01/08/2025
गुरूपौर्णिमा २०२५ निमित्त, सरस्वती अकॅडमीच्या आमच्या पुणे व पुण्याबाहेरील ऑनलाईन विद्यार्थ्यांनी सादर केलेली आपली संगीत कला. तसेच पुण्यातील ऑफलाईन विद्यार्थ्यांचा २७ जुलै रोजी झालेला कार्यक्रम "बलसागर भारत होवो" याची काही क्षणचित्रे !
Keep it up dear students! 😍👍🏻🎶🎤🎹