If you believe strongly in something, don't be afraid to fight for it.
The Hostel
Tell people more about your page (255 character maximum)
02/09/2012
fakt 1da tula hastana pahaychay,
nidan tyasathi tri mla vidushak banun tuzya samor yaychay.
fakt 1da tuzya manatle sare kahi janun ghyaychay,
nidan tyasathi tri taas n taas tuzya dolyaat bght rahaychay.
fakt 1dach tula niragaspane radtana pahaychay,
nidan tyasathi tri mla khote- khote marayachay.
25/08/2012
"Amhi fakt ani fakt Shivrayanche bhakt"
22/08/2012
आज पुन्हा गिरगावमध्ये,
ढाण्या वाघ आला होता...
तोडून काढण्या अन्यायाला,
माझा राज आला होता...
आज पुन्हा व्यासपिठावरुन,
सिंहगर्जना झालि... अपमानित झालेल्या मराठ्याला,
परत 1दा जाग आली...
लाखोच्या संखेने जनता,
रसत्यावर उतरली होती...
परत आज महाराष्ट्रात,
शिवशाही अवतरली होती... दहा मिनिटाच्या भाषणामध्ये,
राज खुप काही सांगुन गेले...
सत्येच राजकारण करणार्या भेकडाना,
सुळावरति टांगुन गेले...
सत्येसाठी दगंल करणार्याना,
चागंलाच समज दिला... अबु आजमी आबांनाही,
त्रिवार मुजरा केला...
शातंतेत आणि सयमाने,
चागंलाच आसुड खेचाला...
टाळ्या अरोळ्यांच्या गजरात,
अवघा महाराष्ट्र नाचला... बोलत नाहि करुन दाखवतो,
असाच हा इशारा होता...
तोडून काढण्यास अन्यायाला,
माझा राज आला होता...
मझा राज आला होता...
23/07/2012
bghaa yaanchyakde
ROCKING PHARMACY
If a boy has 'magnetic personality' and still cant attract a girl towards him--
That means .
d girl has 'IRON DEFICIENCY ANAEMIA
The greatest thing about the future is that it is never too late to change it..
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune