनाथ- 43
❇️ प्राविण्य प्राप्त खेळाडू वयोमर्यादा -अमागास-43 / मागासवर्गीय OBC- 43

❇️ माझी सैनिक, आणिबानी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी वयोमर्यादा- आमागास 43/मागासवर्गीय OBC- 43
❇️दिव्यांग उमेदवार वयोमर्यादा- वयाच्या 45 वर्षापर्यंत.

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

2025 MPSC राज्यसेवा परीक्षेचे  स्वरूप काय आहे?          महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. महाराष्ट्र शा...
19/04/2024

2025 MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप काय आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत, विविध संवर्गातील एकूण पदांवरील भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा आयोजिन करण्यात येते. या परीक्षेअंतर्गत अधिकारी गट-अ आणि गट-ब स्तरावर पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी/ मुलाखत आशा तीन टप्प्यांतून निवडले जातात.

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

प्रभु श्रीरामाचे संपुर्ण जीवन म्हणजे एक ज्ञानसाधना आहे...       श्रीराम बालपणी गुरुजी कडून ज्ञान संपादन करतात...  ते गुर...
17/04/2024

प्रभु श्रीरामाचे संपुर्ण जीवन म्हणजे एक ज्ञानसाधना आहे...
श्रीराम बालपणी गुरुजी कडून ज्ञान संपादन करतात... ते गुरुकुलात राहून, गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपली ज्ञानसाधना थांबवत नाहीत. त्यानंतर ते गुरु विश्वमित्रांकडून ज्ञान घेतात... जेव्हा त्यांना वनवासात जावे लागते, त्या घोर वनवासाच्या काळात सुद्धा श्रीराम आपली ज्ञानसाधना सुरूच ठेवतात. त्या वनवासाला सुद्धा त्यांनी आपल्या अविरत ज्ञानसाधनेच एक साधन बनवलं. अरण्यामध्ये, वनांमध्ये जेवढे महान ज्ञानी ऋषी होते. गुरुकुल होते त्या सगळ्यांना श्रीरामांनी आपल्या वनवासाच्या काळामध्ये भेट दिली... त्यांनी त्या प्रत्येक गुरुकुलातून ज्ञानी ऋषीकडून ज्ञान संपादन केलं. त्यामुळे श्रीरामाचे जीवन म्हणजे सतत ज्ञान संपादन करण्याची शिकवण देत. अगदी आपल्या सर्वोच्च शत्रू रावणाकडून सुद्धा श्रीराम लक्ष्मणाला राज्यशास्त्राचे ज्ञान घेण्यास सांगतात... त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी श्रीरामांकडून हा सातत्यपूर्ण ज्ञान साधनेचा वारसा घेतला पाहिजे... जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर आपली ज्ञानसाधना थांबू न देणे, म्हणजे श्रीरामाचे जीवन... परिस्थिती कशी असू द्या त्या विपरीत परिस्थितीत सुद्धा ज्ञान घेत राहणं, आपलं शिक्षण चालूच ठेवणं. नवनवीन तंत्र आणि कौशल्य शिकत राहिलं पाहिजे हे श्रीरामाचं आयुष्य आपल्याला दाखवून देत... रामनवमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी श्रीरामांकडून हा अविरत साधनेचा वारसा घेतला पाहिजे, आणि आपल्या आयुष्यामध्ये चिरंतरन ज्ञानसाधना सुरू ठेवली पाहिजे... सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना,जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!       आपल्या शारीरिक व्य...
14/04/2024

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतीय रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना,
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या शारीरिक व्याधी, आपली गरिबी, आपल्याला भोगाव लागलेली विषमता, आपल्याला मिळणारी उपेक्षित वागणूक ही आपल्या प्रगतीचा अडथळा बनू शकत नाही… किंवा आपल्या अंगीकृत कार्यापासून आपल्याला दूर नेऊ शकत नाही … हे डाॅ.बाबासाहेबांचं आंबेडकर यांचे आयुष्य आपल्याला दाखवून देतं… बाबासाहेब आपल्याला वाचायचे आहेत , बाबासाहेब आपल्याला बघायचे आहेत, अनुभवायचे आहेत ते फक्त कृतज्ञता म्हणून नाही, बाबासाहेबांना ऐकल्यामुळे, वाचल्यामुळे आपलं आयुष्य प्रगतीपथावर जात... स्त्रियांना त्यांचा हक्क मिळतो त्यांना हक्काचे जाणीव होते… विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते… वंचित शोषित घटकांना प्रगतीपथावर येण्याची संधी मिळते… त्यांची आणखी उत्तरोत्तर प्रगती होते… त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी बाबासाहेब वाचले पाहिजे… बाबासाहेब वाचल्यामुळे आयुष्याच्या प्रगतीची दारी उघडली जातात… आपलं आयुष्य अधिक अधिक संपन्न व्हायला लागतं… त्यामुळे बाबासाहेब फक्त पूजा करण्याचे किंवा डोक्यावर घेऊन जल्लोष करण्याचा विषय नाही तर डोक्यात विचार घेण्याचा विषय आहे. तर आपण बाबासाहेब वाचूया बाबासाहेब समजून घेऊया आणि आपली आणि आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची अधिक अधिक प्रगती घडून आणूया…

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासल्यामुळे आपल्याला भारतीय मानव मुक्तीच्या लढ्यांची माहिती मिळते भारतीय समाज व्यवस्थेची माहिती होते जे UPSC GS | आणि GS || मध्ये महत्त्वाचे आहेत. डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासामुळे आपल्याला श्रम श्रमिक मजुरांचे कायदे,हिंदू कोड बिल यांची माहिती होते. बाबासाहेब यांच्यामुळे आपल्याला भारताचे संविधान निर्मिती आणि भारताचे संविधान यांची ओळख होते, जो यूपीएससीतील सगळ्यात महत्त्वाचा Syllabus आहे.

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

"थोर समाजसुधारक "             माहात्मा ज्योतिराव फुले             यांच्या जयंती निमित्त              विनम्र अभिवादन..."श...
11/04/2024

"थोर समाजसुधारक "
माहात्मा ज्योतिराव फुले
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन...
"शेतीतज्ञ.. स्त्री शिक्षणाचे जनक आणि त्यांना हक्क मिळवून देणारे, समाजातील वंचित घटकांसाठी चळवळ उभारणारे, मानवतेचे असीन कैवारी महात्मा फुले..
गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे लेखक .. हे ग्रंथ,”संघ लोकसेवा आयोगातील” वैकल्पिक मराठी साहित्य विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमास आहेत..
फुले दांपत्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहेच पण समाज परिवर्तनाच्या बरोबरीनं त्यांनी शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रांमध्ये त्यांनी महान वैचारिक वारसा निर्माण केलेला आहे. या वैचारिक वारस्याने भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा पाया घातला गेला."

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

Excellence IAS Academy Pune  *ऑनलाइन क्लास. *दिल्लीच्या सर्वोत्तम आणि अनुभवी शिक्षकांसह  #नागरिकसेवा परीक्षेसाठी तयारी क...
07/04/2024

Excellence IAS Academy Pune *ऑनलाइन क्लास. *दिल्लीच्या सर्वोत्तम आणि अनुभवी शिक्षकांसह #नागरिकसेवा परीक्षेसाठी तयारी करा.
👉👉👉*Admission Open- 2025 🔥🔥

यु एस लॅब यांच्या आर्थिक साह्याने एक लाख पन्नास हजार रुपयांचा(1,50000) तीन वर्षाचा समग्र ऑनलाइन कोर्स मोफत.( फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी )
रजिस्ट्रेशन फीस 5000 . एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणतीही फीस घेण्यात येणार नाही
* #युपीएससी निर्देशन आणि प्रशिक्षण केंद्र. 🔥🔥🔥
https://maps.app.goo.gl/buZH53ZWP4rJGiqR6
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

Excellence IAS Academy Pune *ऑनलाइन क्लास. *दिल्लीच्या सर्वोत्तम आणि अनुभवी शिक्षकांसह  #नागरिकसेवा परीक्षेसाठी तयारी कर...
04/04/2024

Excellence IAS Academy Pune *ऑनलाइन क्लास. *दिल्लीच्या सर्वोत्तम आणि अनुभवी शिक्षकांसह #नागरिकसेवा परीक्षेसाठी तयारी करा.

👉👉👉*Admission Open- 2025 🔥🔥

यु एस लॅब यांच्या आर्थिक साह्याने एक लाख पन्नास हजार रुपयांचा(1,50000) तीन वर्षाचा समग्र ऑनलाइन कोर्स मोफत.( फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी )
रजिस्ट्रेशन फीस 5000 . एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणतीही फीस घेण्यात येणार नाही
* #युपीएससी निर्देशन आणि प्रशिक्षण केंद्र. 🔥🔥🔥

https://maps.app.goo.gl/buZH53ZWP4rJGiqR6
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

Excellence IAS Academy Pune  *ऑनलाइन क्लास.👉👉👉*Admission Open- 2025 🔥🔥           यु एस लॅब यांच्या आर्थिक साह्याने एक ला...
04/04/2024

Excellence IAS Academy Pune *ऑनलाइन क्लास.
👉👉👉*Admission Open- 2025 🔥🔥
यु एस लॅब यांच्या आर्थिक साह्याने एक लाख पन्नास हजार रुपयांचा(1,50000) तीन वर्षाचा समग्र ऑनलाइन कोर्स मोफत.( फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी )
रजिस्ट्रेशन फीस 5000

* #युपीएससी निर्देशन आणि प्रशिक्षण केंद्र. 🔥🔥🔥*दिल्लीच्या सर्वोत्तम आणि अनुभवी शिक्षकांसह #नागरिकसेवा परीक्षेसाठी तयारी करा.

👉👉👉12 वीनंतर

📌*अपग्रेड केलेली फाउंडेशन कोर्स "तपस्या बॅच". (Prelims cm Mains + Mentorship Program )
Special Features of our regular Programs:-
✅प्रगती ट्रॅक करण्यासाठी उत्तर लेखन आणि त्यांचे मूल्यांकन.
✅Continue reading for the following information.
✅️ दर आठवड्यात परीक्षा. (मेन्स)
✅Personalized study revised plan.
✅व्यक्तिमत्व विकास सत्र - Personality Development Session for Interview preparation
🔥🔥🔥* Get expert advice from our counselor.

*"तपस्या बॅच" सुरू झाली आहे.
*क्लासमध्ये सामील व्हा.
*सीमित जागा.
*ऑनलाइन क्लास.
👉👉👉*Admission Open- 2025 🔥🔥

एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणतीही फीस घेण्यात येणार नाही
Excellence IAS Academy.
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675

Elevating aspirations, empowering   excellence :        ,           for tomorrow's leaders. ✅Worth 1,50,000/- fees class...
02/04/2024

Elevating aspirations, empowering excellence : , for tomorrow's leaders.
✅Worth 1,50,000/- fees class, in just 5000/- Exam Registration Fees.
✅We provide Delhi Faculties for our students
✅We are with you till you will clear the exam
✅10th to graduation level students can attend the class
✅Other than Registration Fee there will be no any fees till the end.

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675
Vidarbha24News

"Attention UPSC & MPSC aspirants! 📣 Are you familiar with the contentious CAA (Citizenship Amendment Act)? Here's a thou...
01/04/2024

"Attention UPSC & MPSC aspirants! 📣 Are you familiar with the contentious CAA (Citizenship Amendment Act)? Here's a thought-provoking question for you to ponder:

How does the Citizenship Amendment Act (CAA) affect the socio-political landscape of India, particularly concerning citizenship, identity, and communal harmony?

Share your insights and perspectives in the comments below! Let's engage in a constructive discussion and deepen our understanding of this significant issue. "

Courtesy Lokmat & Mpsc Aspirants

Excellence IAS Academy Pune
पत्ता: बी 201, 2 वा मजला, 568-बी, तिलक भवन, नारायण पेठ (केसरी वाडा), पुणे - 411030.
👉👉👉संपर्क क्रमांक: 9699982675
Vidarbha24News

Address

568 B-wing, 2nd Floor, 201, Lokmanya Tilak Bhawan, Kesari Wada, Narayan Peth
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Excellence IAS Academy Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share