28/07/2024
Get ready to vibe with my latest song 🎵
Producer 🥰
Please like, comment & Share ❤
झालो दिवाना तुझा | Zalo Deewana Tujha | New Marathi Songs 2024- Sanjay Shinde | Gazi King |
Tags - (Marathi Lastest Song 2024 💖 Trending Marathi Songs, New Marathi Songs 2024)
Artist : Sarah Motiwala, Girish Mankar
Producer : Sameer Nikam
Director : Sanjay Shinde
Lyrics : Bala Kamble
Composer, Singer - Gazi King
Executive Producer : Ajinkya Pawar
Editor & DI - Anil Madansuri
DoP : Rohit Jenkewad, Nikhil Barekar
Mekeup & Hair : Namrata Shelar
Choreographer : Amol Adagale
Casting Director : Ajay Patil (Flysky production)
Production Manager : Amol Ghadge.
Label : Suman Music
Marketing and Distribution by -
——————————————————————————
Popular Marathi Videos
► Ishkkachi Nauka - • Ishkkachi Nauka Video ...
► Deewana - • Deewana -Nako Nadi Lag...
► Ratich Sapan - • रात्रीच सपान Ratich Sa...
► JCB Love - • JCB Love New Video Son...
► Preet Majhi - • Preet Majhi-प्रित माझी...
►Sang Na - • Sang Na New Marathi So...
► Chandrabhaga • Chandrabhaga-New Marat...
► Saanj - • Saanj Official Song | ...
----------------------------------------------------------------
♪ Song Available on ♪
JioSaavn : https://shorturl.at/ALxoq
WYNK : https://shorturl.at/fMjyO
Gaana : https://shorturl.at/bPu6k
Amazon Music: https://shorturl.at/FyHqa
https://youtu.be/gTTOF1dWNKw?si=jsmkE91JgtcZY8cR
झालो दिवाना तुझा | Zalo Deewana Tujha | New Marathi Songs 2024- Sanjay Shinde | Gazi King- Lovesong
झालो दिवाना तुझा | Zalo Deewana Tujha | New Marathi Songs 2024- Sanjay Shinde | Gazi King |Tags - (Marathi Lastest Song 2024 💖 Trending Marathi Songs, New ...
23/03/2024
आजच्या काळात तरुण पिढीला जबाबदारपणा तसेच आपल्या इतिहासाची जाणीव करून देवून मार्गदर्शन करणारे World Record Holder आमचे मित्र-बंधू मार्गदर्शक अभिनेते छत्रपतीसेवक सचिन दादा गवळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
आई भवानी तुम्हांस उदंड आयुष्य देवो....!! आपणास दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा....!! 🥰
Sachin Gawali
Smruti Sachin Gawali
08/04/2023
https://forms.gle/7DkXhDDrheXAQ1VN7
आपण आपल्या मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी एक लिंक तयार केलेली आहे. आपण प्रत्येकाने ही लिंक आपल्या व्हाट्सऍप (Whatsapp status) स्टेटस ठेवावे तसेच आपल्या फेसबुक (Facebook) पेजवर ठेवावे आणि आपल्या विभागाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना वरील लिंक पाठवून नोंद करायला सांगावे ही विनंती. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांची नोंदणी होईल यासाठी प्रयत्न करावेत.
Google Forms: Sign-in
Access Google Forms with a personal Google account or Google Workspace account (for business use).
02/06/2017
Admissions are open for Academic Year 2017-2018
F.Y/S.Y/T.Y BBA(CA)
27/08/2016
*_Top 4 Best Free Recharge Tricks_*
*_1) Good News..._*
अपने मौबाईल का Lock open करके भी रोज ➡Rs.50 से Rs.150 रू कमाओ.
दोस्तो आज मै आपको एक ऐसा apps बताने जा रहा हूँ जिससे आपको *अपने फोन का Lock open करने पर भी पैसे मिलेगे.*और आपको यह पैसे हर बार मिलेगे.दिन मे आप जितनी बार अपने फोन का lock open करोगे,उतना पैसा आएगा.
और अगर आप यह apps किसी दूसरे को install कराओगे अपने लिंकसे तो आपको एक आदमी पर Rs.5 -Rs15 भी मिलेंगे.और आप अपने कमाऐ हुऐ पैसे से अपने मौबाईल मे Recharge कर सकते हो, या Bank transfer कर सकते है
Apps install करने के लिये यहाँ click करे.👇�👇�👇�👇
https://42.slde.io/0232ab4c
👏🏼👏🏼plz share kare Dusre Group me 😊😉😉
*2)* http://m.truebalance.in/v2/app?m=4&code=296DKT4N
*ज्यांनी अजुनही TRUE BALANCE APPLICATION डाउनलोड केलं नाही. फक्त त्यांच्यासाठी*
मित्रानो तूम्हाला वाटत असेल की हा मॅसेज सारखा सारखा का येतोय. कारण हा मॅसेज खरा आहे.
खोट वाटत असेल तर मला पर्सनल वर मॅसेज करा. मी तुम्हाला सर्व स्क्रीन पाठवतो.
🔴लूटा फ्री रिचार्ज🔴
http://m.truebalance.in/v2/app?m=4&code=296DKT4N
⬆️वरील LINK वर CLICK करा हे तुम्हाला डायरेक्ट GOOGLE PLAY STORE मध्ये घेऊन जाईल.4 mb चे अॅप्प डाउनलोड करा. ज्यांना हे खोटे वाटतंय त्यांनी playstore मध्ये *information & review* नक्की वाचा.
➡️ *APP INSTALL करा*.
➡️ *APP ओपन केल्यावर नंतर तुमच्या मोबाईल ची सेटिंग ओपन होईल* तेथे *TRUE BALANCE ऑप्शन ON करा*.
➡️ *Invitation link= 296DKT4N टाका*
➡️ *आणि नंतर तुमचा MOBILE NUMBER आणि 8 DIGITS चा PASSWORD टाका.*
➡️ *आणि मोबाईल नंबर VERIFY करा.*
🔴10 रू रिचार्ज Successfull🔴
मित्रानो मी 5 दिवसापासून लूटतोय. मला आता पर्यंत 500 रुपये आले🔴 आता तुमची बारी आहे🔴 सगळ्यांनी DOWNLOAD केले आहे तूम्हीच राहीलेत🔴
लगेच डाऊनलोड करा➡️ http://m.truebalance.in/v2/app?m=4&code=296DKT4N
*3)* १००% फ्री रिचार्ज register from here->http://tiny.cc/uminto
*4)*Save your 2G, 3G &4G Data by using *_Databack app_* for Android phones.
Get 5MB Bonus if you register today from this link: http://installdataback.com/DJW157
Slide - Android Apps on Google Play
No.1 App for lock screen, Free Recharge and more rewards. Get paid to read!
12/05/2016
Admissions for First Year B.C.A (Bachelor of Business Administration Computer Application) will be open very soon....
Eligibility Criteria : 12 th Pass from any stream with minimum 40% marks..
15/03/2016
आपल्या प्रा.रेश्मा पठाण(पठाण मँडम) यांनी बँकिंग आणि फायनान्स या विषयात सावित्रीदेवी फुले पुणे विद्यापीठाची "पीएच.डी" ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.....
15/03/2016
आपल्या प्रा.रेश्मा पठाण(पठाण मँडम) यांनी बँकिंग आणि फायनान्स या विषयात सावित्रीदेवी फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्याना हार्दिक शुभेच्छा.....
11/03/2016
11 मार्च
शंभूराजे बलिदान दिन
संभाजी महाराज..... एक वादळी आयुष्य....
संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत... परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम झुंज देत ते लढत राहिले...म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो...शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू" नावाचे "सूर्यफुल" जन्माला आले.. हो, हो त्यांना सूर्यफुलच म्हणावे लागेल... कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग आणि तेजस्वीपणा होता.... तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय, कविमन सुद्धा होते...असे हे सूर्यफुल अजाणते पणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले... हा होता नियतीचा पहिला आघात...जिजाऊ मांसाहेबांच्या छत्रछायेखाली, आणि शिवरायांच्या, महाराजांच्या सोबतीत शंभूराजे मोठे झाले...छत्रपतींचेच संस्कार त्यांच्यावर झालेलं... मग मावळ्यांच्या सोबतीला ते कसे पारखे होतील ??? लहानपणापासूनच शंभूराजेंना, रयतेची मावळ्यांची ओढ होती... त्यातूनच रायाप्पा महार सारखे जिवलग हिरे ह्याच मावळ खोर्यातून त्यांनी निवडले होते...वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने, मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते... ज्या वयात मुलं खेळ, आणि बाजारगप्पा मध्ये रमतात... त्या वयात शंभू राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना अवाक करून सोडले होते... नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली..त्यांची समशेरीवरची पकड... त्यांच्यातल्या योद्ध्याची जाणीव करून द्यायची.... त्यांनी घोड्यावरची मांड ठोकून बसण्याची पद्धत त्यांच्यातल्या वायुवेगाची चुणूक दाखवायची... त्यांनी घोड्यांचा वापर फक्त युद्धासाठी केला नाही तर त्याचे अश्वप्रेम सुद्धा त्याच तोडीचे होते...आई नकळत्या वयात गेल्यानंतर, जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती,,,, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसात हि मायेची पाखर सुद्धा हरपली...
हा होता नियतीचा दुसरा आघात...यानंतर अनेक राजकारणी आघात सुद्धा त्यांनी सोसले पण ते खंबीरपणे उभे राहिले... पण जेव्हा शिवरायांचे निधन झाले... तेव्हा त्यांचा उरला सुरला भक्कम आधार सुद्धा नाहीसा झाला... आणि ते पूर्ण खचून गेले... पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही....रौद्रशंभू, दुप्पट तेजाने उजळून निघाले... एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले.... त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात, बुऱ्हाणपूर वरील छापा, मुरुडजंजिरा, आरमार उभारणी, यासारखी अनेक आव्हाने आणि घटना घडून गेल्या...केवळ ९ वर्षाच्या कारकिर्दीत, स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही.मातीसाठी लढलेल्या ह्या राजाने मातीसाठी आपला देह ठेवला... स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे करून मृत्यूला मिठी मारली...
ते "शिवपुत्र" म्हणून जन्माला आले... पण "सिंहाचा छावा" बनून जगले...स्वराज्याच्या ह्या दुसर्या रणधुरंधर, राजबिंड्या वादळास माझा मानाचा मुजरा...
जय जय रौद्रशंभो !!
#जय #शंभुराजे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
05/07/2015
आम्हाला महाराष्ट्राचा आणि आमच्या मायबोलिचा खुप अभिमान आहे, पण मराठी चित्रपटाचा नाही...
ज्या महाराष्ट्रात हिंदी चित्रपट ५० कोटीची कमाई करतो त्याच महाराष्ट्रात मराठी चित्रपट ५ कोटि पेक्षा अधिक करत नाही...
कारण मराठी चित्रपट कधी येतो आणि कधी जातो हे मराठी माणसाला कळतच नाही...