04/01/2024
अक्षरोत्सव २०२३-२४
८ तारखेला दुपारी २ वाजता संत साहित्य अभ्यासक आणि प्राध्यापक मुक्ता गरसोळे - कुलकर्णी या आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत. संतांनी लिहिलेल्या ओवी, अभंग, गीते, पुस्तके ही अजूनसुद्धा relevant आहेत. आजचे ' पुढारलेले ' जग मौलिक, नैतिक दृष्ट्या खरंच पुढे गेलंय का? संताच्या transformative movement ची आज सुद्धा गरज आहे का? असे अनेक प्रश्न संत साहित्याच्या आधारे उलगडून मांडणारे हे सत्र आवश्य बघायला
#वाङ्मयमंडळ
04/01/2024
अक्षरोत्सव २०२३-२४
८ तारखेला सकाळी १० वाजता FTII, पुणे या संस्थेचे ex-Dean आणि ज्येष्ठ प्राध्यापक समर नखाते हे आपल्याशी संवाद साधायला येणार आहेत. त्यांनी अनेक documentaries आणि नाटकांचे दिग्दर्शन, पटकथा लेखन केले आहे. याचबरोबर ते गेली अनेक वर्षे प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये दिग्दर्शन, पटकथा लेखन, Visual Arts आणि Philosophy of Science and Cultures हे विषय शिकवत आहेत.
#वाङ्मयमंडळ
03/10/2023
ACCIO POTTERHEADS! Join us for a fun afternoon filled with quizzes, games and potter talk. Scan the code and become a part of this wizardry!!
#वाङ्मयमंडळ
02/09/2023
Are you ready to explore the Multiverse with us???
#वाङ्मयमंडळ
17/01/2023
Ashwini Sonavane
-23 #वाङ्मयमंडळ