25/04/2026
Happy Birthday, Shrimant Yadnyaseniraje Chhatrapati Maharanisaheb!
On this special occasion, we extend our heartfelt wishes for good health, happiness, and a life filled with honour. May your journey continue to inspire generations with grace, strength, and values.
19/04/2026
अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे... ज्ञानही तसेच असते, जितके देतो किंवा घेतो, तितके वाढते.
जिथे ज्ञानाची छाया अक्षय्य असते, तिथे विद्यार्थ्यांचे घडणेही अखंड सुरू राहते. शिक्षण विचार घडवते, मूल्य रुजवते आणि भविष्य घडवते, हाच विचार ठेवून आम्ही कार्य करत आहोत.
अक्षय्य तृतीया आपल्याला स्मरण करून देते की, खरी गुंतवणूक ही ज्ञानात असते. कारण ज्ञानच प्रत्येक पिढीला पुढे नेणारे खरे सामर्थ्य आहे. या शुभदिनानिमित्त ज्ञानाची परंपरा अक्षय्य राहो
आणि प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवो, याच सदिच्छा!
अक्षय्य तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा!
15/04/2026
संगीतातील 'आशा' मावळली...
आपल्या सुरेल व मधुर गायकीने अवघ्या विश्वाला भुरळ घालणाऱ्या आशाजी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या स्वरांनी आजवरच्या अनेक पिढ्यांच्या आठवणी रंगवल्या, मनाला आधार दिला आणि जीवनात आनंदाचे सूर भरले. त्या जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या गाण्यांमधून, गाण्यांमधील सुरांतून आपल्या सोबत कायम आहेत.
आशाताईंविषयीच्या भावना या कवितेद्वारे व्यक्त केल्या आहेत. ही कविता म्हणजे त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. कवितेच्या माध्यमातून त्यांच्या सुरेल जीवनप्रवासाला आमच्याकडून विनम्र सलाम!
AISSMS College of Engineering Pune
14/04/2026
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar taught us that education is the key to a better life. It gives us confidence, strength, and the power to shape our future.
For every student, his journey is a reminder that no matter where you come from, learning can take you anywhere. Hard work, knowledge, and determination can open every door.
Let us follow his path, stay curious, keep learning, and grow through education.
On his birth anniversary, we pay our heartfelt tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar.
11/04/2026
All the best to every MHT-CET 2026 aspirant. Stay focused, believe in your preparation, and give your best effort.
Turn your hard work into success and take the next step towards your future.
www.aissms.org
Bestcollege
11/04/2026
शिक्षणाचा पाया भरभक्कम करत ज्ञानज्योत प्रज्वलित करणारे
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला ज्ञानाचे साधन तसेच समाज परिवर्तनाची शक्ती मानली. स्त्री शिक्षण, वंचित घटकांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांनी समतेचा पाया रचला.
आज आपण ज्या शिक्षणव्यवस्थेचा लाभ घेत आहोत त्यामागे त्यांचे दूरदर्शी विचार व अथक परिश्रम आहेत. शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य देणारे साधन आहे, ही शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी आहे.
चला त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षणाची ज्योत प्रत्येक घरात पोहोचवूया व ज्ञानाच्या माध्यमातून समाज अधिक सक्षम करूया.
10/04/2026
Faces of Leadership at AISSMS is a dedicated initiative that showcases the visionary leaders driving academic excellence, innovation, and student success.
This edition features Dr. P. B. Mane, whose leadership continues to guide the institute towards milestones in engineering education, global collaborations, and strong student outcomes.
Looking for the right engineering college? Your journey starts here.
Visit www.aissmsioit.org and explore admissions today.
BestPlacement Leadership
06/04/2026
On National Student-Athlete Day, AISSMS celebrates the journey of students who grow through sports and academics. We build champions by fostering discipline, teamwork, and a competitive spirit, giving every student a platform to excel.
Our student-athletes reflect dedication, resilience, and the true spirit of sports, shaping themselves into confident individuals ready to excel on the field.
04/04/2026
Baad Mein Admission Full Ho Jate Hain...
www.aissms.org Pe Visit Karo!