Bhagwat Vidyapeeth Pune

Bhagwat Vidyapeeth Pune It is about studying Bhagwat Mahapuran. Epic. Knowing Lord Shrikrishna and spiritually getting c***e

श्रीमद् भागवत पुराण अभ्यास
20/11/2024

श्रीमद् भागवत पुराण अभ्यास

शुभ नवरात्र
02/10/2024

शुभ नवरात्र

शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा|शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते||
03/08/2024

शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा|
शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते||

सुविचार मौक्तिके
07/07/2024

सुविचार मौक्तिके

03/07/2024

माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥

भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥

टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥

यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥

अर्थ

संत-सज्जनांमुळे माझ्यातील “मी पण” लयास गेले आहे .कारण प्रपंचातील विषयभोग आम्ही भोगत नसून, आमच्या हृदयतील परमेश्वर भोगत असतो .

घात हित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मी टाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या मुळे जीवनातील कर्म-कुकर्माची चिंता उरलीच नाही.

योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
20/06/2024

योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/06/2024

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय शिवराय जय जय शिवशाही
06/06/2024

जय शिवराय जय जय शिवशाही

Address

Pune
411030

Telephone

+919325321754

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagwat Vidyapeeth Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Bhagwat Vidyapeeth Pune:

Shortcuts

Share

Category