DES's New English School Tilak Road

DES's New English School Tilak Road डी.ई.एस.चं न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडचं अधिकृत फेसबुक पेज! 📚

डी.ई.एस.चं न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडचं अधिकृत फेसबुक पेज! 📚 शिक्षणाचं आदर्श सामर्थ्यात जोडणारं.

26/01/2026

Republic day. प्रजासत्ताक दिन २०२६

🇮🇳 *प्रजासत्ताक दिन २०२६* 🇮🇳🏢 *न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, पुणे 30* 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁📜 *सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी आग्रहाचे ...
25/01/2026

🇮🇳 *प्रजासत्ताक दिन २०२६* 🇮🇳
🏢 *न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, पुणे 30*
🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁
📜 *सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी आग्रहाचे निमंत्रण*
📲उपस्थित राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी खालील लिंक भरावी.
👉 https://forms.gle/9QSUbet6SvbvbH6t7
स्वतंत्र भारताच्या सत्त्याहत्तराव्या गणतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण समारंभास आपण सोमवारी सकाळी ७.३० वाजता प्रशालेत उपस्थित राहावे, ही विनंती.
🌟 *समारंभ संपन्न झाल्यानंतर दहावीच्या वर्गांत सर्व माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित* केली आहे.
👉 समारंभाचे स्थळ : आपल्या शाळेचे मैदान
कळावे,
श्रीमती सुनीता राव,
मुख्याध्यापिका,
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे
📲 *२००१ ते २०२५ या काळातील माजी विद्यार्थ्यांसाठी whatsapp group लिंक :* https://chat.whatsapp.com/FjKZFzIhVD58Hr9GYIlG6f?mode=gi_t

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, पुणे 30 सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी आग्रहाचे निमंत्रण स्वतंत्र भारताच्या सत्त्या...

20/01/2026
05/01/2026

रात्रशाळा (३१/१२/२०२५ ते १/१/२०२६)

03/01/2026

(भाग २ ते ६)
🏤 *न्यू इंग्लिश स्कूल, नाना वाडा, पुणे* शाळेमध्ये १९४८ ते १९५३ या कालावधीत विद्यार्थी असलेले
🙏 *मा. श्री. बी. आर. जोशी* ऊर्फ भीमसेन रंगाचार्य जोशी (वय ९१ वर्षे) यांची मुलाखत (दि. १८ डिसेंबर २०२५)...
मा. श्री. बी. आर. जोशी यांनी *नाना वाड्यातील शाळेची रचना व त्या काळातील आठवणींना उजाळा* दिला.

🎤 मुलाखतकार : डॉ. योगेश पाटील. (शिक्षक)
🎥 ध्वनी व कॅमेरा : श्री. प्रतीक अडागळे. (Academic Advisor)
🤝 सहाय्यक : श्री. प्रशांत टेमकर (रजा कालावधीतील माजी शिक्षक)

02/01/2026

🏤 *न्यू इंग्लिश स्कूल, नाना वाडा, पुणे* शाळेमध्ये १९४८ ते १९५३ या कालावधीत विद्यार्थी असलेले
🙏 *मा. श्री. बी. आर. जोशी* ऊर्फ भीमसेन रंगाचार्य जोशी (वय ९१ वर्षे) यांची मुलाखत (दि. १८ डिसेंबर २०२५)...
मा. श्री. बी. आर. जोशी यांनी *नाना वाड्यातील शाळेची रचना व त्या काळातील आठवणींना उजाळा* दिला.

🎤 मुलाखतकार : डॉ. योगेश पाटील. (शिक्षक)
🎥 ध्वनी व कॅमेरा : श्री. प्रतीक अडागळे. (Academic Advisor)
🤝 सहाय्यक : श्री. प्रशांत टेमकर (रजा कालावधीतील माजी शिक्षक)

🎊 आनंदमेळा (फोटो) 🎊📆 रविवार : दि. २१/१२/२०२५⏳ वेळ : सकाळी ८ ते ११⚽ खेळ प्रमुख : श्री. प्रवीण रांगोळे.🫕 खाऊ प्रमुख : श्री...
26/12/2025

🎊 आनंदमेळा (फोटो) 🎊
📆 रविवार : दि. २१/१२/२०२५
⏳ वेळ : सकाळी ८ ते ११
⚽ खेळ प्रमुख : श्री. प्रवीण रांगोळे.
🫕 खाऊ प्रमुख : श्री. शैलेश बर्गे

26/12/2025

🎊 आनंदमेळा 🎊
📆 रविवार : दि. २१/१२/२०२५
⏳ वेळ : सकाळी ८ ते ११
⚽ खेळ प्रमुख : श्री. प्रवीण रांगोळे.
🫕 खाऊ प्रमुख : श्री. शैलेश बर्गे

24/12/2025

🎨 *बालगंधर्व रंगमंदिर येथील कलारंग चित्रप्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ* 🖼️

Address

Lokmanya Bal Gangadhar Tilak Road, Sadashiv Peth
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DES's New English School Tilak Road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to DES's New English School Tilak Road:

Shortcuts

Share

Category