27/08/2024
आपल्याला आपलाच संघर्ष खूप मोठा वाटत असतो. कारण जगामध्ये किती लोक कशा प्रकारचा संघर्ष करत आहेत याची आपल्याला जाणीव नसते .परंतु संघर्ष जरी मोठा असला तरी लक्षात ठेवा की संघर्ष जितका जास्त असतो तितकेच आपले यश सुद्धा मोठे असते - Ashok Waghmare (Motivational Speaker)