03/10/2020
फ्री वेबीनार!
विद्यार्थी मित्रांनो,
अभ्यासात असो, नोकरीत असो अथवा दैनंदिन आयुष्यात असो, इंग्रजी भाषा महत्वाची भुमीका निभावते.
आधुनिक संभाषण साधनांच्या वाढलेल्या वापराने आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेने जग अधीक लहान झाले आणि इंग्रजी भाषेचे महत्त्व आणखी वाढले.
तुमच्या प्रगतीच्या मार्गात इंग्रजी भाषेचा अडथळा येत असेल व त्यावर मात करू इच्छिता तर 4 तारखेला आयोजित स्पोकन इंग्लिश वर आधारीत मोफत ऑनलाईन वेबीनार पहा व इंग्रजी भाषे संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
1 इंग्रजी समजते पण बोलता येत नाही. 2 अस्खलितपणे बोलता येत नाही. 3 शब्द वेळेवर आठवत नाहीत किंवा लक्षात रहात नाहीत. 4 Tenses चुकतात 5 इंग्रजी बोलताना भिती वाटते......
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
1त्यासाठी तुम्हाला Jiomeet App डाऊनलोड करायचे आहे.
2. 9307236302 या नंबरवर काॅल किंवा msg करून नाव Register करायचे आहे. जेणेकरून तुम्हाला Id आणि password पाठवला जाईल.
तारीख 04th October 2020
वेळ 10am to 11am.