Mango Academy

Mango Academy Nurturing Growth Opportunities... Children are the hope of tomorrow. All-round growth of children ensures a better future of mankind.

All-round growth depends upon atmosphere in which children grow. If there are plenty of opportunities for them to explore and perform, they do grow faster and smarter. Mango Academy identifies and nurtures such growth opportunities. Through carefully designed activities and with the help of expert associates, Mango Academy creates an interesting platform for children to grow!

25/05/2014

शाळा, शाळेतलं शिक्षण, आणि त्याची क्वालिटी हे आपल्या सर्वांचे आवडते चर्चेचे विषय. शाळेत काय शिकवतात? शिक्षकांनाच किती येतं? मुलांकडं लक्षच नसतं शिक्षकांचं, सिलॅबसमधेच प्रॉब्लेम आहे... अशी सगळी चर्चा शेवटी 'हे असंच चालायचं' इथपर्यंत येऊन थांबते. आपण सगळे सुशिक्षित आणि हुशार पालक 'एज्युकेशन सिस्टीम' कशी बेकार आणि होपलेस होत चाललीय, यावरच चर्चा करुन थांबतो. जर ह्या सिस्टीममधे प्रॉब्लेम आहेत, तर त्या प्रॉब्लेमवर काहीतरी उपाय शोधायचा की नुसती नावं ठेवून पुन्हा त्याच सिस्टीममधे आपल्या मुलांना सोडून द्यायचं? आपलं शिक्षण, अनुभव, कर्तृत्व यांचा काहीच उपयोग नाही करता येणार? आपण खरंच एवढे असहाय्य, एवढे हेल्पलेस आहोत?

नाही, आम्हाला नाही असं वाटत! आपणही याच सिस्टीममधून शिकलोत आणि त्याचे फायदे आजही मिळवत आहोत. पूर्ण सिस्टीम खराब नाहीये, तर काही-काही ठिकाणी तिच्यात प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. बोटाला जखम झाली तर आपण हातच कापून टाकतो का? नाही ना? मग सिस्टीममधल्या प्रॉब्लेम्सवर उपाय शोधण्याऐवजी आपण सिस्टीमला दोष देऊन मोकळे कसं होऊ शकतो? आपण प्रयत्न केला तर बदल होऊ शकतो. पूर्ण सिस्टीममधे नाही होणार कदाचित, पण आपल्या मुलांसाठी तरी नक्कीच होईल. आणि असा विचार करुन प्रत्येकानं बदल घडवायचं ठरवलं तर सिस्टीम बदलायला कितीसा वेळ लागेल?

हा बदल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? आपण नक्की काय करु शकतो? आपल्याला खरंच काही करता येऊ शकेल का? असे प्रश्न आम्हालाही पडतात. स्वतःपुरती काही उत्तरंही आम्ही शोधलीत. पण असे प्रश्न ज्यांना पडतात ते सर्वजण एकत्र आले तर अजून बरीच उत्तरं सापडतील, असं आम्हाला वाटतं. एका व्यक्तिचं ज्ञान, कौशल्य, आणि वेळ यांना मर्यादा असतात. पण समान विचारांची अनेक माणसं एकत्र आली तर त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला अपेक्षित उत्तरापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकेल.

ज्यांना ह्या एज्युकेशन सिस्टीममधे प्रॉब्लेम वाटतोय, आणि फक्त बोलण्यावर न थांबता प्रत्यक्ष काहीतरी करायची ज्यांची तयारी आहे, त्या सर्वांसाठी एक प्लॅटफॉर्म देतोय 'मँगो अकॅडमी'चा 'टुगेदर फॉर एज्युकेशन' प्रोजेक्ट! आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जाणवणार्‍या समस्यांवर चर्चा करणं, त्यावर आपल्याला करता येतील असे उपाय शोधणं, आणि एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन बनवणं, हे या प्रोजेक्टचं उद्दिष्ट आहे. यात सहभागी होण्यासाठी कसल्याही अटी नाहीत. फक्त पॉझिटीव्ह ॲटीट्यूड पाहिजे आणि स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी काम करायची तयारी पाहिजे.

प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आमच्याकडंही नाहीत. पण आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधू शकतो, हा विश्वास मात्र आहे. तुम्हालाही असा विश्वास वाटत असेल तर जरुर सामील व्हा...
..मॅंगो अकॅडमीच्या 'टुगेदर फॉर एज्युकेशन' प्रोजेक्टमधे!

संपर्कः ९८२२४०१२४६, ९९२२९१६६३९

Handwriting Skill Development(English & Marathi)Writing speed improvementLearn legible writingPersonal attention to each...
23/05/2014

Handwriting Skill Development
(English & Marathi)

Writing speed improvement
Learn legible writing
Personal attention to each child
Creating child's interest in writing

Weekend Batches (Every Saturday, Sunday)
Location: New DP Road, Kothrud, Pune

Mango Academy: 9822401246, 9922916639

"Talent India... Star India" Summer Camp for kids. Dates: 23rd & 24th of May 2014. Venue: Gandhi Bhavan, Kothrud, Pune
22/05/2014

"Talent India... Star India" Summer Camp for kids. Dates: 23rd & 24th of May 2014. Venue: Gandhi Bhavan, Kothrud, Pune

Diwali Art Camp for Moms and Kids...
31/10/2012

Diwali Art Camp for Moms and Kids...

Kids enjoying Scientific Toys workshop at iucaa Pune...
31/08/2012

Kids enjoying Scientific Toys workshop at iucaa Pune...

31/08/2012

Some common scenarios in schools:

- Due to slow writing speed, child falls behind while taking notes in class.
- My child is a fast-learner, but cannot write down everything that it knows. - Class tests are time-bound and child cannot finish answer-sheets in time.
- Teacher cannot make of what chil...

07/01/2012

Thanks for overwhelming response to 'Handwriting Skill Development' workshop!
Second batch have started today...

Handwriting Skill Development Workshop in Pune
19/12/2011

Handwriting Skill Development Workshop in Pune

...ever noticed how kids pick up the latest movie songs with however complex lyrics? Even kids reported of low memory sk...
10/11/2011

...ever noticed how kids pick up the latest movie songs with however complex lyrics? Even kids reported of low memory skills (in school) are found to be chanting movie songs or punch-lines from TV commercials. How does this happen? ...read more about learning, fear, and fun!

05/11/2011

Children are the hope of tomorrow.
All-round growth of children ensures a better future of mankind.
All-round growth depends upon atmosphere in which children grow.
If there are plenty of opportunities for them to explore and perform, they do grow faster and smarter.
Mango Academy identifies and nurtures such growth opportunities.
Through carefully designed activities and with the help of expert associates, Mango Academy creates an interesting platform for children to grow!

Children are the hope of tomorrow.

All-round growth of children ensures a better future of mankind.

All-round growth depends upon atmosphere in which children grow.

If there are plenty of opportunities for them to explore and perform, they do grow faster and smarter.

Mango Academy identifies and...

Address

Kothrud
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mango Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mango Academy:

Shortcuts

Share

Category