Shree Bhiravnath Vidyadham Loni Ambegaon Pune

Shree Bhiravnath Vidyadham Loni Ambegaon Pune Shree Bhiravnath Vidyadham Loni

दि .16-10-2017 रोजी भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या नुतानिकरणासाठी राष्ट्रप्रेमी युवक मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या  51...
16/10/2017

दि .16-10-2017 रोजी भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या नुतानिकरणासाठी राष्ट्रप्रेमी युवक मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 51000/-रुपये देणगी मधून पहिला टप्पा रक्कम रु25000/- व एकूण 70 सभासद वर्गणी पैकी 25 सभासद वर्गणी सरपंच श्री सावळेराम नाईक यांच्या कड़े सुपुर्त करण्यात आली.
*राष्ट्रप्रेमी युवक मंडळ लोणी* 🌹🌹*बल सेवा त्याग*🌹🌹

18/09/2017
14/04/2017

🍀🌹🍀
✍🏻
जिवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात.
पण
माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन सुरु नाही झाली.
म्हणून
तोपर्यंत तरी नाती जपा.
आनंदात तर परके पण सामील होतात.
पण
तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो.
तो तुमचा असतो..

, 🌹good night🌹
💐💐💐💐💐💐

28/03/2017

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..

 गुढी पाडवा /)) आणि / (( मराठी/¿sk? नूतन वर्ष
'. यांच्या
🍥👬👪👭🍥
तुम्ही व तुमच्या
सह कुटुंबियांस
💫


"मनःपूर्वक"
शुभेच्छा !
🌼
-----........

04/02/2017

*BABA*

लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................ !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

18/12/2016

💭आठवण नाही काढली
तरी चालेल, पण
😞विसरून मात्र जाऊ
नका.....✌

😘🌹*_good night🌹😘🙏✌️

13/11/2016

Good morning friend's

Happy diwali
26/10/2016

Happy diwali

✍🏻 *श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..**जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,आणि जर तुम्ही कर्...
25/08/2016

✍🏻 *श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..*
*जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...*✍🏻
🙏🏻श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻

07/04/2016

आज वर्षाचा शेवटचा दिवस.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......
धन्यवाद 👏👏
देत असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन मराठी वर्ष
सुखाचे,समृद्धीने,
भरभ­राठीचे "जावो"...
नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...
🌹🌹🌹🌹🌹🌹

Address

Pune
410510

Telephone

9730567541

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Bhiravnath Vidyadham Loni Ambegaon Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shree Bhiravnath Vidyadham Loni Ambegaon Pune:

Shortcuts

Share

Category