16/07/2020
🔥🔥 तुम्ही जर व्यावसायिक असाल, मार्केटर किंवा प्रोफेशनल म्हणून काम करत असाल किंवा स्वतःचं स्टार्ट अप सुरू केलं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.🔥🔥🔥..
फेसबुक ऍड रन करण्यासाठी तुम्हाला माझी मदत हवी आहे का?
तुमच्यापैकी बरेच जण आपला बिझनेस ऑनलाइन घेऊन जाऊ इच्छितात, त्यासाठी फेसबुक किंवा इंस्टाग्रामसारख्या पर्यायांचा विचारही केला जात आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जणांचं फेसबुक पेजही तयार असेल. पण ॲड्स रन कशा करायच्या हे माहित नसल्याने पुढे जाण्यात अडचणी येत असतील. नाही का?
आता चिंता करण्याची गरज नाही. तुमची ही अडचण मी सोडवू शकतो आणि तुम्हाला फेसबुकवर ॲड्स रन कशा करायच्या यामध्ये एक्सपर्ट करू शकतो, हे मी खात्रीने सांगतोय. ते सुद्धा कमी कालावधीत म्हणजे पाच दिवसांच्या कॅम्पेनद्वारे आणि माफक शुल्कात.
हाय, मी दीपक भोसले. फेसबुक ब्लुप्रिंट सर्टिफाइड एक्सपर्ट.
चौदा वर्षे माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. यादरम्यान मला सकाळ आणि दैनिक भास्करसारख्या तगड्या माध्यम समुहांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली
२०१३ पासून मी स्वतः वैयक्तिकरित्या दर महिन्याला सोशल मिडियावर सहा आकडी रक्कम खर्च केली आहे. सहा वर्षांच्या टेस्टिंगनंतर या ॲड्स कसं काम करतात याचा फंडा मला समजलाय. साधारण शंभरहून अधिक क्लाएंट्सना दर्जेदार ॲड्ससाठी मदत केल्यानंतर मला काही गोष्टी जाणवल्या. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, ही तीन स्किल्स जर आपण आत्मसात केली तर उत्तम सेल होऊ शकतो. फेसबुक ॲड्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा, त्यासाठी कोणती स्किल्स आवश्यक आहेत, हे तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता आहे?
मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, एक पाच दिवसाचं व्हॉटसअप ट्रेनिंग. तिथे तुम्ही ही तीन स्किल्स जाणून तर घेऊ शकताच, शिवाय त्यामध्ये तरबेजही होऊ शकता...
मला माहिती आहे की, तुमच्यापैकी बरेच जण बिझी असतील किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कसं शिकायचं, अशी भितीही काही जणांना वाटत असेल.
घाबरू नका... आपलं हे ट्रेनिंग दररोज दीड तासाहून अधिक वेळ नसेल आणि केवळ पाच दिवसांमध्ये तुम्ही याविषयीची कौशल्यं आत्मसात करू शकाल. हा आपला क्लास झुमच्या माध्यमातून आपण घेणार आहोत अर्थातच लाइव्ह सेशन्स (रेकॉर्डेड नाही)
या व्हॉट्सअप ट्रेनिंग दरम्यान आपण काय शिकणार आहोत, त्याची ही रूपरेषा..
कालावधी : पाच दिवस
पहिला दिवस : फेसबुक ॲड्स कसं काम करतात? ( अत्यंत महत्त्वाचे)
दुसरा दिवस : सेल्स फनेल आणि त्याचे महत्त्व, फेसबुक पेज ट्रांसपरन्सी
तिसरा दिवस : फेसबुक ॲड्सचे प्रकार आणि बिझनेस मॅनेजर ॲड अकाऊंट
चौथा दिवस : पहिली ॲड तयार करणे, लाँच-सेटिंग अप फेसबुक पिक्सल,ॲड स्ट्र्कचर जाणून घेणे
पाचवा दिवस : कॅम्पेनचे रिझल्ट बघणे आणि ॲड स्केलिंग
सर्वोत्तम काय?
साधारणतः या प्रशिक्षणाकरिता ९९९ रूपये एवढी फी आकारली जाते. पण सध्या आपण सगळेच घरी आहोत आणि तुम्हालाही तुमचा बिझनेस ऑनलाइन नेण्याची इच्छा आहे म्हणून चित्रपटाच्या एका तिकिटावर जेवढा खर्च करतो, त्यापेक्षाही कमी खर्चात म्हणजे केवळ ९९ रूपयात आपण हा कोर्स उपलब्ध करून देत आहोत. ही ऑफर केवळ लॉकडाऊन असेपर्यंत! अशा या महामारीच्या काळात तुम्ही घरात सुरक्षित बसून नवीन शिकण्याचा, व्यवसाय वाढविण्याचा आनंद तर घेऊ शकणार आहातच याशिवायही या कोर्सदरम्यान तुम्हाला काही बोनस सरप्राइजेसही मिळणार आहेत.
पाच दिवसांच्या प्रशिक्षणात कसे सहभागी व्हाल?
खाली दिलेले लर्न मोअर हे बटण क्लिक करा आणि तुमचा स्पॉट बुक करा. त्यानंतर एक्सक्लुजिव्ह व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा, जिथे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल.
तेव्हा ग्रुपमध्येच भेटू...
तुमचं फर्स्ट कॅम्पेन लाँच करा, केवळ पाच दिवसांच्या आत...
फेसबुक ब्लुप्रिंट सर्टिफाइड
दीपक भोसले