06/01/2024
नमस्कार मी प्रा. शेखर रणनवरे, संस्थापक:- यश ॲकॅडमी. पुणे गेले ,२० वर्ष झाले स्पोकन इंग्लिश चे अध्यापन करत आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी , अधिकारी यांना खास करून स्पोकन इंग्लिश चे प्रशिक्षण देण्याचे काम करतो. एका राष्ट्रीय पुरस्काराने माझा सन्मान झाला आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या कोर्स चां लाभ घेतला आहे. मी इंग्लिश ग्रामर व स्पोकन इंग्लिश या विषयावर जवळपास 125 पानांचे पुस्तक लिहिले आहे. जे की मी लवकरच प्रकाशित करणार आहे . माझ्या या ज्ञानाचा सर्व विद्यार्थ्याना लाभ व्हावा यासाठी. मी 'Spoken English with Grammar' नावाचा एक परिपूर्ण ऑनलाईन कोर्स घेऊन येत आहे. जो की विद्यार्थी, व्यापारी, गृहिणी, अधिकारी यांच्यासाठी अतिशय माफक फी मध्ये करू शकतात . ज्यामुळे इंग्लिश बद्दल ची पूर्ण भीती मनातुन जाऊ शकते व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो.
१) कोर्स घरी बसुन ऑनलाईन शिकु शकता
२) दररोज १ तास ४५ दिवस प्रशिक्षण राहील
३) सर्व बेसिक पासुन शिकवले जाईल
४) १००% हमी
५) फी फक्त ₹ १४९९/-
आपणास आणखी माहिती हवी असल्यास खालील न. वर संपर्क करू शकता.
9881323834