M.E.S. Nrisinha High School, Sangvi, Pune

M.E.S. Nrisinha High School, Sangvi, Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from M.E.S. Nrisinha High School, Sangvi, Pune, Nursery, Sh*tole Nagar, Old Sangvi, Pune.

11/12/2022
प्रा. डॉ. गजानन वाव्हळ सर TV9 वाहिनीवर लाईव्ह! शिवजयंतीच्या वादावर चर्चासत्र! प्रा.डॉ.गजानन उ. वाव्हळ !
16/12/2017

प्रा. डॉ. गजानन वाव्हळ सर TV9 वाहिनीवर लाईव्ह! शिवजयंतीच्या वादावर चर्चासत्र! प्रा.डॉ.गजानन उ. वाव्हळ !

स्वातंत्र्यदिन २०१५:६९वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!!
15/08/2015

स्वातंत्र्यदिन २०१५:

६९वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!!!

२०१४-१५: माध्यमिक विद्यालय वार्षिक निकाल!!!
30/04/2015

२०१४-१५: माध्यमिक विद्यालय वार्षिक निकाल!!!

प्राथमिक विभाग वार्षिक स्नेहसंमेलनदि- ३०:०१:२०१५ छायाचित्रण- कु. आश्विनी पाटील!धन्यवाद कु. आश्विनी!!!
30/01/2015

प्राथमिक विभाग
वार्षिक स्नेहसंमेलन
दि- ३०:०१:२०१५

छायाचित्रण- कु. आश्विनी पाटील!
धन्यवाद कु. आश्विनी!!!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!!दि- २६ जानेवारी २०१५ स्थळ- नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मध्यवर्ती इमारत!
26/01/2015

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!!
दि- २६ जानेवारी २०१५
स्थळ- नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मध्यवर्ती इमारत!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!!दि- २६ जानेवारी २०१५ स्थळ- नृसिंह कनिष्ठ महाविद्यालय, मधुबन!
26/01/2015

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!!
दि- २६ जानेवारी २०१५
स्थळ- नृसिंह कनिष्ठ महाविद्यालय, मधुबन!

६८वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.....
15/08/2014

६८वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.....

लोकमत, हलो पिंपरी चिंचवडदि. ३० जून २०१४ बालवारकर्यांकडून हरिनामाचा गजरपिंपळे गुरव : हातात टाळ-मृदंग घेऊन हरिभजनात रंगलेल...
03/07/2014

लोकमत, हलो पिंपरी चिंचवड
दि. ३० जून २०१४

बालवारकर्यांकडून हरिनामाचा गजर

पिंपळे गुरव : हातात टाळ-मृदंग घेऊन हरिभजनात रंगलेल्या नृसिंह हायस्कूलच्या बालवारकर्यांनी मुखात विठ्ठलनाम, खांद्यावर भगवी पताका घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत पालखी सोहळा काढून परिसर दुमदुमून टाकला.
संताच्या वेषात विद्यार्थी सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या पालखी सोहळ्यामध्ये आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली, झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी सांगवीत जनजागृती केली. ही दिंडी शितोळेनगर, गणपती चौक, एक्झिक्यूटिव्ह कॉर्नर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, सांगवी गावठाण मार्गाने परत आली. पालखी सोहळ्यात चिमुकले वारकर्यांच्या वेषात सहभागी झाले होते. हातामध्ये भगव्या पताका, टाळ, चिपळ्या, खंजिरी वाजवत डोक्यावर तुळस घेऊन हरिनामाचा गजर करीत होते. गावातील भाविकांनी बालवारकर्यांना उत्स्फूर्तपणे खाऊ वाटप केले. संयोजन प्राचार्य सुरेश परदेशी यांनी केले. (वार्ताहर)

Address

Sh*tole Nagar, Old Sangvi
Pune
411027

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M.E.S. Nrisinha High School, Sangvi, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category