जि प प्राथमिक शाळा माण पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • जि प प्राथमिक शाळा माण पुणे

जि प प्राथमिक शाळा माण पुणे to present the daily school activities to world wide .

21/08/2021
20/08/2021
19/08/2021

| पुणे | एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे आयोजित ‘ एनएमएमएस ‘ शिष्यवृत्ती परीक्षेत ....

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!💐💐💐💐💐💐💐💐💐महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित*_राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्...
19/08/2021

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
💐💐💐💐💐💐💐💐💐
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित

*_राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)2020-21 इ.८ वी_*
📖📚🖋️🖊️📝

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण , केंद्र - मारुंजी, ता. मुळशी जि. पुणे*
येथील
६ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या *शिष्यवृत्ती परीक्षेत ११ विद्यार्थी उत्तीर्ण व ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक* !
💐💐💐💐💐💐💐💐
*_गणेश निम्मनवाड_*
*_योगिता फड_*
*_दिव्या उकिरडे_*
*वरील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत*

यशस्वी विदयार्थांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!
🏆🏆🏆🏆🏆

इ.८वी चे वर्गशिक्षक
श्री. रामदास वाव्हळ
सौ. सुनिता बोडके मॅडम
सौ. प्रिती पंडीत मॅडम
श्रीम. वर्षा ढेपे मॅडम यांचे
मनःपूर्वक अभिनंदन !

मुख्याध्यापक व
सर्व शिक्षक वृंद जि. प. प्राथ. शाळा माण
🌼🌸🌺🌹🌹🌺🌸🌼

27/07/2021

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
💐💐💐💐💐💐💐💐💐
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित

*_राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS)2020-21 इ.८ वी_*
📖📚🖋️🖊️📝

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण , केंद्र - मारुंजी, ता. मुळशी जि. पुणे*
येथील
६ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या *शिष्यवृत्ती परीक्षेत ११ विद्यार्थी उत्तीर्ण* !

यशस्वी विदयार्थांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!
🏆🏆🏆🏆🏆
श्री.आत्माराम वाघमारे
मुख्याध्यापक

इ.८वी चे वर्गशिक्षक
श्री. रामदास वाव्हळ
सौ. सुनिता बोडके मॅडम
सौ. प्रिती पंडीत मॅडम
श्रीम. वर्षा ढेपे मॅडम यांचे
मनःपूर्वक अभिनंदन !

शुभेच्छुक
अध्यक्ष , उपाध्यक्ष, सर्व सदस्य
शाळा व्यवस्थापन समिती
जि.प. प्रा. शाळा माण , सर्व पालक
आणि
सर्व शिक्षक वृंद जि. प. प्राथ. शाळा माण
🌼🌸🌺🌹🌹🌺🌸🌼

कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद आहेत ....शाळा बंद पण शिक्षण चालू आहे.मार्च २०२० पासून प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी गुगल मीट...
24/06/2021

कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद आहेत ....

शाळा बंद पण शिक्षण चालू आहे.

मार्च २०२० पासून प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी गुगल मीट, झूम ,च्या माध्यमातून ऑनलाईन क्लास सुरु आहेत..

प्रत्येक इयत्तेचे , वर्गाचे Whatsapp Group आहेत , त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शैक्षणिक ,व्हिडीओ, पीडीएफ विदयार्थां पर्यंत पोहचवले जातात...
विद्यार्थी अभ्यास करुन शिक्षकांना दाखवतात.

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे अभ्यासमाला, स्वाध्याय , गोष्टीचा शनिवार असे उपक्रम ऑनलाईन चालू आहेत.

विविध सहशालेय उपक्रमांचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन चालू आहे..

ऑनलाईन चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा , नृत्य स्पर्धा , कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन केले जात आहे....

#ऑनलाईन_क्लास #शाळा_बंद_पण_शिक्षण_सुरु

*प्रवेश! खुशखबर!प्रवेश!*             👨‍🎓👨‍🎓*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण केंद्र मारुंजी*      ता. मुळशी  जि.पुणे*सेमी ...
16/05/2021

*प्रवेश! खुशखबर!प्रवेश!*
👨‍🎓👨‍🎓
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण केंद्र मारुंजी*
ता. मुळशी जि.पुणे
*सेमी इंग्रजी डिजीटल स्कूल*
*इयत्ता पहिली ते आठवी*
*--------------------------*
*सन २०२१-२२*
*आजच आपला इ.१ ली ते ८ वी प्रवेश निश्चित करा*
🏀🥎🏀🥎🏀🥎🏀🥎
*प्रवेशासाठी पूढील लिंकवर क्लिक करा आणि माहिती भरा*
👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/GPKpgEAUNrx2Eoeh7

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*शाळेची वैशिष्ट्ये*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*🖥️डिजीटल स्कूल*
*📚*ग्रंथालय सुविधा*
*🧮 शैक्षणिक साहित्य*
*⚽खेळांचे साहित्य*
*🎹 म्यूझिक क्लासेस*
*🧠ब्रेन ट्रेनिंग गेम्स*
*👩‍🏫 प्रशिक्षीत शिक्षक वर्ग*
*🦽अपंग समा.शिक्षण*
*👔 सर्व विद्यार्थ्यांनामोफत गणवेश*
*🌱परसबाग*
*🍽️शालेय पोषण आहार*
*🏃‍♂️भव्य क्रिडांगण*
*🏏सर्व क्रिडा साहित्य*
*🧯सेफ्टी स्कूल इक्विपमेंट*
*🔬प्रयोगशाळा साहित्य*
*🚽शौचालय सुविधा*
*💊मेडिकल चेकअप*
*🖼️आकर्षक चित्र शाळा*
*📬 सुचना पेटी सुविधा*
*📝मोफत लेखन साहित्य*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*प्रवेशासाठी संपर्क*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
मुख्याध्यापक
*श्री.आत्माराम एकनाथ वाघमारे*
*८३०८३३७८००*
📚🖥️📚🖥️📚🖥️📚🖥️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

महत्वाची सूचना :- १) सदारचा ऑनलाइन प्रवेश अर्ज फक्त नवीन मुलांच्या प्रवेशासाठी आहे २) जे विद्यार्थी सध्या जि.प.शाळा ...

19/02/2021

श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑनलाईन भाषण करत असताना चि. रोशन हनुमंत शिंदे , इ.२री . जि.प. प्राथमिक शाळा माण ता. मुळशी जि. पुणे

रोशनने बाणेदार पणे केलेले भाषण म्हणजे शिवरायांप्रती असलेले प्रेम , आदर किती मनापासून असू शकते ....
आवडल्यास लाईक करा. आवश्यक दुरुस्त्या सुचवा.

08/02/2021

| पुणे | डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फांऊडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी खगोलीय ज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्वप्न.....

Congratulations
13/11/2020

Congratulations

| पुणे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी जि. पुणे येथील चि. राजू शरणाप्पा कांबळे याने इ.८वी च्या शिष्यवृत्ती ...

Address

MAAN
Pune
411057

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7:30am - 3pm

Telephone

+91 97645 84300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जि प प्राथमिक शाळा माण पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to जि प प्राथमिक शाळा माण पुणे:

Shortcuts

Share

Category