30/11/2020
*भारतीय जैन संघटना*
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली, पुणे.
👇🏻 *माजी विद्यार्थी माहिती फॉर्म*👇🏻
https://forms.gle/6SkLRaavYa4Qx4uS9
👆या लिंक द्वारे सन 1998 ते 2015 या कालावधीत विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हा गुगल फॉर्म भरावा
तसेच
*आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना या फॉर्म ची लिंक पाठवावी*
ही विनंती🙏.
विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती एकत्र करणे साठी हा फॉर्म तयार केला आहे. अधिक माहितीसाठी अशोक स्वामी स....