29/07/2026
न्यूटनने विचार करायला शिकवलं,
आइन्स्टाईनने कल्पनाशक्तीची ताकद दाखवली,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी मोठी स्वप्नं पाहायला शिकवलं.🙏
🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
#गुरुपौर्णिमा Education Learning Inspiration SaptarshiClasses