सप्तछंद [M.S.S. Highschool, CHD]

सप्तछंद [M.S.S. Highschool, CHD] Kindly avoid posts related to political, religional views and personal discussions. Please try to avoid repetition of the thread.

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
सप्तछंद हे काय आहे ? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल....!!!

माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून आणि आपल्या लाडक्या शाळेच्या इच्छेनुसार आणि सहमतीने एक चांगला, नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

मित्रांनो आपले शालेय शिक्षण संपल्यानंतर आपल्या सर्वांना शाळेची साहजिकच खूप आठवण येते. ते शाळेतले जुने दिवस आठवतात आणि मग शाळेत जावेसे वाटते,
सर्वांना भेटावेसे खूप वाटते. पण......................................................
काही कारणास्तव आपल्या शाळेसाठी वेळ काढणे शक्य होत नाही. बघा बर, तुम्हाला वाटणाऱ्या भावना या कवितेशी जुळतात का... ?

मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय...
धावत जाऊन मला रोजच्या बाकावर बसायचंय ...
रोज सकाळी खाद्य आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय...
मधली सुट्टी होताच Water bag सोडून नळाखाली हात धरूनच पाणी प्यायचय...
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय...
कितीही उकडत असुदे तरी वातानुकुलीत ऑफिस पेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचं...
आजवर अनुभवलेल्या गोष्टी माझ्या मित्रांना सांगायला........
मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय...!!!
मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय...!!!

आवडली ना ?

'सप्तछंद' हा एक आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे. 'सप्तछंद' च्या माध्यमातून आपण आपल्या शाळेसाठी, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून समाजकार्यासाठी काहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
या नवीन कल्पनेला आपला पाठींबा मिळावा आणि आपण या कार्यात सहभागी व्हावे हीच अपेक्षा !

Kudos   India is proud of you!
18/08/2016

Kudos India is proud of you!

01/09/2013

यंदाच्या गणेशोत्सवापासून शाळेत माहितीपर चित्रपट (Documentary) दाखविण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत.
This years topic will cover topics related to NATURE.
We need volunteers for 2 days. You can contribute in many ways.
Regarding the same, today we are meeting near school by 5pm.
Give your valuable time. Do come. We need your help.
Today, 5PM, MSS Highschool.

01/09/2013

सप्तछंद यंदा दुसरे वर्ष पूर्ण करत आहे. चला एखादा मोठा कार्यक्रम घेऊयात.
जमेल तेवढ्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन एखादा कार्यक्रम करायचा विचार आहे.
काय वाटत तुम्हाला ? काय काय करू शकतो आपण ?

20/08/2013

डाॅ. नरेंद्र दाभोळकर ह्यांच्या हत्त्येचं वृत्त ऐकून मन सुन्न झाले..
एक अभ्यासू निष्ठावान विचारवंत आणि पूर्णपणे लोकशाही मार्गाने चळवळ उभी करणाऱ्या एका कार्यकर्त्याची अशा पद्धतीने हत्या होणे हा प्रबोधन परंपरेला आणि लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या परीवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे योगदान हे प्रचंड आहे. एका निरोगी, समतावादी आणि विज्ञाननिष्ठ समाजाच्या ऊभारणीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतभेदांबद्दल कायम त्यांची चर्चेची तयारी असे. अशा विचारशील आणि कृतीशील माणसाचा असा अंत घडून येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

19/08/2013

Did you know there are around 350 recognized dog breeds in existence today? See what other dog breed facts you can learn ahead. What you find out may surprise you! >> http://bit.ly/1dbaAuA

15/08/2013

We've just launched The Serengeti Lion, an incredible and unique combination of video, audio and stills that lets you discover lions in a new way. This amazing project is based on photographer Michael "Nick" Nichols' August story on lions, check it out here: http://ngm.com/serengeti-lion We hope you enjoy this immersive digital storytelling experiment!

15/08/2013

Neat old photo from 1926: Kangaroos propel themselves with powerful hind legs. Visit Found to check out more photos from our archives: http://natgeofound.tumblr.com/ (Photo by Wide World Photos Inc.)

15/08/2013

Reciprocate!

04/05/2013

For quite long time 'सप्तछंद' has been incative.
Lets start over and do something solid and interesting.
Lets not knock down the opportunity to improve ourself socially.
Lets meet. Lets go trekking.
Lets explore the thoughts.
Lets discuss things.
Lets just do it!

Address

M. S. S. HIGHSCHOOL, SHRIDHAR NAGAR, CHINCHWAD
Pune
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सप्तछंद [M.S.S. Highschool, CHD] posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category