Ranade Debate Competition

Ranade Debate Competition The Official page of Justice Ranade Intercollegiate Debating Competition

न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा २०१८-१९ (वर्ष ७१ वे)स्पर्धेचे विजेते, परीक्षक व अध्यक्ष
22/01/2019

न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा २०१८-१९ (वर्ष ७१ वे)

स्पर्धेचे विजेते, परीक्षक व अध्यक्ष

वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे              वटिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानेन्यायमूर्ती रानडे आंतरम...
10/01/2019

वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

यांच्या संयुक्त विद्यमाने

न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा २०१८ - १९*

स्पर्धेविषयी माहिती -

● प्रस्ताव -
आरक्षण केवळ आर्थिक निकषावर असावे.

● वार व दिनांक - शनिवार, १९ व रविवार, २० जानेवारी, २०१९.

● स्थळ - टिळक स्मारक मंदिर, टिळक पथ, पुणे.

● एका महाविद्यालयाकडून दोन विद्यार्थ्यांचा एक संघ, असा एक किंवा अधिक संघ या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.

● वेळ मर्यादा - (१० + २) १२ मिनिटे.

● नोंदणी शुल्क - प्रति संघ ₹२०० इतके असेल.

● प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत - दि.१२ जानेवारी, २०१९.

● निवास व्यवस्थेविषयी विनंती स्वीकारण्याची अंतिम मुदत - दि. १४ जानेवारी, २०१९.

अधिक माहितीकरिता संपर्क -

डॉ. मंदार बेडेकर - 9822437196
श्री. रामचंद्र नामजोशी - 9763644025
श्री. विजय बारभाई - 9860893166
श्री. चिन्मय अत्रे - 9130535350
श्री. अभिषेक घैसास - 8275065280
कु. प्रमा केळकर - 9404223220

ई-मेल - [email protected]

Vaktrutvottejak Sabha, Pune In association withTilak Maharashtra Vidyapeeth, PuneJustice Ranade Intercollegiate Debate C...
10/01/2019

Vaktrutvottejak Sabha, Pune
In association with
Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune

Justice Ranade Intercollegiate Debate Competition 2018 - 19

Details about the competition:

● Motion:
Reservation should be based only on Economic Criterion.

● Day and Date: Saturday, 19th and Sunday, 20th January, 2019.

● Venue: Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune.

● A team of two students can participate in the competition. One or more such teams belonging to a college can participate in the competition.

● Time span: (10 + 2) 12 Minutes.

● Registration fee: ₹200 per team.

● Last Date for accepting Registrations: 12th January, 2019.

● Last Date for requesting Accommodation: 14th January, 2019.

For more details, Contact:

Dr. Mandar Bedekar: 9822437196
Mr. Ramchandra Namjoshi: 9763644025
Mr. Vijay Barbhai: 9860893166
Mr. Chinmay Atre: 9130535350
Mr. Abhishek Ghaisas: 8275065280
Ms. Prama Kelkar: 9404223220

E-mail: [email protected]

न्या. रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा २०१८ - १९
03/01/2019

न्या. रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धा २०१८ - १९

मुंबईकर उद्यासाठी तयार रहा!
19/08/2016

मुंबईकर उद्यासाठी तयार रहा!

16/08/2016

न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वादस्पर्धेची मुंबई विभागीय फेरी शनिवार, दि. २० ऑगस्ट, २०१६ रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सेक्टर १४, खारघर, नवी मुंबई येथे होईल.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील इच्छुक स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

६९ वी न्यायमूर्ती रानडे वादस्पर्धा, २०१६ :  मराठवाडा विभागीय फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे -   हे तीन संघ पुण्यातील अंतिम फे...
15/08/2016

६९ वी न्यायमूर्ती रानडे वादस्पर्धा, २०१६ : मराठवाडा विभागीय फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे -
हे तीन संघ पुण्यातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरले!
आता मुंबई : २० ऑगस्ट, २०१६.

मराठवाडा विभागीय स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे: Rules for the Marathwada Zonal Competition are as follows:
13/08/2016

मराठवाडा विभागीय स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे:
Rules for the Marathwada Zonal Competition are as follows:

आज दि. 13 ऑगस्ट रोजी मराठवाडा विभागाच्या स्पर्धेने 'न्या.रानडे वादस्पर्धेची' सुरवात होईल. सर्व स्पर्धेकांना शुभेच्छा!
13/08/2016

आज दि. 13 ऑगस्ट रोजी मराठवाडा विभागाच्या स्पर्धेने 'न्या.रानडे वादस्पर्धेची' सुरवात होईल. सर्व स्पर्धेकांना शुभेच्छा!

28/07/2016

आम्ही लवकरच ह्या वर्षीच्या वादस्पर्धेची माहिती घोषित करु!

We will make announcement of this year's competition very soon!

Address

Tilak Smarak Mandir, Tilak Road
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ranade Debate Competition posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share