पुणे जिल्हा परिषद पुरस्कृत आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी

  • Home
  • India
  • Pune
  • पुणे जिल्हा परिषद पुरस्कृत आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी

पुणे जिल्हा परिषद पुरस्कृत आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी स्थापना १९१८. आपली शाळा १०० व्या वर्षामधे पदार्पण करत आहे. सर्वांनी हे PAGE LIKE करुन SHARE करावे.

पुन्हा एकदा…१९९४ बॅच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा. येथे शिकत असताना या बॅचमधील विद्यार्थ्यांना जे मित्र मैत्रीणी गुरुजन ल...
30/06/2025

पुन्हा एकदा…
१९९४ बॅच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा.
येथे शिकत असताना या बॅचमधील विद्यार्थ्यांना जे मित्र मैत्रीणी गुरुजन लाभले ते सर्व आजही ३० वर्षानंतर असे एकत्र येउन बालपणीच्या आठवणींना उजाळा देउन एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होउन मैत्रीचा मनमुराद आनंद घेतात.
मांजरवाडी-जुन्नर-पुणे-महाराष्ट्र
#बालपण #सवंगडी #मित्रप्रेम #माझीशाळा #शिक्षकप्रेम #गुरुशिष्य #मांजरवाडी #जुन्नर #पुणे #महाराष्ट्र

आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी बॅच १९९४नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा-मांजरवाडी बॅच १९९७माजी विद्यार्थी स्नेह ....

05/09/2024
21/07/2024

"जो नवा विचार देतो, तो गुरू!" आज गुरूपौर्णिमा, प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक प्रगतीत गुरुचा वाटा हा फार महत्वाचा असतो. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यावर निरनिराळ्या रूपाने गुरू आपल्याला भेटत राहतो, आणि आजचा हा दिवस हा अशाच गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे. जो नवीन विचार देतो तो गुरू असतो. गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरू शिष्याच्या क्षमता ओळखतो आणि त्यांना कार्यक्षम करतो.

गुरू जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो आणि लोकांना योग्य मार्गावर घेऊन जातो. गुरूशिवाय कोणीही महान असल्याची कल्पना ही केली जाऊ शकत नाही. प्रत्येक गुरूची अशी इच्छा असते की त्याच्या शिष्याने सर्वोत्कृष्ट होऊन नाव आणि प्रसिद्धी मिळवावी. आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते गुरू सांगतात. गुरू आपल्याला मार्गाला लावतात.

प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आणि आयुष्याचा महोत्सव करण्यासाठी कायम नवनवीन विचार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा....!!

28/11/2019

Get Together Manjarwadi ZP School Batch 1994, High School Batch 1997 माजी विद्यार्थी स्नेह मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडी बॅच १९९४ माध्यमिक श...

पुणे जिल्हा आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी बॅच १९९४, नरसिंह विद्यालय मांजरवाडी हायस्कूल बॅच १९९७ पुन्हा एकदा वर्गशिक्षकां...
25/11/2019

पुणे जिल्हा आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी बॅच १९९४, नरसिंह विद्यालय मांजरवाडी हायस्कूल बॅच १९९७
पुन्हा एकदा वर्गशिक्षकांसहित भरली शाळा.....

कौतुकास्पद उपक्रम...सर्वांचे अभिनंदन!
15/07/2019

कौतुकास्पद उपक्रम...सर्वांचे अभिनंदन!

Address

Manjarwadi
Pune
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुणे जिल्हा परिषद पुरस्कृत आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share