Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar

Share

We undertake various courses for youth to be participated at various stages in life.

Chanakya Mandal Pariwar (CMP) is an Educational movement aimed to develop Youth with Global consciousness and competence and Professionals with National character. Chanakya Mandal Pariwar (CMP) is a premier and pioneer institution working in the field of Competitive Examinations, Career Guidance, Entrepreneurship and Personality Development. They include Foundation (to know the self and for person

05/06/2026

⏰ UPSC तयारी करताना वेळेचे योग्य नियोजन हे यशाचे गुपित आहे!
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील: https://youtube.com/shorts/PliJ32s7KYg?feature=share

✅ Effective Time Management Tips
✅ Daily Study Routine for UPSC
✅ Focus & Productivity Hacks
✅ Work-Life Balance for Aspirants

👉 जर तुम्ही UPSC, IAS किंवा Civil Services परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.

तुमच्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी शनिवारी ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे येथे भेटूयात .
प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक : https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9

05/06/2026

⏰ UPSC तयारी करताना वेळेचे योग्य नियोजन हे यशाचे गुपित आहे!
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील: https://youtube.com/shorts/PliJ32s7KYg?feature=share

✅ Effective Time Management Tips
✅ Daily Study Routine for UPSC
✅ Focus & Productivity Hacks
✅ Work-Life Balance for Aspirants

👉 जर तुम्ही UPSC, IAS किंवा Civil Services परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.

तुमच्या तयारीला योग्य दिशा देण्यासाठी शनिवारी ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे येथे भेटूयात .

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक : https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9

05/06/2026

जागतिक पर्यावरण दिन २०२६ : निसर्गाच्या प्रेरणेने हवामान कृती

दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रमुख उपक्रम आहे. २०२६ मध्ये अझरबैजानच्या यजमानपदाखाली हा दिवस "निसर्गाकडून प्रेरणा. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी." या विषयावर साजरा केला जाणार असून ही जागतिक कृतीची हाक देण्यात आली आहे.

जंगले, पाणथळ प्रदेश, महासागर आणि इतर नैसर्गिक परिसंस्था हवामान बदलांचा सामना करण्यासाठी आणि पृथ्वीचे पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या वर्षाची संकल्पना निसर्गाधारित उपाययोजनांच्या माध्यमातून हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्यावर भर देते.

वाढत्या तापमानवाढी, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण दिन २०२६ हा निसर्गसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करतो. निसर्गाचे संरक्षण ही केवळ पर्यावरणाची गरज नसून शाश्वत विकास, हवामान कृती आणि मानवी कल्याणाचा मूलभूत पाया असल्याचा संदेश हा दिवस जगाला देतो.

अधिक अभ्यासपूर्ण माहितीसाठी श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) सरांची सत्रे अवश्य पहा

पर्यावरण (जय भारत जय जगत भाग १)
https://youtu.be/aPAEUsnGUzs?si=7qu1Jt46Xs8SyVnR

जय भारत जय जगत भाग २
भाग १ : https://youtu.be/a6YyREf3ysg?si=rL95myssnmvaxr-a

भाग २ : https://youtu.be/x_FS79QJgyI?si=yh7UyCiPqIIkeTzH

भाग ३ : https://youtu.be/493QZgYunus?si=wc0oItbycL0aADcA

भाग ४ : https://youtu.be/ze8g8I47vKo?si=ZB0TE5IBR5Xm8hG1

पर्यावरण : विनाशाच्या उंबरठ्यावर (२१वे शतक भारताचे)
https://youtu.be/W5RzVgME7Xg?si=oaaA_lblup8K1m2a

05/06/2026

🌟 UPSC Aspirants साठी खास निःशुल्क सत्र! 🌟

📌 Current Affairs वर मजबूत पकड कशी मिळवू?
UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन

✅ Current Affairs अभ्यास पद्धती
✅ Newspaper मधून काय वाचावे
✅ Notes तयार करण्याची पद्धत
✅ Prelims + Mains Strategy
✅ 2027 पर्यंतचा सोपा मार्ग

🎯 UPSC तयारीत Current Affairs हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास Prelims आणि Mains दोन्हीमध्ये यश मिळवणे सोपे होते.

📣 या सत्रात तुम्हाला Newspaper Reading पासून Notes Making पर्यंत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन मिळेल.
आज ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे येथे भेटूयात .

whats app ग्रुप लिंक :- https://chat.whatsapp.com/ELIzfaCVaF83eg3Ut937Oy
👉 Join करा आणि तयारीला नवा वेग द्या!

chat.whatsapp.com

Photos from Chanakya Mandal Pariwar's post 05/06/2026

समाधान दीदी (SAMADHAN DIDI)

1 जून 2026 रोजी केंद्रीय कार्मिक, जनतक्रार आणि पेन्शन राज्यमंत्र्यांनी नवी दिल्ली येथे ‘समाधान दीदी’ (SAMADHAN DIDI) या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित CPGRAMS व्हॉईस चॅटबॉटचे अनावरण केले.

See less

04/06/2026

📢 UPSC 2027 Current Affairs Demo Session
UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास नि:शुल्क

✅ Current Affairs चा अभ्यास कसा करावा?
✅ Newspaper मधून काय वाचावे?
✅ Notes कसे तयार करावेत?
✅ Prelims + Mains साठी Current Affairs Strategy

मार्गदर्शक : श्री. केतन सांडे
(सिनिअर फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

🗓️ 6 जून, सायं. 6 वाजता
💻 Online आणि Offline
📍 ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9

अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454

Photos from Chanakya Mandal Pariwar's post 04/06/2026

सुमन कल्याणपूर

31 मे 2026 रोजी प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील त्या अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान गायिकांपैकी एक होत्या. हिंदी, मराठी तसेच इतर अनेक भारतीय भाषांतील त्यांच्या गीतांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

03/06/2026

UPSC 2027 Demo Sessions

Third lecture:
Topic : Master Current Affairs - Analysis and Linking with GS

UPSC 2027 साठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, याबाबत चाणक्य मंडलचे सिनिअर फॅकल्टी, श्री. केतन सांडे या सत्रात सखोल मार्गदर्शन करतील.

🔸 5 June 2026
🔸 Time: 6.00pm
🔸 Live on Google Meet

🛑 Offline : Sadashiv peth centre of Chanakya Mandal Pariwar, Pune

Free Registration link :
https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9

📳 For more details, Call - 080-69015454/5455
📩 Whats app - 8308837031

03/06/2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन बॅच
𝐌𝐏𝐒𝐂 राज्यसेवा 𝟐𝟎𝟐𝟕
आयोगाच्या वर्णनात्मक (DESCRIPTIVE) परीक्षा पद्धतीवर आधारित, Comprehensive Course

👨‍💻 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞 + 𝐎𝐟𝐟𝐥𝐢𝐧𝐞 𝐁𝐚𝐭𝐜𝐡 🧑‍🏫
📍 Offline स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर

🗓️ बॅच सुरू - 29 जून 2026
⏳ कालावधी - 1 वर्ष

✅ या कोर्समध्ये :
पूर्व परीक्षा (GS + CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध) आणि मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल

🛑 कोर्सची ठळक वैशिष्ट्ये -
✅ श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे नियमित मार्गदर्शन
✅ 30+ वर्षांचा अनुभव असलेली एकमेव संस्था
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (पुस्तकं + नोट्स)
📝 GS पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज
👍 मुलाखतीचे सर्वोत्तम मार्गदर्शन
👨‍🏫 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
👩‍🏫 वैयक्तिक मार्गदर्शन
📹 Revision साठी प्रत्येक सत्राची रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
✍️ लेखन कौशल्य (Answer writing) वर विशेष भर आणि नियमित सराव
😎 विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर
📰 चालू घडामोडींचे प्रत्येक आठवड्याला एक सत्र + नोट्स
👩‍💼 सेवेतील अधिकाऱ्यांचे नियमित मार्गदर्शन

👉 Demo sessions उपलब्ध
🛑 कोर्सबाबत नियमित माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwarofficial

📲 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454/0806915455

03/06/2026

Offline batch at Chhatrapati Sambhajinagar
𝐔𝐏𝐒𝐂 𝟐𝟎𝟐𝟕 𝐂𝐨𝐦𝐩𝐫𝐞𝐡𝐞𝐧𝐬𝐢𝐯𝐞 𝐂𝐨𝐮𝐫𝐬𝐞
Complete guidance of Prelims (GS + CSAT), Mains (GS I, II, III, IV + Essay + Optional) & Interview

🧑‍🏫𝐎𝐅𝐅𝐋𝐈𝐍𝐄 + 𝐎𝐍𝐋𝐈𝐍𝐄 (𝐋𝐢𝐯𝐞 + 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝𝐞𝐝)👨‍💻
Address : In front of Yashwantrao Chavan Natyagruh, Paithan Gate.

🗓️ Batch Starts - 29th June 2026
⏳ Duration - 1 Year

Features of the Course :
✅ Regular interactive sessions with Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS)
✅ Only organisation with 30+ years of Experience
📚 Comprehensive and updated Study Material for all subjects (Books + Notes)
📝 Separate Prelims, Mains Test Series.
👍 Best Interview Guidance in India
📰 Special focus on Current Events - Weekly one lecture and notes
👨‍🏫 Specialized & Expert faculties having thorough knowledge & experience in guiding students for UPSC
👩‍🏫 Personal mentorship by expert faculties
✍️ Special focus on Mains Answer Writing - daily practice & special sessions
👩‍💼 Regular lectures by Serving & retired Officers
➗ Special focus on CSAT
📝 Special focus on MCQ Solving techniques

Demo sessions Available
For updates, join our Telegram channel - https://t.me/chanakyamandalpariwarofficial

📲 For admission and fees details, call : 08069015454/08069015455 (dial with 0)

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Chanakya Mandal Pariwar, 1557, Navi Peth
Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm