17/03/2026
5th, 6th, 7th, 8th,9th,10th STATE BOARD AND CBSE BOARD and 11th, 12th Science Classes NOTE: ONLINE AND OFFLINE COACHING ACROSS MAHARASHTRA
17/03/2026
10th CBSE Exams are Over Now
Batch 2025 - 26
26/02/2026
With Dr Prakash Amte – I just got recognised as one of their top fans! 🎉
22/02/2026
TALENT HUNT CLASSES, BANER-PUNE
22 February 2026
सहल at YAVAT 24
WITH 5th, 6th, 7th and 8th Std Students
आनंदाचे काही क्षण with my Dear Students
19/02/2026
मंगळवार दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी, ACT Pattern चे प्रणेते, Director of RV's School of Mathematics *Mr. Ravi Vare Sir* यांनी *टॅलेंट हंट क्लासेस, बाणेर-पुणे* च्या विद्यार्थ्यांना *Word Problem* सोडविण्याच्या अतिशय सोप्या पद्धती शिकवल्या...
https://youtube.com/shorts/jBsiDQowJ-A?si=ObeVvSVsdTya8TqF
Word Problems Simplified Word Problems मुश्किल नहीं होते…Approach गलत होती है।इस Workshop में मैंने students को दिखाया किWord Problems को कैसे systematically break करके solve करते है...
शिवछत्रपती जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 💐 💐
आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या TALENT HUNT CLASSES, BANER-PUNE येथे इयत्ता 05 ते 07 च्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचे आयोजन केले होते,
#शिवजयंती #छत्रपती #शिवाजीमहाराज
18/02/2026
नमस्कार,
मी *Prof. अतुल गौतम भोंगळे*
*Founder and Director* of *Talent Hunt Classes, Baner-Pune* आज *MIT ADT UNIVERSITY लोणी काळभोर* यांच्या तर्फे *"आचार्य प्रतिभा पुरस्कार"* प्राप्त झाला.
*"याचं सर्व श्रेय विद्यार्थी व पालक यांचे आहे."*
*"हा पुरस्कार मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करतो."*
*"And actual INSPIRATION is my Wife RUPALI"* She stands behind me and who is big *PILLAR of THC.*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
17/02/2026
टॅलेंट हंट क्लासेस बाणेर पुणे तर्फे,
गणितातील भिती हसत खेळत दूर करण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Date: 17 फेब्रुवारी 2026
Time: सायंकाळी 07:30pm
*गणित याविषयासाठी : समर्पित व्यक्तिमत्व - रवी वरे*
-------------
📣 *ओळख थोडक्यात* -
• Maths Subject Expert
• Director, RV’s School of Mathematics
• Basics व ACT Pattern चे प्रणेते
• Social Media Influencer
▪️ गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ RV's School of Mathematics या माध्यमातून,
शिक्षण क्षेत्रात कार्यरत.
▪️ गणित हा विषय विद्यार्थी व शिक्षकांना शिकायला-शिकवायला सोपा कसा करता येईल? यादृष्टीने सतत प्रयत्नशील.
▪️ विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या क्षमता (Abilities) विकसित करून ते स्वतः स्वतःचे शिक्षक कसे बनतील यासाठी सातत्याने प्रयत्न
▪ स्वतःच्या शैक्षणिक आयुष्यात कायम पहिला क्रमांक राहिला आहे.
▪ महाराष्ट्रभर जवळपास 90,000 किमीचा प्रवास करून विविध शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कार्यशाळा [Workshop] व Seminars.
▪ Social Media वर 50,000 पेक्षा जास्त लोक Follow करतात.
🎯 *Mission*
▫️पुढील 10 वर्षात भारतातील कमीतकमी 1,00,00,000 (एक करोड) विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गणित विषयासंदर्भात येणाऱ्या विविध समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवणे. त्यासाठी, नेहमी प्रयत्नशील राहणे.
📚 *Basics व ACT Pattern चे प्रणेते.*
या अभिनव अभ्यासपद्धती (Methodology) यापूर्णपणे क्षमताधिष्ठीत (Ability Based) व संकल्पनांवर (Concepts) आधारित आहेत. त्यासाठी विविध तंत्रांचा (Techniques) वापर
🇮🇳 सांगायला अभिमान वाटतो, *काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत व गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सर्वच भागात ‘Basic Pattern’ हा Online Courses तसेच पुस्तकांच्या स्वरुपात* वापरला जातो.
🌐 *जगभरातील गणिताचे Basics Improve करणाऱ्या दहा जणांची यादी बनवली तर त्यातील पहिल्या दहा मध्ये श्री रवी वरे सरांचे Basics वरील काम नक्की असेल.* इतके शास्त्रशुद्ध पद्धतीने Basics ची मांडणी केलेली आहे.
धन्यवाद 🙏
11/02/2026
Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Kiran Shivaji Palde, Yogesh Chavan, Priyanka Chavan, Sanjeev Aghadte, Urmila Kale
09/02/2026
Dear Students,
उद्या पासून सुरू होत असलेल्या 12th Board exam साठी सर्व विद्यार्थ्यांना खुप खुप शुभेच्छा
💐 💐 💐
| Monday | 7am - 9pm |
| Tuesday | 7am - 9pm |
| Wednesday | 7am - 9pm |
| Thursday | 7am - 9pm |
| Friday | 7am - 9pm |
| Saturday | 7am - 9pm |