21/11/2022
◆ अर्थनीति MCQ Pattern ◆
- विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत,
- MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.
- अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.
- तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
- प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.
● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.
● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.
● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.
● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.
● याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे, हा Video नक्की बघा 👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o
● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.
- गजानन भस्के .✍️
● अर्थनीति Telegram Channel
👇👇
https://t.me/arthnitibygajananbhaske
◆ Telegram Channel 👇👇https://t.me/arthnitibygajananbhaske #...