H.B.Girme Vidyalaya

H.B.Girme Vidyalaya

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from H.B.Girme Vidyalaya, High School, Wanawadi bazar, Pune.

Photos from H.B.Girme Vidyalaya's post 31/08/2017

श्री गणेशाच्या आगमनावेळी लावलेले फ्लेक्स बघताना प्रश्न पडतो की लोक विघ्नहर्त्याचे स्वागत करतात की स्वतः ची प्रसिद्धि ...दादा नाना,भाऊ,काका,युवा नेते,भावी----किती तरी....
अशा वेळी सामाजिक बांधिलकी जपून समाज प्रबोधनाचे काम करणारे वानवडी येथील विघ्नहर्ता मित्र मंडळ .......एक लाइक बनतोच..... Vighnaharta Mitra Mandal

26/11/2016

आज मुबंई वरील भ्याड हल्याला..
8 वर्ष पुर्ण होतील...
26/11/2008 मधील शहीद झालेल्या.
शुर वीरांना...

!!!भावपुर्ण श्रद्धांजली!!!
जय महाराष्ट्र...

Photos 02/12/2015

चला Like आणि Share करा (Y)

26/07/2015

२६ जुलै....!!

आज 'कारगिल विजय दिवस' आहे...
आजच्याच दिवशी १६ वर्षापूर्वी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून भारतीय जवानांनी कारगिल युद्ध जिंकून तिरंगा फडकावला होता .. त्या कारगिलयुध्दाची त्यात शामिल झालेल्या त्या वीरांची आपल्या
या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली...

वन्दे मातरम!

Untitled album 20/03/2015

छत्रपती श्री संभाजीराजांच्या पावन आणि पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

10/03/2015

विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या स्मृती दिनी
त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन..

27/02/2015

|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ||
|| जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||
|| धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ||
|| एवढ्या जगात माय मराठी मानतो मराठी ||
सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

19/02/2015

"शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला..
दहा दिशांच्या हृदयामाधुनी अरुणोदय झाला....
शिवप्रभुंची नजर उठे अन उठे मुलुख सारा..
दिशा दिशा जिंकित धावल्या खडगांच्या धारा....!!"
जय शिवाजी... जय भवानी...!!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

03/01/2015

स्त्री शिक्षण चळवळीत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे.

सावित्रीबाई मुलींना शिकविण्याचे काम करीत. फातिमा शेख या सह शिक्षिका त्याना मदत करीत.

स्त्री- शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचे नाव संस्मरणीय ठरतं.

अशा या सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस निमित्त हर्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या अनमोल कार्यास शतशाः नमन आहे.

Photos 14/05/2014

नऊ तास नव्हे,
नऊ दिवस नव्हे,
नऊ महिने नव्हे,
तब्बल नऊ वर्ष,
दाही दिशा शत्रुंशी झुंज घेत,
दिवसाचे वीस तास #घोड्यावर
मांड ठोकुन, अन
मरण पठिवर घेऊन,
अवघा #दख्खन पायखाली
तुडवत राहीलाय सर्जा शंभु.
आ रे,
टाप नाय झाली कुणाची
त्या नजरेला नजर द्यायची.
हिंमत नाय केली कुणी आडवा जायची.
ताकद नव्हती कुणात
सर्जाला हरवायची.
तो #अजिंक्य होता
अजिंक्यच राहीला.

महापराक्रमी छत्रपती #संभाजी
राजेँना मानाचा त्रिवार मुजरा....

22/04/2014

शाळा.... शाळा सोडताना....
खरं म्हणजे आम्हाला महितच नव्हतं,
शाळा सोडन्यात एवढ़ं काय विशेष
होतं;
मुली मात्र शेवटच्या दिवशी स्सारख्या रडत होत्या,
सरा पासून भाल्याभाऊ पर्यंत
सर्वांच्या पाया पडत होत्या;
मला आठवतय आम्ही राड़नाऱ्या मुलींची ज्जाम खेचली होती,
खरं तर दोल्यातलं पाणी लपवताना आमचीच गोची झाली होती;
एक्मेकांकडे पाहुन लगेच सावारलं
आम्ही स्वताला,
मनाशीच म्हटलं आता उगीच राडायाच कशाला?
भले शालेतली कही जुनी 'नाती' तुतटिल,
त्यात काय एवढं कॉलेज मध्ये 'नवीन'
भेतटिल...
दिवस,वर्षं कशी जातील कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत...
राडावस् वाटत होतं पण कुणीच रडल
नाही,
शालेतुन बाहेर पडताना वलुनही पाहिलं नहीं...
पण आता मात्र शाळेत जावसं वाटतय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतय...
शालेतल्या तासंपेक्षा मधल्या सुटिचिच
सर्वाना ओढ़ असायची,
कारण तेव्हाच सर्वाना 'आपली माणसं'
भेटायची....
आज मात्र बरोबर कुणीच नसतं,
शालेच्या आठवनीने रडताना; असं वाटतं
तेव्हाचरडायला हवं होतं,
शाळा सोडताना.....

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Wanawadi Bazar
Pune
411040