21/08/2021
प्रति पालक,
🙏🙏सस्नेह नमस्कार🙏🙏
लक्ष्य प्रोऍक्टिव्ह अबॅकस
7 ते 14 वर्ष वयाच्या मुलांसाठी आयोजित करत आहे.
ऑनलाईन व ऑफलाईन 2_दिवसाचे मोफत_वर्कशॉप.
👉🏻 वर्कशॉप मध्ये काय शिकाल?
★अबॅकस चा वापर व उपयोग.
★ 2 ते 99 पर्यंत चे पाढे तयार करणे व लक्षात ठेवणे.
★तोंडी बेरीज व वजाबाकी.
★गुणकाराच्या सोप्या पद्धती.
★संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत ई.
★ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी.
( टीप - बेस्ट परफॉर्मन्स स्पर्धा व बक्षिसे जिंकण्याची संधी. लिमिटेड सीट्स)
आजच नोंदणी करा व या वर्कशॉप चा लाभ घ्या.
रजिस्ट्रेशन लिंक: https://forms.gle/eKT5i37jDRfSHhY86
*Offline location , & (BK) Pune only.*
💐💐💐
संपर्क:
*लक्ष्य प्रोऍक्टिव्ह अबॅकस*
मो. 8484845863 / 8446643302
आजच आपल्या पाल्याला द्या अनोखी भेट..