Dahad Pattern

Dahad Pattern Dahad Pattern is a Scientific Self Study Programme for 6th to 12th standard students which helps increase 15% marks and saves 30% study time.

Dahad pattern is a year long correspondence programme wherein numerous question papers are sent for solving at Students house.These questionnaires are framed on the base of the students current standard text books.The student has to solve the question papers sitting at home without any time limit,with the referral of his books,help of parents,teachers and friends but with the only conditions of n

ot to exactly copy from the text books or allied matrerial and frame the answer in his own sentence.This process allows the student to prepare the Best Possible Answer (PBPA).In the above methodology of solving the papers the student has the question in front of him and then he searches for the answer in quest of writing the answer.Hereby he undergoes a scientific study process called object oriented reading.(OOR).Object oriented reading is helpful to memorise,retain and recollect the studies.The questionnaire being of 100 marks and being set on a solo chapter or few chapters,the student in order to search out the answer repetitively reads the lesson again and again making him absolutely thorough with the topic.This concept is called Repetitive Focused reading (RFR).After writing the answer papers the students have to send the answer sheets to our evaluation department.Here the papers are checked and moderated by board examiners, experienced teachers.The importance of this assesment which proves to be very vital keeping in mind the board examinations is that just like the board exams, students papers here also are Assessed by Experts,Independents, Outside and Unkwown Teachers.This vital phenomena is called as A,E,I,O,U.(Assessment by experts independent outside unknown teachers).Here the teachers and moderators not only check the papers but also take a further step of giving remarks so that the student also gets to understand his mistakes so he can rectify them in the future.This unique feature is called as WWWW (What went wrong where).These papers with marks and remarks are sent back to the students house so that the students and parents can see the papers .This ensures that the students realises his mistakes and not repeat them in their school exams or board exams.Model answers are also given so that the student can compare his written answer sheets alongwith the model answers enabling him to reemphasize on the corrections which are meant to be done to attain maximum accuracy in his school or board exams. The results gained by students by using this pattern have been fantastic and very satisfying.Since its inception in 1995 Lacs of students have subscribed with Dahad Pattern and benefited from these scientific self study methods.

बोर्डाची दहावी / बारावी! आयुष्यातील सर्वात महत्त्वाची बोर्डाची परीक्षा आता फक्त तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बोर्ड परी...
11/01/2024

बोर्डाची दहावी / बारावी! आयुष्यातील सर्वात महत्त्वाची बोर्डाची परीक्षा आता फक्त तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकही आले आहे, पाल्याच्या अभ्यासाबाबत सगळेच पालक टेन्शन मध्ये आहेत परंतु भिऊन जायचे कारण नाही. दहाड पॅटर्नच्या सहाय्याने तुम्ही ही परीक्षा सहज यशस्वीपणे पार पाडू शकाल.
दहाड पॅटर्नने आता फक्त बोर्डाच्या फायनल परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेला ‘ONLY FINAL” या नावाचा अल्पावधीचा प्रोग्राम तयार केला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा वर्षभर पुरेसा अभ्यास होत नाही. त्यांच्यासाठी व वर्षभर नियमित अभ्यास करणाऱ्यांनाही शेवटची प्रॅक्टिस करण्यासाठी हा प्रोग्राम बहूपयुक्त ठरेल.
आतापर्यंत २६ वर्षांत महाराष्ट्रातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहाड पॅटर्नचा फायदा घेतला आहे. हा संपूर्ण प्रोग्राम विद्येचे माहेरघर पुणे येथील तज्ज्ञांनी संचालित केला असून सर्व सुजाण, सुविद्य व जागरूक पालकांनी तसेच सर्व शिक्षण तज्ज्ञांनी गौरविलेला हा उपक्रम आहे.
• दहावी ओन्लि फायनल: रू.४८००
• १२वी सायन्स: ओन्लि फायनल रू.५५००
ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.
सविस्तर माहितीकरिता संपर्क:
मोबाईल ९९६००९९१०० /१७२
प्रशांत दामले यांचा हा व्हिडिओ बघाच:
https://www.facebook.com/1577612272518974/videos/1594843074129227/

आठवी-नववी-दहावी व बारावी करिता उत्तुंग यशाचा खात्रीशीर स्वअध्ययनाचा स्वयंसिद्ध एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे दहाड पॅटर्न. य...
25/04/2023

आठवी-नववी-दहावी व बारावी करिता उत्तुंग यशाचा खात्रीशीर स्वअध्ययनाचा स्वयंसिद्ध एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे दहाड पॅटर्न. यात कुठेही न जाता घरच्या घरी राहून विद्यार्थी एकटाच प्रभावीपणे अभ्यास करू शकतो. दहाड पॅटर्नमुळे हमखास १५% गुण वाढतात व ३०% वेळेची बचत होते. क्लास लावला नाही तरी चालतो. (महाराष्ट्र बोर्डाच्या ८,९,१० व १२ वीप्रमाणेच ९वी व १०वी सीबीएसई करिताही उपलब्ध.)

तुम्हास कल्पना असेलच की ८-९-१० वी ची पुस्तके, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचा पॅटर्नही गेल्या २/३ वर्षापासून अतिशय वेगळा झालाय, पूर्णपणे बदललाय. याच नवीन पॅटर्नवर आधारीत नवीन मार्गदर्शनासह व नवीन धाटणीच्या प्रश्नपत्रिकांसह तुमच्या पाल्याच्या मदतीसाठी उपलब्ध आहे २६ वर्षांपासून नावाजलेला दहाड पॅटर्न!!

या दहाड पॅटर्न मध्ये वर्षभर दर महिन्याला नवीन बोर्ड पॅटर्नप्रमाणे काढलेल्या प्रश्नपत्रिका घरपोच पाठविल्या जातात. त्याने त्या त्याच्या सवडीप्रमाणे कुठेही न जाता घरच्या घरी बसूनच सोडवायच्या व आमच्याकडे पुण्याला पाठवायच्या.

या सर्व उत्तरपत्रिका पुण्यातील आमचे तज्ज्ञ तपासतात. परंतु ते फक्त तपासत नाहीत तर शेरे व सूचनांसह व मॉडेल आनसर्ससह घरी परत पाठवतात. त्यात कापलेल्या प्रत्येक मार्काचे कारण व हिशेब दिला जातो. त्यामुळे आपले काय चुकले ते विद्यार्थ्याला नेमके कळते. काय लिहायला हवे होते याचेही मार्गदर्शन केले जाते. यातून मुलांच्या प्रगतीत प्रचंड सुधारणा होते. मॉडेल आनसर्समुळे आदर्श उत्तर काय हवे तेही समजते. आपल्या उणीवा लक्षात येतात. या सर्व प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे १५% गुण वाढतात असे आढळून आले आहे.

सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम घरबसल्या करायचा असून कुठेही जायची गरज नाही. यामुळे मुलांचा जाण्यायेण्याचा वेळ तर वाचतो. सर्व प्रोग्राम पोस्ट व कुरिअरने चालविला जातो. यात फक्त मॅथस्, इंग्रजी नव्हे, तर सर्वच विषयांचा समावेश आहे. वर्षभर पेपर लिहिण्याच्या सवयीमुळे स्पीड वाढतो, कॉन्फिडन्स दुणावतो, चुका कमी होतात व खात्रीने गुण वाढतातच.

आतापर्यंत २६!वर्षांत महाराष्ट्रातील २ लाख २९ हजार विद्यार्थ्यांनी दहाड पॅटर्नचा फायदा घेतला आहे. शेकडो विद्यार्थी मेरिटलिस्टमध्ये झळकले आहेत. हा संपूर्ण प्रोग्राम विद्येचे माहेरघर पुणे येथील तज्ज्ञांनी संचालित केला असून इंग्रजी, मराठी व सेमी या तिन्ही माध्यमांसाठी उपलब्ध आहे. सर्व सुजाण, सुविद्य व जागरूक पालकांनी तसेच सर्व शिक्षण तज्ज्ञांनी गौरविलेला व वाखाणलेला हा उपक्रम आहे. विद्यार्थ्याला काही शंका असल्यास फोनवरही ते विचारू शकतात. याकरिता आमची हेल्पलाईन सदैव तत्पर असते.

तर आताच दहाड पॅटर्नला नोंदणी करा व निश्चिंत व्हा.

आता लगेच नोंदणी केल्यास रु. १०००/- ची विशेष सवलतही उपलब्ध आहे. ही सवलत वजा जाता सध्या लागणारी सर्वसमावेशक किंमत खालीलप्रमाणे:

CBSE: सीबीएसई- १०वी टॉप:
•महाराष्ट्रात किंमत रु.११५००
•भारतात परंतु महाराष्ट्राबाहेर: रु.१४०००
•भारताबाहेर: रु.२६००० +स्थानिक आयातशुल्क.

CBSE: सीबीएसई- १०वी जनरल.
•महाराष्ट्रात किंमत रु. ८५००
•भारतात परंतु महाराष्ट्राबाहेर: रु.११०००
•भारताबाहेर: रु.२१००० +स्थानिक आयातशुल्क.

CBSE: सीबीएसई- ९वी
•महाराष्ट्रात किंमत रु. ८०००
•भारतात परंतु महाराष्ट्राबाहेर: रु.११०००
•भारताबाहेर: रु.१९००० +स्थानिक आयातशुल्क.

महाराष्ट्र SSC बोर्ड:

•१०वी: टॉप रु.९९००
•१०वी: स्पेशल रु.७४००
•१०वी: जनरल रु.५५००

•९वी जनरल: रु.४५००
•९वी टॉप: रु.६४००

•८वी जनरल: रु.४५००
•८वी टॉप: रु.५९००

•१२वी सायन्स: रु.७४००

प्रवेशाची पद्धती:
१- या पोस्टच्या कॉमेंटस् मध्ये (अथवा फोनवर) मोबाईल नंबर व इयत्ता कळवा.

२- तुम्हाला फोन येईल. तुम्हास अधिक माहिती हवी असल्यास तीसुद्धा दिली जाते.

३- नंतर पुढीलपैकी एका मार्गाने पेमेंट करावे व फोन करून कळवावे.

४- तुम्हाला घरपोच कूरियरने साहित्य पाठविले जाईल.

पेमेंटचे पर्याय:
अ. बॅंकेत कॅश किंवा चेक भरणे. यासाठी आमच्याकडे फोनवर डिटेल्स विचारावेत. चेक “दहाड प्रकाशन” या नावाने क्रॉस व अकौंट पेयी असावा.

ब. पेटीएम, गूगल-पे, फोन-पे ९९६००९९१०६ या अधिकृत नंबरवर पेमेंट पाठविता येईल.

ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. विशेषत: ज्यांची मुले आठवी ते बारावीत शिकत आहेत त्यांना ही पोस्ट अवश्य पाठवाच.

सविस्तर माहितीकरिता व नाव नोंदणीसाठी “Send Message” बटनवर क्लिक करा, किंवा

संपर्क करा:

१- मोबाईल ९९६००९९१००/१७२

२- व्हॉटस्अप: ९९६००९९१७२/१००

३- [email protected]

४- पत्ता: दहाड पॅटर्न, बिझिलॅंड, ७७६अ, कुमठेकर रोड, चितळेबंधु यांच्या शेजारी, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०.

प्रशांत दामले यांचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा.

https://www.facebook.com/1577612272518974/videos/1594843074129227/

फ्रांचाइजी करिता संपर्क ९९६००९९१७२

21/02/2023

Best of luck to all 12th standard students for your Board Exam

आठवी-नववी-दहावी व बारावी करिता उत्तुंग यशाचा खात्रीशीर स्वअध्ययनाचा स्वयंसिद्ध एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे दहाड पॅटर्न. य...
22/07/2022

आठवी-नववी-दहावी व बारावी करिता उत्तुंग यशाचा खात्रीशीर स्वअध्ययनाचा स्वयंसिद्ध एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे दहाड पॅटर्न. यात कुठेही न जाता घरच्या घरी राहून विद्यार्थी एकटाच प्रभावीपणे अभ्यास करू शकतो. दहाड पॅटर्नमुळे हमखास १५% गुण वाढतात व ३०% वेळेची बचत होते. क्लास लावला नाही तरी चालतो. (महाराष्ट्र बोर्डाच्या ८,९,१० व १२ वीप्रमाणेच ९वी व १०वी सीबीएसई करिताही उपलब्ध.)

तुम्हास कल्पना असेलच की ८-९-१० वी ची पुस्तके, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचा पॅटर्नही गेल्या २/३ वर्षापासून अतिशय वेगळा झालाय, पूर्णपणे बदललाय. याच नवीन पॅटर्नवर आधारीत नवीन मार्गदर्शनासह व नवीन धाटणीच्या प्रश्नपत्रिकांसह तुमच्या पाल्याच्या मदतीसाठी उपलब्ध आहे २४ वर्षांपासून नावाजलेला दहाड पॅटर्न!!

या दहाड पॅटर्न मध्ये वर्षभर दर महिन्याला नवीन बोर्ड पॅटर्नप्रमाणे काढलेल्या प्रश्नपत्रिका घरपोच पाठविल्या जातात. त्याने त्या त्याच्या सवडीप्रमाणे कुठेही न जाता घरच्या घरी बसूनच सोडवायच्या व आमच्याकडे पुण्याला पाठवायच्या.

या सर्व उत्तरपत्रिका पुण्यातील आमचे तज्ज्ञ फक्त तपासत नाहीत तर शेरे व सूचनांसह व मॉडेल आनसर्ससह घरी परत पाठवतात. त्यात कापलेल्या प्रत्येक मार्काचे कारण व हिशेब दिला जातो. त्यामुळे आपले काय चुकले ते विद्यार्थ्याला नेमके कळते. काय लिहायला हवे होते याचेही मार्गदर्शन केले जाते. यातून मुलांच्या प्रगतीत प्रचंड सुधारणा होते. मॉडेल आनसर्समुळे आदर्श उत्तर काय हवे तेही समजते. आपल्या उणीवा लक्षात येतात. या सर्व प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे १५% गुण वाढतात असे आढळून आले आहे.

सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम घरबसल्या करायचा असून कुठेही जायची गरज नाही. यामुळे मुलांचा जाण्यायेण्याचा वेळ तर वाचतोच पण संसर्गाचा धोकाही रहात नाही. सर्व प्रोग्राम पोस्ट व कुरिअरने चालविला जातो. यात सर्वच विषयांचा समावेश आहे. वर्षभर पेपर लिहिण्याच्या सवयीमुळे स्पीड वाढतो, कॉन्फिडन्स दुणावतो, चुका कमी होतात व खात्रीने गुण वाढतातच.

आतापर्यंत २५ वर्षांत महाराष्ट्रातील २ लाख २९ हजार विद्यार्थ्यांनी दहाड पॅटर्नचा फायदा घेतला आहे. शेकडो विद्यार्थी मेरिटलिस्टमध्ये झळकले आहेत. हा संपूर्ण प्रोग्राम विद्येचे माहेरघर पुणे येथील तज्ज्ञांनी संचालित केला असून इंग्रजी, मराठी व सेमी या तिन्ही माध्यमांसाठी उपलब्ध आहे. सर्व सुजाण, सुविद्य व जागरूक पालकांनी तसेच सर्व शिक्षण तज्ज्ञांनी गौरविलेला व वाखाणलेला हा उपक्रम आहे. विद्यार्थ्याला काही शंका असल्यास फोनवरही ते विचारू शकतात. याकरिता आमची हेल्पलाईन सदैव तत्पर असते.

तर आताच दहाड पॅटर्नला नोंदणी करा व निश्चिंत व्हा.

आता लगेच नोंदणी केल्यास रु. १०००/- ची विशेष सवलतही उपलब्ध आहे. ही सवलत वजा जाता सध्या लागणारी सर्वसमावेशक किंमत खालीलप्रमाणे:

CBSE: सीबीएसई- १०वी टॉप:
•महाराष्ट्रात किंमत रु.११५००
•भारतात परंतु महाराष्ट्राबाहेर: रु.१४०००
•भारताबाहेर: रु.२६००० +स्थानिक आयातशुल्क.

CBSE: सीबीएसई- १०वी जनरल.
•महाराष्ट्रात किंमत रु. ८५००
•भारतात परंतु महाराष्ट्राबाहेर: रु.११०००
•भारताबाहेर: रु.२१००० +स्थानिक आयातशुल्क.

CBSE: सीबीएसई- ९वी
•महाराष्ट्रात किंमत रु. ८०००
•भारतात परंतु महाराष्ट्राबाहेर: रु.११०००
•भारताबाहेर: रु.१९००० +स्थानिक आयातशुल्क.

महाराष्ट्र SSC बोर्ड:

•१०वी: टॉप रु.९९००
•१०वी: स्पेशल रु.७४००
•१०वी: जनरल रु.५५००

•९वी जनरल: रु.४५००
•९वी टॉप: रु.६४००

•८वी जनरल: रु.४५००
•८वी टॉप: रु.५९००

•१२वी सायन्स: रु.७४००

प्रवेशाची पद्धती:
१- या पोस्टच्या कॉमेंटस् मध्ये (अथवा फोनवर) मोबाईल नंबर व इयत्ता कळवा.

२- तुम्हाला फोन येईल. तुम्हास अधिक माहिती हवी असल्यास तीसुद्धा दिली जाते.

३- नंतर पुढीलपैकी एका मार्गाने पेमेंट करावे व फोन करून कळवावे.

४- तुम्हाला घरपोच कूरियरने साहित्य पाठविले जाईल.

पेमेंटचे पर्याय:
अ. बॅंकेत कॅश किंवा चेक भरणे. यासाठी आमच्याकडे फोनवर डिटेल्स विचारावेत. चेक “दहाड प्रकाशन” या नावाने क्रॉस व अकौंट पेयी असावा.

ब. पेटीएम, गूगल-पे, फोन-पे ९९६००९९१०६ या अधिकृत नंबरवर पेमेंट पाठविता येईल.

ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. विशेषत: ज्यांची मुले आठवी ते बारावीत शिकत आहेत त्यांना ही पोस्ट अवश्य पाठवाच.

सविस्तर माहितीकरिता व नाव नोंदणीसाठी “Send Message” बटनवर क्लिक करा, किंवा

संपर्क करा:

१- मोबाईल ९९६००९९१७१/१७२

२- व्हॉटस्अप: ९९६००९९१७२/१००

३- [email protected]

४- पत्ता: दहाड पॅटर्न, बिझिलॅंड, ७७६अ, कुमठेकर रोड, चितळेबंधु यांच्या शेजारी, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०.

प्रशांत दामले यांचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा.

https://www.facebook.com/1577612272518974/videos/1594843074129227/

फ्रांचाइजी करिता संपर्क ९९६००९९१७२

20/06/2022

Congratulate to all students.
From,
Dahad Pattern

09/06/2022

Congratulate to all 12th students
From,
Dahad Pattern,

13/01/2022

बोर्डाची दहावी! आयुष्यातील सर्वात महत्त्वाची बोर्डाच्या दहावीची परीक्षा आता फक्त तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकही आले आहे, कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन शाळा सुरू आहे.पाल्याच्या अभ्यासाबाबत सगळेच पालक टेन्शन मध्ये आहेत परंतु भिऊन जायचे कारण नाही. दहाड पॅटर्नच्या सहाय्याने तुम्ही ही परीक्षा सहज यशस्वीपणे पार पाडू शकाल.

दहाड पॅटर्नने आता फक्त बोर्डाच्या फायनल परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेला ‘ONLY FINAL” या नावाचा अल्पावधीचा प्रोग्राम तयार केला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा वर्षभर पुरेसा अभ्यास होत नाही. त्यांच्यासाठी व वर्षभर नियमित अभ्यास करणाऱ्यांनाही शेवटची प्रॅक्टिस करण्यासाठी हा प्रोग्राम बहूपयुक्त ठरेल.

यात लगेच सुरुवात करण्यासाठी म्हणून अर्ध्या सिलॅबसवर एक व नंतर बोर्ड परीक्षेच्या Exact प्रॅक्टिससाठी संपूर्ण सिलॅबसवर आधारित बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे प्रत्येक विषयाच्या पाच IMP प्रश्नपत्रिका मिळतात. त्या घरी बसूनच सोडवायच्या. हे पेपर्स लिहिण्यासाठी कोऱ्या उत्तरपत्रिकाही दिल्या जातात. सोडवलेल्या उत्तरपत्रिका आमच्याकडे पुण्याला पाठवायच्या. सर्व उत्तरपत्रिका पुण्यातील तज्ज्ञ तपासतात व शेरे व सूचनांसह तुमच्या घरी परत पाठवतात. त्यात कापलेल्या प्रत्येक मार्काचे कारण व हिशेब दिला जातो. त्यामुळे मुलांचे काय चुकले ते नेमके कळते. काय लिहायला हवे होते याचेही मार्गदर्शन केले जाते. यातून मुलांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते.

सर्वात उपयुक्त साहित्य म्हणजे या सर्व ५४ प्रश्नपत्रिकांची आदर्श उत्तरे! या मॉडेल आनसर्समुळे बोर्डाला अपेक्षित आदर्श उत्तर काय असतात तेही समजते. परीक्षेच्या तयारीसाठी या माॅडेल आनसर्सचा खूप उपयोग होतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना कोणतीही शैक्षणिक अडचण आल्यास त्यांच्या शंका निवारणासाठी आमच्या Student helpline वर तज्ज्ञ शिक्षक सदैव उपलब्ध असतात.

हा संपूर्ण कार्यक्रम घरबसल्या करायचा असून कुठेही जायची गरज नाही. यामुळे मुलांचा जाण्यायेण्याचा वेळ वाचतो. सर्व प्रोग्राम पोस्ट व कुरिअरने चालविला जातो. पेपर लिहिण्याच्या सवयीमुळे स्पीड वाढतो, कॉन्फिडन्स दुणावतो, चुका कमी होतात व खात्रीने गुण वाढतातच.

आतापर्यंत २४ वर्षांत महाराष्ट्रातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहाड पॅटर्नचा फायदा घेतला आहे. शेकडो विद्यार्थी मेरिटलिस्टमध्ये झळकले आहेत. हा संपूर्ण प्रोग्राम विद्येचे माहेरघर पुणे येथील तज्ज्ञांनी संचालित केला असून इंग्रजी, मराठी व सेमी या तिन्ही माध्यमांसाठी उपलब्ध आहे. सर्व सुजाण, सुविद्य व जागरूक पालकांनी तसेच सर्व शिक्षण तज्ज्ञांनी गौरविलेला व वाखाणलेला हा उपक्रम आहे.

दहावी व्यतिरिक्त ८वी, ९ वी व १२वी या इयत्तांसाठीही दहाड पॅटर्न घेता येतो.
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

• दहावी ओन्लि फायनल: रू.४८००
• १२वी सायन्स: ओन्लि फायनल रू.५५००
• आठवी सेकंड सेमिस्टर रू .२५००
• नववी सेकंड सेमिस्टर रू.२५००
• आठवी /नववी जनरल रू.४५००
• आठवी टॉप रू.५९००
• नववी टॉप रू.६४००
• दहावी जनरल रू.५५००
• दहावी स्पेशल रू.७४००
• दहावी टॉप रू.९९००
• १२ वी सायन्स रू.७४००
• ९ वी सीबीएसई रू.८०००
• १० वी सीबीएसई जनरल रू.८५००
•१० वी सीबीएसई टॉप रू.११५००
(महाराष्ट्र)
आमच्या या पेजला व पोस्टला लाईक करून शेअर करा व ५% अतिरिक्त सवलत मिळवा.

प्रवेशाची पद्धती:
१- या पोस्टच्या कॉमेंट्स मध्ये (अथवा फोनवर)मोबाईल नंबर व इयत्ता कळवा.
२- तुम्हाला फोन येईल व बॅंक डिटेल्स दिले जातील. तुम्हास अधिक माहिती हवी असल्यास तीसुद्धा दिली जाते.
३- नंतर पुढीलपैकी एका मार्गाने पेमेंट करावे व फोन करून कळवावे.
४- तुम्हाला घरपोच कूरियरने साहित्य पाठविले जाईल.
पेमेंटचे पर्याय:
अ.बँकेत कॅश किंवा चेक भरणे. यासाठी आमच्याकडे फोनवर डिटेल्स विचारावेत. चेक"दहाड प्रकाशन" या नावाने क्रॉस व अकाउंट पेयी असावा.
ब. पेटीएम, गूगल-पे, फोन-पे ९९६००९९१०६ या अधिकृत नंबरवर पेमेंट पाठविता येईल.
ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. विशेषत: ज्यांची मुले आठवी ते बारावीत शिकत आहेत त्यांना ही पोस्ट अवश्य पाठवाच.

सविस्तर माहितीकरिता व नाव नोंदणीसाठी संपर्क:
१- मोबाईल ९९६००९९१०० /१७२
२- व्हॉटस्अप: ९९६००९९१७२ / १००.
३- इ-मेल आय डी [email protected]
४- पत्ता: दहाड पॅटर्न, बिझिलॅंड, ७७६अ, कुमठेकर रोड, चितळेबंधु यांच्या शेजारी, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०.

प्रशांत दामले यांचा हा व्हिडिओ बघाच:
https://www.facebook.com/1577612272518974/videos/1594843074129227/

फ्रांचाईजी करिता संपर्क ९९६००९९१००

01/01/2022

Address

Vishnubuva Jog Maharaj Chowk
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dahad Pattern posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category