22/04/2021
।। जय श्रीकृष्णा ।।
प्रतिक्षेची वेळ संपली आहे,
📍 *आज दि. 22 ते दि. 26 आपण दररोज दुपारी 2.00 ते 3.30 भेटणार आहोत आपल्या 👇🏼*
🕉️ *आदर्श पालकत्व - PRACTICAL POSITIVE PARENTING* 🏆
✅ या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला खालील 👇🏼 ५ गोष्टी शिकायला मिळतील
✅ १) *बदलत्या काळानुसार पालकांनी आपल्या पालकत्व पद्धतीत कोणते बदल करावेत व कसे?*
✅ २) *व्यक्तिमत्वावर आधारित पालकत्व* म्हणजे नेमके काय? त्याचे फायदे कोणते? व हि कला अवगत कशी करायची?
✅ ३) *मुलांच्या नैसर्गिक गुणांवर आधारित पालकत्व* नेमके काय आहे? त्याचे फायदे कोणते? आणि हे कसे साध्य करायचे?
✅ ४) मुलांचा *अभ्यास सहज, सोपा व जलद करण्यात पालकांची भूमिका* कशी महत्वाची आहे?
✅ ५) मुलांचे *करिअर निवडतांना ५ स्टेप फॉर्मुला* वापरून पालक कशी मदत करू शकतात?
यासोबतच *बोनस 6 वा सेशन 27 एप्रिल ला* 👇🏼
6) *मोबाईल चा नाद* का होतो, कसा ओळखायचा आणि सोडवण्यासाठी चा 7 स्टेप फॉर्म्युला.
*तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला या ट्रेनिंग मध्ये बोलवू शकता.*
ही ट्रेनिंग आमच्या सोहम लाइफ कन्सल्टन्सी 👇🏼 चॅनेल वर live असेल. *यासाठी तुम्ही खालील लिंक करून व्हिडिओ पाहू शकता.*
https://youtube.com/c/SohamLifeConsultancy
तुम्हाला *नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही चॅनेल subscribe करून बेल आयकॉन प्रेस करावा* ही विनंती.
धन्यवाद
*सुजाता($RC)🖋️*
*सोहम गुरुकुल*
🕉️ *अच्छी आदते, अच्छे संस्कार* 🔱