ज्ञानपीठ करिअर अॅकॅडमी

  • Home
  • India
  • Pune
  • ज्ञानपीठ करिअर अॅकॅडमी

ज्ञानपीठ करिअर अॅकॅडमी यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग म्ह? " कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नही !

हारा वही जो लढा नही ! "

आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या देशात आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्रात वाढत्या बेकारीचे प्रमाण, भरमसाट वेगाने वाढणारी कॉलेजेस व त्यामुळे ढीगभर वेगवेगळे कोर्सेस आणि त्यातूनच दिशाहीन व नोकरीविरहित बनत चाललेले तरुण हे स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी आणि परिवाराचा आधार बनण्यासाठी जीवापाड मेहनत करून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कटिबद्ध आहेत .

सरकारी नोकरी.........? होय
सरकारी नोकरी हि तमाम महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थेचें तेजस्वी स्वप्न आहे. १२ वी नंतरच खोडोपाडी व शहरातहि लाखो विद्यार्थी नोकरीचे स्वप्न मनाशी बाळगून मार्ग शोधत असतात. पोलीस भरती, तलाठी भरती ,MPSC,PSI इ. सरकारी नोकरीच्या शोधात तरुण वर्ग व्याकुळ आहे. खरे तर या सर्व प्रकारच्या नोकरीसाठी एक उत्तम व खंबीर आणि आत्मशाली अशी मानसिकता व त्यातूनच अचूक प्रयत्न म्हणजेच (SMART WORK)ची गरज असते आणि नेमकी त्याचीच उणीव विदयार्थींकडे स्पष्ट दिसून येते.

मध्यम वर्ग परिवारातील संपूर्ण महाराष्ट्रातील प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात लखलखीत प्रकाश आणि जीवनाचा आधार म्हणजेच ---सरकारी नोकरी मिळावी या तळमळीने ज्ञानपीठ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मी एक सवर्सामान्य कुडुंबातील प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत आयुष्याचा मार्ग शोधताना सामान्य विद्यार्थीचे असामान्य व्यासपीठ उभे करतो आहे. म्हणजेच सध्या व रांगड्या भाषेत सांगायचे तर ह्रदयाला भिडणारे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक मातीचे मैदान म्हणजेच ज्ञानपीठ अकॅडमी कार्यरत आहे. व आपल्या मातीचा इतिहास हा आजन्म जिंकण्याचाच आहे. त्यामुळे हार हि आपल्या शब्दकोशात नसावीच.....

ज्ञानपीठ अकॅडमी हि महाराष्ट्रातील सर्व होतकरू जिद्दी आणि जिवंत स्वप्ने बघणाऱ्या विद्यार्थ्यांना लढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. आजपर्यंत या व्यासपीठावरती तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनातून हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत ओणवी यापैकीच एक बनाल हि इच्छा व अपेक्षा .
सर्वाना शुभेच्छा व स्वागत .

01/05/2026
10 वी / 12 वी नंतर काय? 🤔कॉलेज करत करतच करा सरकारी नोकरीची तयारी 🇮🇳🎯 कॉलेज + अॅकॅडमी – एकाच ठिकाणी✅ ११वी अॅडमिशनची सोय✅ ...
22/04/2026

10 वी / 12 वी नंतर काय? 🤔

कॉलेज करत करतच करा सरकारी नोकरीची तयारी 🇮🇳

🎯 कॉलेज + अॅकॅडमी – एकाच ठिकाणी
✅ ११वी अॅडमिशनची सोय
✅ ग्रॅज्युएशनपर्यंत सुविधा
✅ १०+ वर्षांचा अनुभव
✅ अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीत यशस्वी

✅ Police | Army | Navy | NDA | SSC | Railway तयारी
✅ कॉलेज करत करत सरकारी नोकरीची तयारी
✅ लेखी + मैदानी पूर्ण तयारी

⏳ Admissions Open – Limited Seats!

📍 माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे
📞 Call / WhatsApp: 8805363100

👉 आजच प्रवेश घ्या आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा!

26/03/2026
💥 पोलीस व्हायचं स्वप्न? ज्ञानपीठ करिअर अकॅडमी तुमच्यासोबत आहे! 👮‍♂️📚 लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी🏃‍♂️ रोजचा ग्राउंड सराव...
08/11/2025

💥 पोलीस व्हायचं स्वप्न? ज्ञानपीठ करिअर अकॅडमी तुमच्यासोबत आहे! 👮‍♂️
📚 लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी
🏃‍♂️ रोजचा ग्राउंड सराव व फिटनेस ट्रेनिंग
💡 अनुभवी मार्गदर्शनाने यश निश्चित

🎯 तुमचं ध्येय एकच – पोलीस भरती!
आजच प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!

📞 88053 63100
📍 तिसरा मजला, पठक हॉस्पिटलच्या वर, सिंहगड रोड, पुणे

🔖

🚨 पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी – एकाच ठिकाणी! 👮‍♂️💪📚 लेखी व मैदानी परीक्षेसाठी एकत्रित मार्गदर्शन🏃‍♂️ दररोज ग्राउंड सराव...
06/11/2025

🚨 पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी – एकाच ठिकाणी! 👮‍♂️💪
📚 लेखी व मैदानी परीक्षेसाठी एकत्रित मार्गदर्शन
🏃‍♂️ दररोज ग्राउंड सरावाची सोय
💡 अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष

🎯 तुमचं स्वप्न – पोलीस अधिकारी बनण्याचं!
आजच प्रवेश घ्या आणि यशाकडे वाटचाल सुरू करा!

📞 88053 63100
📍 ज्ञानपीठ करिअर अकॅडमी, माणिक बाग, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे

🔖

🚨 Fast Track Police Bharti Batch – सुरू झाली आहे! 👮‍♀️💥थोड्या वेळात जास्त यश मिळवण्यासाठी खास तयार केलेली स्पीड ट्रेनिंग...
04/11/2025

🚨 Fast Track Police Bharti Batch – सुरू झाली आहे! 👮‍♀️💥
थोड्या वेळात जास्त यश मिळवण्यासाठी खास तयार केलेली स्पीड ट्रेनिंग बॅच!
📚 लेखी व ग्राउंड दोन्ही परीक्षांसाठी एकत्रित तयारी
🏃‍♂️ रोजची मैदानी सराव सुविधा
💡 अनुभवी प्रशिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन
🎯 यशासाठी वेग वाढवा – आजच प्रवेश घ्या!
📞 88053 63100
📍 ज्ञानपीठ करिअर अकॅडमी, तिसरा मजला, पठक हॉस्पिटलच्या वर, पुष्पक हॉलजवळ, माणिक बाग, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे
🔖

🚨 Fast Track Police Bharti Batch सुरू झाली आहे! 👮‍♂️🔥स्वप्नातील पोलीस गणवेशाकडे वाटचाल सुरू करा – वेगवान आणि निश्चित तया...
01/11/2025

🚨 Fast Track Police Bharti Batch सुरू झाली आहे! 👮‍♂️🔥

स्वप्नातील पोलीस गणवेशाकडे वाटचाल सुरू करा – वेगवान आणि निश्चित तयारीसह!
लेखी + ग्राउंड दोन्ही परीक्षांसाठी अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन 🏃‍♂️📚

💪 रोजचा मैदानी सराव
🧠 Concept Clear करण्यासाठी खास लेक्चर्स
📝 Mock Tests व Doubt Solving सेशन्स
🎯 मर्यादित जागा – आजच आपली जागा निश्चित करा!

📞 88053 63100
📍 ज्ञानपीठ करिअर अकॅडमी, तिसरा मजला, पठक हॉस्पिटलच्या वर, पुष्पक हॉलजवळ, माणिक बाग, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे

🔖

🚨 Fast Track Police Bharti Batch सुरू! 🏃‍♂️💥स्वप्नातला गणवेश आता वास्तवात आणा!मर्यादित वेळेत ग्राउंड + लेखी परीक्षेची सं...
31/10/2025

🚨 Fast Track Police Bharti Batch सुरू! 🏃‍♂️💥
स्वप्नातला गणवेश आता वास्तवात आणा!
मर्यादित वेळेत ग्राउंड + लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी – अनुभवी मार्गदर्शनाखाली! 👮‍♂️📚

🎯 जलद प्रगतीसाठी खास अभ्यासक्रम
🏋️‍♂️ रोजची मैदानी सराव सत्रं
🧠 Mock Tests व Doubt Solving Sessions

📆 मर्यादित प्रवेश – आजच नोंदणी करा!

📞 88053 63100

📍 ज्ञानपीठ करिअर अकॅडमी, तिसरा मजला, पठक हॉस्पिटलच्या वर, पुष्पक हॉलजवळ, माणिक बाग, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे

🔖

📢 पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी – लेखी + मैदानी सरावाची खात्री!🏃‍♂️ 1600 मीटर रन व ग्राउंड ट्रेनिंग📚 अभ्यासक्रम पूर्ण कव्...
25/10/2025

📢 पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी – लेखी + मैदानी सरावाची खात्री!

🏃‍♂️ 1600 मीटर रन व ग्राउंड ट्रेनिंग
📚 अभ्यासक्रम पूर्ण कव्हर
💡 शंका निरसन व नियमित प्रॅक्टिस
📝 खऱ्या परीक्षेसारखे Mock Tests
📞 88053 63100 – प्रवेश सुरू आहेत!

🟢

प्रत्येक पाऊल तुझं ध्येयाजवळ जातंय — फक्त थांबू नकोस! 🏃‍♂️💪स्वप्न मोठं आहे... आणि वाट कठीण आहे!पण जो रोज मैदानात घाम गाळ...
24/10/2025

प्रत्येक पाऊल तुझं ध्येयाजवळ जातंय — फक्त थांबू नकोस! 🏃‍♂️💪

स्वप्न मोठं आहे... आणि वाट कठीण आहे!
पण जो रोज मैदानात घाम गाळतो, तोच शेवटी गणवेशात चमकतो! 🚔✨

आजची मेहनत उद्याचं यश ठरवते —
मग उठ, धाव, आणि सिद्ध कर की तूच पुढचा Police Officer! 👮‍♂️

📞 88053 63100
📍 ज्ञानपीठ करिअर अकॅडमी, तिसरा मजला, पठक हॉस्पिटलच्या वर, पुष्पक हॉलजवळ, माणिक बाग, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे

🔖

🪔 भाऊबीजच्या पावन दिवशी प्रेम, स्नेह आणि यशाची उजळणी करा!💪 मेहनत + योग्य मार्गदर्शन = यश निश्चित!📞 नोंदणीसाठी संपर्क: 88...
23/10/2025

🪔 भाऊबीजच्या पावन दिवशी प्रेम, स्नेह आणि यशाची उजळणी करा!
💪 मेहनत + योग्य मार्गदर्शन = यश निश्चित!

📞 नोंदणीसाठी संपर्क: 88053 63100
📍 ज्ञानपीठ करिअर अकॅडमी, सिंहगड रोड, पुणे

🔖

Address

Third Floor, Above Pathak Hospital, Nr Pushpak Mangal Karyalay , Manik Bag, Sinhgad Road, Pune.
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानपीठ करिअर अॅकॅडमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ज्ञानपीठ करिअर अॅकॅडमी:

Share

Category