आपणच (Aapanach)

आपणच (Aapanach) आपणच Aapanach is a registered trust and a voluntary organization working in the field of Education. It believes in being proactive.

आपणच ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी सेवाभावी, नोंदणीकृत, विश्वस्थ संस्था आहे. स्वयंप्रेरणेने काम करण्यावर संस्थेचा ठाम विश्वास आहे. आपणच चा सभासद एखाद्याच्या शैक्षणिक समस्या समजून घेऊन आणि त्यावर कृती करण्याच्या उद्देशाने स्थानिक लोकांना एकत्र आणून अथवा त्यांच्या गटात सामील होऊन प्रश्नाचे समाधान अभ्यासण्यासाठी व शोधण्यासाठी काम करतो. या कार्यानुभवाच्या माध्यमामुळे स्वयंप्रेरणेने काम करण्याबरोबरच ए

कत्र काम करण्याची क्षमता विकसित होते. For understanding, and acting upon an issue of one's choice in Education, a member of Aapanach has to mobilize the local resources, and form, or join a team for studying and working out a solution of the problem in view. The action projects are important as medium through which the individuals develop the capacity of being self-reliant and also the capacity to work in a team.

मित्रांनो, "शिकू द्या मुलांना आनंदाने" या आपल्या मालिकेतले पुढचे भाग आता आपल्या यू-ट्यूब चॅनलवर (https://www.youtube.com...
23/01/2018

मित्रांनो, "शिकू द्या मुलांना आनंदाने" या आपल्या मालिकेतले पुढचे भाग आता आपल्या यू-ट्यूब चॅनलवर (https://www.youtube.com/channel/UCZCXsxbDJWTSxJpYDPVHB4Q ) आता आपल्या पाहाण्यासाठी उपलब्ध आहेत.

ही ६ ते १० वर्षे वयोगटातील मुलांच्या भाषाविकासावर तयार केलेली शृंखला आहे.
https://www.youtube.com/watch?v=1WpAUQpDKOg&list=PLsUUmeSpm0T2fFYp0_MfwAl09L7gmnwZa

आपल्या मित्रपरिवारात याचा संचार जरूर होऊ द्या.

आणि महत्वाचं म्हणजे यावरील अभिप्राय कळवा, प्रश्न विचारा, आणि ते आपल्या मित्रपरिवारांना पण सांगा

शिकू द्या मराठी अानंदाने । प्रेमाने अन् अभिमानाने ।। टप्पा दुसरा वयोगट - ६ ते १० वर्ष अापणच प्रस्तुत - शिकू द्या मरा...

05/10/2015
इतिहासातील अन्यायकारक, त्रासदायक कालखंडाबद्दलच्या एखाद्या साहित्यकृतीचा शिक्षकांनी व शिक्षणक्षेत्रानी, वस्तुनिष्ठतेने कस...
07/06/2015

इतिहासातील अन्यायकारक, त्रासदायक कालखंडाबद्दलच्या एखाद्या साहित्यकृतीचा शिक्षकांनी व शिक्षणक्षेत्रानी, वस्तुनिष्ठतेने कसा विचार करावा ह्याचं हे छान उदाहरण आहे. जरूर बघा.

https://www.youtube.com/watch?v=nW9-qee1m9o&index=7&list=RDF_rTMNnxwSE

A Southern publisher's sanitized edition of "Huckleberry Finn" that replaces the N-word with "slave" over 200 times is the focal point for a debate on the us...

मित्रांनो, आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या शिकू द्या मराठी आनंदानं आणि अभिमानानं या चित्...
27/02/2015

मित्रांनो, आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या शिकू द्या मराठी आनंदानं आणि अभिमानानं या चित्रफिती पुन्हा संगतवार आपल्यासमोर सादर करीत आहोत, त्या जास्तीत जास्त पालकांसमोर आणि शिक्षकांसमोर पोचवण्यासाठी आपल्या सहकार्याची अाशा बाळगित आहोत. जरूर आपल्या ई-मित्रपरिवारात याचा प्रसार करावा.

https://www.youtube.com/watch?v=DB6Xp6vmZdM (1)
https://www.youtube.com/watch?v=PkXkF5h2IN4 (2)
https://www.youtube.com/watch?v=PkXkF5h2IN4 (3)
https://www.youtube.com/watch?v=Lsp9sHhlRz0 (4)

Episode5 Arbhakavashthetil bhasha vikasachi purvtayari

https://www.youtube.com/watch?v=Lsp9sHhlRz0 पहिल्या काही भागातून भाषा विकास हा गर्भावस्थेतून वाढून पुढे बाल्यावस्थेत वाढ...
21/12/2014

https://www.youtube.com/watch?v=Lsp9sHhlRz0

पहिल्या काही भागातून भाषा विकास हा गर्भावस्थेतून वाढून पुढे बाल्यावस्थेत वाढत कसा जातो हे आपण पाहिले. यावर काही शाळातून हे भाग दाखवल्यावर काही शंका पुढे आल्या त्या शंकांचं निरसन करताना डॉ. देशपांडे

मित्रांनो, आपली या चलत्चित्रं जास्तीत जास्त लोकांनी पाहावीत व त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. तर आपण आपल्या समस्त ई-मित्रपरिवारामध्ये (social network) याचा प्रसार करावा, अशी आपल्याला विनंती आहे. त्यायोगे आंतरजालाच्या या समर्थ साधनातून आपण शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोचू शकू आणि जास्तीत जास्त मंडळी याचा उपयोग करून घेतील.

Episode7 Ani samvad suru jhale

16/12/2014

Message from Dr. Suman Karandikar, President Aapanach

Aapanach yesterday(14-Dec-14) completed the first phase of guidance in conducting Action Research to teachers who are doing a course in School Management offered by YCMOU and which is compulsory for every teacher.Out of 100 teachers sixty teachers were present for sessions on 7th and 14th December in batches of twenty five each.

It is an initiative of Aapanach for making teachers equipped with the scientific method for bringing about a change in their schools and bringing about a change in the quality of Education at large. Action Research is a strategy that brings about a change in the mindset of the action researcher and offers him a tool for MAKING A DIFFERENCE.

If you want to change anything you have to be that CHANGE is what Gandhiji insisted. Aapanach believes in that and so the guidance to TEACHERS for conducting the ACTION RESEARCH is a joy giving exercise. Thanks Dr.A.L.Deshmukh for undertaking the lead and Dr.Lalita Agashe, Dr Yashsree Karve, Dr.Bhavna Joshi and Avinash Kulkarnee in guiding the teachers. The second and the third phase of the workshop will tell Aapanach whether Teachers really are on their March towards Making the difference.

Any one who is interesed in undertaking Research in Education is welcome and the necessary discussions can be organized as per the need.Aapanach is for creating a culture of research based

16/12/2014

Message from Dr. Suman Karandikar, President Aapanach

In yesterday's meeting (13-Dec-14) about spreading the message of how children learn language on their own the contribution of Roshani/Roshani Foundation members was unique.The street play initiative suggested by our young member Ashvinee Deshpande was immediately responded and its strategy too was planned.Youth is a driving force and Aapanach is thankful for the active participation of the group.

02/11/2014

https://www.youtube.com/watch?v=DB6Xp6vmZdM

मित्रांनो, आता मुख्य विषयांचे हे भाग आम्ही सादर करीत आहोत.

भाग पहिला - 'गर्भावस्थेतील भाषाविकासाची पूर्वतयारी' -
https://www.youtube.com/watch?v=DB6Xp6vmZdM
मुलांची भाषाशिक्षणाची सुरवात ही गर्भावस्थेतच तयार होत असते आणि त्याचा विकास कसा होतो, याचा हा आढावा.

मित्रांनो, आपली या चलत्चित्रं जास्तीत जास्त लोकांनी पाहावीत व त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. तर आपण आपल्या समस्त ई-मित्रपरिवारामध्ये (social network) याचा प्रसार करावा, अशी आपल्याला विनंती आहे. त्यायोगे आंतरजालाच्या या समर्थ साधनातून आपण शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोचू शकू आणि जास्तीत जास्त मंडळी याचा उपयोग करून घेतील.

मित्रांनो, या पूर्वतयारीच्या पुढील भागात आपल्याला आढळेल डाॅ. व.सी.देशपांडे यांचं भाषेचं आपल्या आायुष्यातील स्थान आणि त्य...
19/09/2014

मित्रांनो, या पूर्वतयारीच्या पुढील भागात आपल्याला आढळेल डाॅ. व.सी.देशपांडे यांचं भाषेचं आपल्या आायुष्यातील स्थान आणि त्यांच्या विकासातील टप्पे यावर्षीची केलेलं मार्मिक विवेचन आपल्याला पाहायला मिळेल. ते नक्की पाहावे. http://youtu.be/HqKs3ri2Qy0

http://youtu.be/HqKs3ri2Qy0

मित्रांनो कळवण्यास आनंद होतोय की आपल्या 'शिकू द्या मुलांना मराठी आनंदानं, प्रेमानं अन् अभिमानानं' या चलत्चित्र मालिकेच्य...
17/09/2014

मित्रांनो कळवण्यास आनंद होतोय की आपल्या 'शिकू द्या मुलांना मराठी आनंदानं, प्रेमानं अन् अभिमानानं' या चलत्चित्र मालिकेच्या पूर्वतयारीचे भाग यू ट्यूब संकेतस्थळावर आता उपलब्ध आहेत. ते आपण पाहावे, आपला अभिप्राय कळवावा आणि आपल्या मित्रपरिवारात कळवावा. http://youtu.be/aRtr8bOaMTc

13/09/2012

Address

A/4 'Gautam', Laxman Baug Colony, Erandvane
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपणच (Aapanach) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category