30/01/2023
'राष्ट्रपिता' महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक आदरांजली!
देशाची सार्वभौमता, एकता, बंधुता आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीद वीरांना हुतात्मादिनी अभिवादन!
Tribute to the ‘Father of the Nation’ Mahatma Gandhi ji on his death anniversary today!
On this Martyr's day, salute to all the brave souls who laid down their lives & invoked patriotism with their valour.