MAULI play group and day care

MAULI   play group and day care psychology behind
child art

Diya colouring Activity... at mauli preschool
12/10/2019

Diya colouring Activity... at mauli preschool

Ganesha making activity at mauli preschool 'मातीत खेळूया गणपती बनवूया '☺️.Eco-friendly Ganesh...
30/08/2019

Ganesha making activity at mauli preschool
'मातीत खेळूया गणपती बनवूया '
☺️.Eco-friendly Ganesh...

Freehand painting exhibition at school, mauli preschool
26/08/2019

Freehand painting exhibition at school, mauli preschool

Exhibition of freehand painting at school  preschool #
26/08/2019

Exhibition of freehand painting at school
preschool #

Freehand painting made by mauli preschool kids  # mauli preschool, karvenagar pune.
26/08/2019

Freehand painting made by mauli preschool kids # mauli preschool, karvenagar pune.

Dahihandi celebration at    preschool  # govinda ala re ala ☺️
26/08/2019

Dahihandi celebration at preschool # govinda ala re ala ☺️

14/08/2019

माऊली प्रीस्कूल आणि ऍक्टिव्हिटी सेंटर तर्फे
🇮🇳" *पोलीस काकांशी ओळख*"🇮🇳
दि. 19 ऑगस्ट सोमवार रोजी
'पोलीस काकांशी ओळख'
हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत, आपण पालक आता पर्यंत 15 th ऑगस्ट 🇮🇳 हा कार्यक्रम परंपरागत शाळेत साजरा होताना पाहत आलोत....
आपणही तोच कार्यक्रम साजरा करणार आहोत फक्त वेगळ्या पद्धतीने, आपले पोलीस कर्मचारी दिवस रात्र झटणारे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहेत, आता या चिमुकल्यांच्या मनात पण आपल्या देशा बद्दल प्रेम आदर अभिमान निर्माण करायचा हा प्रयत्न..... त्यासाठी *पोलीस काकांशी ओळख*
सर्वात महत्वाची बाब कि त्यांना आपला इतिहास देशाचा इतिहास प्रॅक्टिकल रित्या बिबवणं जे फक्त पुस्तकातून वाचून नाही देता येणार......
त्यासाठी आम्ही काही फेमस पर्सनॅलिटी फॅन्सी ड्रेस हा कार्यक्रम 19th ऑगस्ट या दिवशीच राबवला आहे
आपले थोर क्रांतिकारी, देशभक्त
बाळ गंगाधर टिळक
भगत सिंग
सुभाषचंद्र बोस
राणी लक्ष्मी बाई..... इ.
यांसारखे व्यक्तिमत्व ही थीम फॅन्सी ड्रेस मध्ये असणार आहेत.
आपल्या बरोबर माऊली स्कूल व ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये येत नसलेल्या मुलांना ही हा कार्यक्रमात भाग घेता येईल
वेळ - सायंकाळी 5.30 वा.
ठिकाण - माऊली प्री स्कूल आणि ऍक्टिव्हिटी सेंटर, कर्वेनगर.

नमस्कार, कर्वे नगर येथे प्रीस्कूल चालू केले आहे 'माऊली' इंग्लिश मीडियम प्री स्कूल.... एक वर्ष झाले शाळेला,.... काही बाल ...
18/07/2019

नमस्कार,
कर्वे नगर येथे प्रीस्कूल चालू केले आहे 'माऊली' इंग्लिश मीडियम प्री स्कूल....
एक वर्ष झाले शाळेला,....
काही बाल मानसशास्त्र मध्ये अभ्यास केला त्यानुसार सिल्याबस तयार केले, मुलांच्या मानसिक व शारीरिक गरजा ओळखून अभ्यास तयार केला, हे पालकांना पटवून दिले कुठलाही अवास्तव खर्च न करता शिक्षण चांगले होऊ शकते.....
पूर्वीच्या शिक्षणामध्ये शिक्षणाबरोबर शिस्त तसेच शिक्षकांबद्दल चा मोठ्यान बद्दलचा आदर या गोष्टींना महत्त्व दिले जात होते...
पण काळानुसार या गोष्टी मागे राहिल्या, यातच मुलांची मानसिकता आरोग्यदायी बनवली जात होती......
असंच काही प्रयत्न माझा पण संस्कृती व आधुनिकता या दोन्ही गोष्टींमधून मुलांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवणे....

SNEHAL TEACHER TRAINING INSTITUTE GOVT. REGISTERED COURSE . Distance & Regular Batches.karvenagarContact details - 93729...
28/06/2019

SNEHAL TEACHER TRAINING INSTITUTE

GOVT. REGISTERED COURSE .
Distance & Regular Batches.
karvenagar
Contact details - 93729 95405 / 8805034729

1st day  # mauli preschool......
28/06/2019

1st day # mauli preschool......

Admission open......
03/06/2019

Admission open......

Address

Pune

Telephone

8805034729

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAULI play group and day care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category