Dronacharya Education Academy

Dronacharya Education Academy

Share

A dream becomes a goal when action is taken towards its achievements. Branches - PCMC, Pune, Nagpur, Sangli, Sawantwadi

23/08/2022

🔰द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमी🔰 (UPSC&MPSC) 🏢Branch :-
पिंपरी-चिंचवड,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 🎯 MPSC 🎯 राज्यसेवा (गट - अ,ब) (पूर्व + मुख्य + मुलाखत) 🚨🚨🚨🚔🚔🚔🚔🚨🚨🚨 📢 📣सर्वांसाठी मोफत कार्यशाळा 📣📢 🔰FREE SEMINAR FOR EVERYONE 🔰 📆Date :- 28/8/2022 🕰️वेळ :- सकाळी 10.00 वाजता. ⏳बॅचचा कालावधी :- 1 वर्ष 📝माध्यम :- मराठी व इंग्लिश 📣लेक्चर :- सोमवार ते शुक्रवार ✒️टेस्ट :- रविवार 📚विषयनिहाय मोफत लेक्चर 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 📚 पिंपरी चिंचवड शाखा पत्ता :- भोंडवे चौक जवळ, डी.वाय. पाटील कॉलेज रोड, रावेत-आकुर्डी, पुणे. 🗃️ अधिक माहितीसाठी संपर्क साधा. 📱 7276090123 / 7304378969

10/02/2022

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमी*
(UPSC&MPSC)

🚨 *महापोलीस भरती* 🚨
👮🏻‍♂️ (जागा *7200+* ) 👮🏻‍♀️

♻️ *मोफत कार्यशाळा* ♻️

📝 *ऑफलाईन* आणि
*ऑनलाईन बॅच*

🚔 *पोलीस भरतीसाठी पात्रता*
*12 पास* (कोणत्याही शाखेतून)

🗓️ *13 फेब्रुवारी 2022*

⏰ *सकाळी 10.00 वाजता*

⏳ *लेखी परीक्षेमध्ये ९०+ मार्क्स मिळवण्याची सुवर्णसंधी* ⏳

✒️ *~बॅचची वैशिष्ट्ये~* ✒️

💁🏻‍♂️ *महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन*

💁🏻‍♀️ *कोर्सचा कालावधी १०० दिवसाचा*

💁🏻‍♂️ *प्रत्येक आठवड्याला सराव पेपर*

📝 *यशाची हमी १००%*

💁🏻‍♀️ *संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणारा एकमेव क्लास*

📝 *भरपूर सराव*

🎥 *लेक्चर Live + Recorded स्वरूपात*

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
📱 *7276090123*
📞 *7304378969*
📱 *9011410123*

📝 *Note* :-
एकदा अवश्य भेट द्या.

10/02/2022

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*Dronacharya*
*Education Academy*
(UPSC&MPSC)

🚨 *UPSC* 🚨

* *
* *
* *
* *
* TODAY*

♻️ *FREE WORKSHOP* ♻️

♦️ *Dronacharya* ♦️
*Education Academy*
(UPSC & MPSC)

📊 *BRANCH* :-
PCMC, Pune, Nagpur,
Sangli, Sawantwadi

🚔 *UPSC* 🚔
📝 *Offline / Online Batch*

* # ~ENROLL Now~*
* +MAINS+INTERVIEW*

🗓️ *13 Feb. 2022*

⏰ *4.30 pm*

⏳ *Your Future Our Commitment* ⏳

✒️ *~About Batch~* ✒️

💁🏻‍♂️ *Guidance From Experience Faculty*

💁🏻‍♀️ *Duration of Course - 1Year*

💁🏻‍♂️ *5 Days in week lecture*

💁🏻‍♀️ *complete Syallabus*

🎥 *Lecture Live + Recorded*

📍 *Dronacharya Education Academy (UPSC&MPSC) Near Bhondve Chowk, Ravet-Akurdi, Pune - 411033*

* Now*

For More Details Please Call
📱 *7276090123*
📞 *7304378969*
📱 *9011410123*

13/11/2021

पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.....
"द्रोणाचार्य एज्युकेशन ॲकॅडमी"
आयोजित
MPSC सर्वांसाठी मोफत कार्यशाळा (Open For All)
Vacancy - 1917
#राज्यसेवा Vacancy - 390
/STI/ASO Vacancy - 666

#महिलांसाठी आणि अपंगासाठी 10% सवलत
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.

🗓️ 14 नोव्हेंबर 2021
⏰ सकाळी 10.30 वाजता

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
7276090123/7304378969

टीप :- प्रथम 10 विद्यार्थ्यांना आकर्षक सवलत.

28/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390 Vacancy
/STI/ASO 666 Vacancy
Current Affairs

🤾‍♂🏋‍♀🏹खेलरत्न अवॉर्ड 2021🏸🤼‍♀🏇
🏆🎖🏅🥇🥈🥉🏅🎖🏆

⛳️ 🏑पहिल्यांदाच मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणारा खेळातील सर्वोत्तम खेलरत्न पुरस्कार यंदा 11 खेळाडूंना मिळणार.

⛳️🤾‍♂नीरज चोप्रा सहित पराओलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या 5 ही खेळाडूंना मिळणार खेलरत्न.

⛳️ 🏏🏑 सोबत मिताली राज,. हॉकी संघाचा गोल कीपर पी.आर.श्रीजेश यांचा गौरव.

⛳️ ⚽️पहिल्यांदाच फुटबॉल खेळासाठी सुनील छेत्रीचा देखील होणार सन्मान.

⛳️ 🤼‍♂🥊ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात रौप्य पदक विजेता रवी दहिया, बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक विजेती लविलीना बॉर्गोहाईन यांना देखील खेलरत्न पुरस्कार.

https://t.me/DronacharyaAcademyPune

23/10/2021

🔰 द्रोणाचार्य एज्युकेशन अँकॅडमी 🔰

💁🏻‍♂️ MPSC -1917 जागा

Branches 👉🏻 PCMC | पुणे | नागपूर | सांगली | सावंतवाडी

💁‍♂ आयोजित MPSC सर्वांसाठी मोफत
कार्यशाळा Offline Batch

👉 फक्त PCMC शाखेसाठी

👩‍🦰👱🏼‍♀️ महिलांसाठी आणि अपंगांसाठी 10% सवलत
🗓️ दिनांक - 24/10/21

⏰ वेळ - सकाळी 10 वाजता

📍 PCMC Branch - D.Y.Patil College Road, Ravet-Akurdi, Pune

📞 7276090123 / 7304378969

💁🏻‍♂️💁🏻‍♀️ Morning Batch & Evening
Batch Available

📝 Note - पहिल्या दहा विद्यार्थ्यांना
10% Discount

18/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390 Vacancy
#आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

📒महाराष्ट्रातील समाज सुधारक📒
✒️विष्णुशास्त्री पंडित (1827-76)🖋

💁‍♂ जन्म 1827ला सातारा जिल्ह्यातील
बावधन येथे झाला होता.
✅ काही काळ शाळा खात्यात नोकरी करून 1864 ला निवृत्त झाले.
💁1864 ला 'एक स्वदेशहितेच्छु' या नावाने 'ब्राह्मण कन्याविवाह विचार' हे पुस्तक विष्णुशास्त्री लिहिले, त्यात प्रौढविवाह विषयक मते मांडली आहेत.
💁‍♂ इंदुप्रकाश या साप्ताहिकाच्या मराठी विभागाचे उपसंपादक म्हणून मुंबईत रुजू झाले.
✅ बालविवाह, पुनर्विवाह, केशवपन, जरठकुमारी विवाह या प्रश्नांविषयीचे लेख यातून प्रकाशित होत होते.
💁‍♀ 1866 मध्ये विष्णुशास्त्री पंडितांनी आपल्या सहकाऱ्यांसह "पुनर्विवाहोत्तेजक मंडळी" ची स्थापना केली.
✅ विष्णुशास्त्री पंडितांनी स्वतः आपली पहिली पत्नी वारल्यावर कुसाबाई या विधवेशी न्यायालयात नोंदणी विवाह केला.
📚 ग्रंथलेखन :-
ब्राह्मण कन्या विवाहविचार, पुरुषसुत्त व्याख्या,
विधवाविवाह, हिंदुस्थानचा इतिहास,
तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा
(अभंगाज ऑफ तुकाराम), संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश (डिक्शनरी), शुद्रधर्म, स्मृतीशास्त्र.
✅ तसेच त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाह चे मराठीत भाषांतर केले.

https://t.me/DronacharyaAcademyPune

18/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390 Vacancy
Current Affairs
Organizations OPEC

🔰Organization of the Petroleum Exporting Countries (OPEC)🔰

✅ OPEC was founded in Baghdad, Iraq, with the signing of an agreement in September 1960 by five countries namely Islamic Republic of Iran, Iraq, Kuwait, Saudi Arabia and Venezuela.

📌🔗 These countries were later joined by

👉 Qatar (1961)
👉 Indonesia (1962)
👉 Libya (1962)
👉 The United Arab Emirates
(1967)
👉 Algeria (1969)
👉 Nigeria (1971)
👉 Ecuador (1973)
👉 Gabon (1975)
👉 Angola (2007)
👉 Equatorial Guinea (2017)
👉 Congo (2018)

❎ Suspended Membership

🔹 Indonesia in January 2009

🔹 Qatar 1 January 2019

💁‍♂ Current members countries 13 Algeria, Angola, UAE, Venezuela, Saudi Arabia, Republic of Congo, Libya, Nigeria, Kuwait, Iran, Iraq, Libya, Equatorial Guinea

https://t.me/DronacharyaAcademyPune

18/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390 Vacancy
Current Affairs

🔰 वाराणसी हे सार्वजनिक वाहतूकीसाठी रोपवे सेवा वापरणारे भारतातील पहिले शहर असेल 🔰

✅ सार्वजनिक वाहतूकीसाठी रोपवे सेवा छावणी रेल्वे स्टेशन ते चर्च स्क्वेअर या दरम्यान असेल.

✅ बोलिविया व मेक्सिको सिटी नंतर सार्वजनिक वाहतूकीसाठी रोपवे वापरणारा भारत ३रा देश.

✅ह्या प्रकल्पाचा एकुण खर्च ४०० कोटी पेक्षा अधिक आहे.

✅ हा रोपवे ४.२ किमी लांबीचा आहे

✅ ह्या प्रकल्पाच्या खर्चाची केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये ८०:२० अशी विभागणी होणार.

✅ वाराणसी हे शहर उत्तरप्रदेश ह्या राज्यात आहे, वाराणसी शहर गंगा नदीच्या काठी वसले आहे.

✅ भारताचे १४वे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघाचे खासदार आहेत (२०१४ - १९)

✅ उत्तरप्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य व क्षेत्रफळानुसार चौथे मोठे राज्य आहे.

✅ उत्तरप्रदेश भारतातील सहा राज्यांपैकी एक आहे जेथे विधानपरिषद अस्तित्वात आहे.

✅ विधानपरिषद असलेले राज्य : बिहार , उ.प्रदेश , तेलंगणा , कर्नाटक , आंध्रप्रदेश , महाराष्ट्र.

✅ योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे २२वे मुख्यमंत्री आहेत. (ते २०१७ पासून या पदावर)

✅ मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते १९९८ ते २०१७ लोकसभा खासदार होते (गोरखपूर) ते गोरखपूर मठाचे महंत आहेत.

✅ योगी आदित्यनाथ यांचे मुळ नाव : अजय मोहन बिश्त.

https://t.me/DronacharyaAcademyPune

18/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390 Vacancy

🌎 Imp Environment Basic
Concepts (भाग 1) 🌍

1. ईकॅड (Ecad) - एकच जनुक असून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातीच्या गटास ईकॅड (Ecad) असे म्हणतात. हे वेगवेगळे गट बहुतांशी वनस्पतींमध्ये दिसून येतात

2. आनुवांशिक विविधता (Ecotype) - सजीवांमध्ये एक महत्त्वाचा असा घटक म्हणजे जनुक (जीन) यातील गुणसूत्रीय गुणधर्मानुसार वांशिक गुणधर्म हस्तांतरित केले जाते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जूनुकाचे संक्रमण केली जाते. एकाच जातीच्या सजीवांमध्ये जून अंकांमध्ये विविधता असते, यालाच आनुवंशिक विविधता म्हणतात.

3. इकोटोन (Ecotone) - परिसंस्थेमध्ये वनस्पतीच्या भिन्न प्रजाती साहचर्याने वाढत असतात व त्यामध्ये फारच थोडा फरक अथवा ठळक असा फरक दिसून येत नाही. परिस्थितीकीमधील अशा साहचर्याने असणाऱ्या दोन प्रजाती मधील परिवर्तनालाच इकोटोन असे म्हणतात.

https://t.me/DronacharyaAcademyPune

18/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390 Vacancy
#आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

📒महाराष्ट्रातील समाज सुधारक📒
✒️सार्वजनिक काका (1828-1880)🖋

💁 गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका त्यांचा जन्म सातारा येथे 9 एप्रिल 1828 ला झाला.

✅ काका शिक्षणासाठी पुण्याला गेले आणि पुढे पुण्यातच वकिलीचा व्यवसाय व सामाजिक कार्यही सुरू केले.

✅ सार्वजनिक काकांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते.

💁‍♂ 1870 ला पुणे येथे सार्वजनिक सभा झाली, त्यात मुख्य सहभाग काकांचा होता तर सभेचे अध्यक्ष औंधचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे होते.

✅ न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले.

✅ 1876-77ला महाराष्ट्रातील दुष्काळाचे वेळी सार्वजनिक सभेचे मार्फत लोकांना भरीव मदत केली.

✅ "देशी व्यापारोउत्तेजक मंडळाची" स्थापना केली.

💁‍♀ त्यांची पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 मध्ये पुण्यात "स्त्री विचारवंती" ही सामाजिक संस्था सुरु केली.

https://t.me/DronacharyaAcademyPune

18/10/2021

🚨 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 🚨


राज्यसेवा पूर्व परीक्षा 390
Vacancy
#आधुनिक भारताचा इतिहास

📖महाराष्ट्रातील समाज सुधारक📖
✒️ गोपाळ गणेश आगरकर🖋
(14 जुलै 1856 - 17 जून 1895)

📝 प्राथमिक शिक्षण कराड
📄 मॅट्रिक अकोला
📑 पदवी - डेक्कन कॉलेज पुणे 1878
📜 एम. ए. करताना टिळकांबरोबर ओळख
1879
🗓 1 जानेवारी 1880 स्थापना-
न्यू इंग्लिश स्कूल, पुणे (लोकमान्य टिळक
व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची मदत)
🗓 1881- केसरी व मराठा ची स्थापना
(टिळकांच्या सहकार्याने)
✅ कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात - टिळक व
आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगात 101
दिवसाची शिक्षा
🗓 1881- 87 केसरीचे संपादक 1887 ला
राजीनामा
🗓 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची
स्थापना
🤝 सहभाग सोबत लोकमान्य टिळक,
वामनराव, आपटे, माधवराव नामजोशी,
वासुदेव बाळकृष्ण केळकर, महादेव
शिवराम गोरे, नारायण कृष्ण धारप, सोंचे.
👏 प्रमुख आश्रयदाते व अध्यक्ष कोल्हापूरचे
शाहू महाराज
🗓 1885 फर्गुसन कॉलेज ची स्थापना
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने
🗓 1888 सुधारक साप्ताहिक सुरु
(सुधारक चे मराठी संपादक आगरकर तर
इंग्रजीचे गोपाळ कृष्ण गोखले)
(सुधारक वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य - इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार)
🗓 1891 संमती वय विधेयकास पाठिंबा
🗓 1892 ते 1895 फर्ग्युसन कॉलेजचे
प्राचार्य

👉 आगरकरांवर प्रभाव होता -
हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल तसेच चिपळूणकरांच्या निबंधमालेचा

📚 आगरकरांचे ग्रंथ -:
✏️ विकारविलसित - शेक्सपिअरच्या हॅम्लेट
नाटकाचे भाषांतर 1883
✏️ डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस
1882
✏️ शेठ माधवदास रघुनाथदास व बाई
धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र 1907
✏️ गुलामगिरीचे शस्त्र
✏️ वाक्य मीमांसा
✏️ वाक्याचे पृथक्करण
✏️ सुधारकातील वेचक लेख
✏️ केसरीतील निवडक निबंध
✏️ प्रसिद्ध लेख - स्त्रियांनी जाकिटे घातली
पाहिजेत
✏️ हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी ?
या निबंधात ब्रिटिशांवर टीका केली.

https://t.me/DronacharyaAcademyPune

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Shailaja Farm, Above Hotel Nisarag, Bhondve Chowk, D. Y. Patil College Road, Near Akurdi Railway Stn. , Rawet
Pune
412101

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 6pm