Dream Khaki

Dream Khaki पोलीस भरती झाली सोपी Dream Khaki या ॲप सोबत.

गावांचा किंवा खेड्यांचा देश अशी ओळख असणारा आपला भारत देश !!!ग्रामीण भागातील बहुतेक सर्वच विद्यार्थी हे मोठ्या संख्येने प...
15/09/2024

गावांचा किंवा खेड्यांचा देश अशी ओळख असणारा आपला भारत देश !!!

ग्रामीण भागातील बहुतेक सर्वच विद्यार्थी हे मोठ्या संख्येने पोलीस भरतीची तयारी करत असतात, ज्यांना अशा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करावीशी वाटते त्यांनी खालील हा मेसेज आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून फॉरवर्ड करून आपल्या मित्र किंवा तयारी करणारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा .
ज्यां विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात जाऊन या परीक्षेची महागडे क्लासेस लावणे किंवा महागडी पुस्तके घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ड्रीम खाकी हा एक असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे ज्यावरती पोलीस भरतीची ऑनलाईन Batch फक्त 20 रुपयांमध्ये तर पोलीस भरतीचे गाईड हे फक्त 10 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे .

एवढी कमी फीस घेण्याचे कारण असे की - बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे जास्त फीस असलेले क्लास लावता येत नाही, अशा सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांना हा कोर्सजॉईन करता यावा तसेच त्यांना केवळ आर्थिक अडचणीमुळे आपल्या तयारी सोबत कुठल्याही पद्धतीची तडजोड करावी लागु नये एवढेच.
म्हणून आपल्याला एकच विनंती की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने खालील लिंक व मेसेज आपल्या परिचयातील किंवा इतर ओळखीच्या गरजूवंत विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा .
आपल्या एका फॉरवर्डने एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचे कल्याण होणार असेल तर यापेक्षा दुसरे चांगले कार्य नाही .
धन्यवाद.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ymfchw.gghgut

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream Khaki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share