19/01/2022
पाणीपुरी आणि चाट😍 म्हणल्यावर कोणाच्याच तोंडाला पाणी😋 नाही सुटणार हे होणं शक्यच नाही....!😋
अगदी थोरांपासू ते लहान मुलांना आवडणारी पाणीपुरी चाट जर तुम्ही त्यांना अगदी बाजारातील असल्यासारखी घरीच बनवुन दिलात तर त्यांचा आनंद द्विगुणित☺️ होईलच विशेष म्हणजे स्वच्छता बाळगुन व आरोग्य जपवणूक सुध्दा होईल.💯✅😍
पाणीपुरी आणि चाट हे भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट स्नॅक फूड आहे. ही रेसिपी किटी पार्ट्यांसाठी, वाढदिवसाच्या पार्टीसाठी🥳🎉🎊✅ आणि सणांसाठी किंवा इतर कोणत्याही गेट-टूगेदरसाठी एक चांगला नाश्ता आहे, कारण ते सहजपणे मोठ्या प्रमाणात तयार केले जाऊ शकते, साहित्य आगाऊ तयार केले जाऊ शकते, फक्त येथे एकत्र करणे आवश्यक आहे. हे घरगुती गोलगप्पा कुरकुरीत, चटकमटक, चमचमीत आणि तिखट एकदम टेस्टी. आपण आमच्या क्लास मध्ये शिकू शकतात.😍✅💯
Chaat class
📌Chinch Gulachi Chutney
📌Green Chutney
📌Red Chutney
📌Amchur Chutney
📌Pani puri purya (home made)
📌Sweet Pani
📌Green (tikha) Pani
▪️Pani Puri
▪️Ragada Pattice
▪️Chole Aloo Tikki
▪️Basket Chaat (Basket making)
▪️S.P.D.P.
▪️Bhel
▪️Masala Puri
▪️Aloo Kofta Chaat
▪️Samosa Chaat/Kachori Chaat
▪️American Shevpuri
▪️Katori Chaat
▪️Corn Bhel
▪️Masala batata
▪️Shevpuri
▪️Aaloo tikki
▪️Masala dahi
▪️Masala puri
▪️Khakra chat
▪️Khakra bhel
हे प्रोफेशनल पाणीपुरी चाट मेकिंग क्लास झाल्यावर तुम्ही तुमचा स्वतःचा पाणीपुरी चाट स्नॅक्स चा व्यवसाय सुरू करू शकाल.😎🎓👨🍳🧑🍳👩🍳
आम्ही प्रोफेशनल अनुभवी ट्रेनर👩🍳 आहोत तुम्हाला सर्व नोट्स व साहित्य दिले जातील ऑफलाईन क्लास साठी.
चला तर मग वाट कसली पाहत आहात! आजच आपली ऑफलाईन व फेसबुक लाइव्ह साठी सीट बुक करा! आम्ही लिमिटेड ऍडमिशन देत आहोत..आताच आपला फॉर्म भरा.
Contact for more details-
9423566797
7507338359